एक्स्प्लोर
साईबाबांविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या गोविंदानंद सरस्वतींवर शिर्डीत शाईफेक

शिर्डी: साईबाबांविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या गोविंदानंद सरस्वती दंडीस्वामींवर शाईफेक करण्यात आली. दंडीस्वानी आज शिर्डी प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना साईभक्तांच्या रोषाचा सामना करावा लागला. दंडीस्वामी हे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचे शिष्य आहेत. शंकराचार्य यांनी साईबाबा मुस्लिम असल्याचं वादग्रस्त विधान केल्यानंतर दंडीस्वामी यांनी साईंची हिंदू पद्धतीची पूजा बंद करण्याचा आवाहन केलं होतं. दरम्यान, आज दंडीस्वामी हे प्रांताधिकारी कार्यालयात आले असताना त्यांना शिर्डीकरांच्या रोषाला सामोर जावं लागलं. त्याचेवेळी त्यांच्यावर शिर्डीकरांना शाईफेकही केली. तसंच त्यांच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या.
Before You Go
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















