एक्स्प्लोर

अमरावती जिल्ह्यात होडी उलटल्याने 11 जण बुडाले, तीन जणांचा मृतदेह हाती, 8 जण बेपत्ता

अमरावती जिल्ह्यात होडी उलटल्याने अकराजण बुडाल्याची घटना घडली आहे. यातील तीन जणांचे मृतदेह हाती आले असून 8 जण बेपत्ता आहेत.

अमरावती : जिल्ह्यातील वरुड तालुक्यामधील तीर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र झुंज येथे अनेक भक्तगण दर्शन आणि दशक्रियाविधी पार पाडण्यासाठी येत असतात. आज सकाळी तीन कुटुंबं दशक्रियाविधी पार पाडण्यासाठी आले असता होडी उलटल्याने 11 जण बुडाल्याची प्राथमिक माहिती आहे. यातील तीन जणांचे मृतदेह हाती आले असून अन्य लोकांचा शोध सुरु आहे.


अमरावती जिल्ह्यात होडी उलटल्याने 11 जण बुडाले, तीन जणांचा मृतदेह हाती, 8 जण बेपत्ता

अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यामधील तीर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र झुंज येथे अनेक भक्तगण दर्शनसाठी तर काहीजण दशक्रिया पार पाडण्यासाठी येत असतात. आज सकाळी एकाच नात्यातील तीन कुटुंब दशक्रिया पार पाडण्यासाठी आले असता या तीन कुटुंबातील अकरा सदस्य वर्धा नदीत होडी उलटल्याने बुडाल्याची घटना घडली. यात तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत. अजून आठजण बेपत्ता असून त्यांचं शोधकार्य सुरू आहे. या शोध कार्यासाठी तालुका प्रशासनातील सर्व कर्मचारी, अधिकारी तसेच आमदार देवेंद्र भुयार घटनास्थळावर दाखल आहेत. ग्रामस्थांच्या मदतीने युद्धस्तरावर बचाव कार्य सुरू आहे. अमरावती जिल्हा प्रशासनाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झालेलं आहे. वरुड तालुक्यात या दुर्घटनेमुळे शोककळा पसरली आहे.


अमरावती जिल्ह्यात होडी उलटल्याने 11 जण बुडाले, तीन जणांचा मृतदेह हाती, 8 जण बेपत्ता

एकाच कुटुंबातील अकरा सदस्य गाडेगावच्या मटरे कुटुंबात दशक्रिया विधीसाठी आले होते. दशक्रिया कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर ते मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास वरुडमध्ये फिरायला गेले. त्यावेळी लोक बोटीने वर्धा नदी ओलांडून भगवान शंकराला नमन करण्यासाठी जात होते. अचानक बोट उलटली आणि सर्व अकरा जण बुडाले. यात बहीण, भाऊ, सून यांचा समावेश आहे. एक महिला आणि एका लहान मुलासह तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत.

आतापर्यंत तीन मृतदेह सापडले

  • नारायण मटरे, वय 45 वर्षे, राहणार गाडेगाव
  • वंशिका प्रदीप सिवणकर, वय 2 वर्ष, रा. तिवसा घाट 
  • किरण विजय खंडाळे, वय 28 वर्ष, रा. लोणी (मृतदेह सापडला)

8 जणांचा शोध सुरू आहे

  • आश्विनी अरून खंडारे, वय 25 वर्ष, रा. सावंगा.
  • ऋषाली अरूणराव वाघमारे, वय 19 वर्ष रा. सावंगा.
  • अतुल गणेश वाघमारे, वय 25 वर्ष, रा. सावंगा.
  • निशा नारायन मटरे, वय 22 वर्ष रा. गोडगाव.
  • आदीत्यी सुखदेवराव खंडारे, वय 13 वर्ष, तारा सावंगा.
  • मोहणी सुखदेवराव खंडारे, वय 11 वर्ष, रा. तारासावंगा, 
  • पियुष तुळशीदास मटरे, वय 8 वर्ष, रा. गाडेगाव, 
  • पुनम प्रदीप सिवणकर, वय 26 वर्ष, रा. तिवसाघाट


पाणबुडे आणि स्थानिक लोकांच्या मदतीने बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. बेपत्ता झालेल्या लोकांच्या वाचण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जाते.

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget