एक्स्प्लोर

इन्फोसिसच्या कर्मचाऱ्याची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडच्या रहाटणीमध्ये इन्फोसिसच्या एका कर्मचाऱ्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २४ वर्षीय निनाद पाटीलनं राहत्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. सकाळी साडे अकराच्या दरम्यान ही घटना घडली. ‘आत्महत्येस कोणाला जबाबदार धरु नये.’ अशा आशयाची सुसाईड नोटही निनादकडून सापडली आहे. त्यामुळे निनादनं नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली? हे अद्याप समजू शकलेलं नाही. निनाद इन्फोसिसमध्ये आयटीत कार्यरत होता. घरातील सर्व कुटुंबीय गावाला गेले असताना निनादनं हे टोकाचं पाऊल उचललं. 24 वर्षीय निनादच्या आत्महत्येमुळे पाटील कुटंबांवर शोककळा पसरली आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लातूर मारहाण प्रकरण! विजय घाटगेंना मारहाण करणारा सूरज चव्हाण कोण? जाणून घ्या सविस्तर माहिती

लातूर मारहाण प्रकरण! अजितदादा असे गुंड सांभाळाल तर राष्ट्रवादी रसातळाला जाईल, विजय घाटगेंचा हललाबोल, मनोज जरांगेंसह बच्चू कडूंचा फोन 

अखिल भारतीय छावा संघटनेचं कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी तटकरेंना निवेदन, टेबलावर पत्ते फेकले; थोड्याच वेळात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून निवेदन देणाऱ्यांना मारहाण
अखिल भारतीय छावा संघटनेचं तटकरेंना कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी निवेदन, पत्ते फेकले; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून निवेदन देणाऱ्यांना जोरदार मारहाण
Suraj Chavan : दादांच्या युवक प्रदेशाध्यक्षाची कार्यकर्त्यांना मारहाण, रमी खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांचा राजीनामा मागितला म्हणून सूरज चव्हाण यांनी कोपर, बुक्क्यांनी मारलं
दादांच्या युवक प्रदेशाध्यक्षाची कार्यकर्त्यांना मारहाण, रमी खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांचा राजीनामा मागितला म्हणून सूरज चव्हाण यांनी कोपर, बुक्क्यांनी मारलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech Mira Bhayandar फडणवीसांना इशारा, दुबेंना धमकी,मीरा भाईंदरमधील आक्रमक भाषण
Sambhajinagar Bondu Baba : काठीने चोप ते लघुशंका पाजणे; भूत उतरवणाऱ्या भोंदूबाबाचा भांडाफोड
Raj Thackeray on Marathi language | अमराठींना इशारा, हिंदीचा धोका, Mumbai मतदारसंघ षड्यंत्र
Mumbai Gujarat Merger Row | राज ठाकरे यांचा Mumbai Gujarat विलीनीकरणाचा दावा
Marathi language row | Raj Thackeray चा Nishikant Dubey ला थेट इशारा: मुंबईत डुबवून मारणार!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लातूर मारहाण प्रकरण! विजय घाटगेंना मारहाण करणारा सूरज चव्हाण कोण? जाणून घ्या सविस्तर माहिती
लातूर मारहाण प्रकरण! विजय घाटगेंना मारहाण करणारा सूरज चव्हाण कोण? जाणून घ्या सविस्तर माहिती
लातूर मारहाण प्रकरण! अजितदादा असे गुंड सांभाळाल तर राष्ट्रवादी रसातळाला जाईल, विजय घाटगेंचा हललाबोल, मनोज जरांगेंसह बच्चू कडूंचा फोन 
लातूर मारहाण प्रकरण! अजितदादा असे गुंड सांभाळाल तर राष्ट्रवादी रसातळाला जाईल, विजय घाटगेंचा हललाबोल, मनोज जरांगेंसह बच्चू कडूंचा फोन 
अखिल भारतीय छावा संघटनेचं कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी तटकरेंना निवेदन, टेबलावर पत्ते फेकले; थोड्याच वेळात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून निवेदन देणाऱ्यांना मारहाण
अखिल भारतीय छावा संघटनेचं तटकरेंना कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी निवेदन, पत्ते फेकले; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून निवेदन देणाऱ्यांना जोरदार मारहाण
Suraj Chavan : दादांच्या युवक प्रदेशाध्यक्षाची कार्यकर्त्यांना मारहाण, रमी खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांचा राजीनामा मागितला म्हणून सूरज चव्हाण यांनी कोपर, बुक्क्यांनी मारलं
दादांच्या युवक प्रदेशाध्यक्षाची कार्यकर्त्यांना मारहाण, रमी खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांचा राजीनामा मागितला म्हणून सूरज चव्हाण यांनी कोपर, बुक्क्यांनी मारलं
Latur Rada : निवेदनाला लाथाबुक्यांनी उत्तर देत असाल तर छावा संघटना आपल्या स्टाइलनं उत्तर देणार, छावाच्या विजयकुमार घाडगेंचा इशारा
छावा म्हणजे शेतकऱ्यांची पोरं, या गोष्टीचा हिशोब होणार, विजयकुमार घाडगेंचा राष्ट्रवादीला इशारा
आम्हीच इथले भाई, पुण्यात पुन्हा कोयता घेऊन तरुणांचा हैदोस, 10 ते 12 वाहनांची तोडफोड , व्हिडीओ व्हायरल

Beed Crime: गेवराईत प्रेमसंबंधातून केलेल्या मारहाणीत तरुण दगावला, मृतदेह घेऊन नातेवाईक पोलीस ठाण्यात पोहोचले, नेमका प्रकार काय?
गेवराईत प्रेमसंबंधातून केलेल्या मारहाणीत तरुण दगावला, मृतदेह घेऊन नातेवाईक पोलीस ठाण्यात पोहोचले, नेमका प्रकार काय?
तो फेक व्हिडिओ! मी कोकाटेंच्या मागेच बसतो, गेम खेळताना त्यांना कधीही बघितलं नाही, भाजप आमदाराकडून पाठराखण

Embed widget