एक्स्प्लोर

निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे

मुंबई : राज्यभरातील दहा महापालिका आणि 25 जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. महापालिकेचं मतदान एकाच टप्प्यात 21 फेब्रुवारीला होत असून 23 फेब्रुवारीला मतमोजणी होईल. पहिल्या टप्प्यात 15 जिल्हा परिषदांसाठी 16 फेब्रुवारीला मतदान होणार असून दुसऱ्या टप्प्यात 10 जिल्हा परिषदांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होईल. दोन्ही टप्प्यांसाठी 23 फेब्रुवारीलाच मतमोजणी होणार आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील दहा महत्त्वाचे मुद्दे   1. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी आतापासून आचारसंहिता लागू 2. ज्या जिल्ह्यात महापालिका किंवा जिल्हा परिषद निवडणूक नाही तिथे विकासाचं काम करण्यावर बंधन नाही 3. 14 फेब्रुवारीपासून एक्झिट पोल घेण्यास बंदी 4. निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराने स्वतंत्र बँक खाते उघडायचं 5. निवडणूक झाल्यानंतर झालेला खर्च 30 दिवसाच्या आत निवडणूक आयोगाकडे जमा करावा 6. महापालिका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी होते, ही शोभणारी बाब नाही. बँक, एनजीओ, कॉर्पोरेट कंपनी अशा सर्व माध्यमातून प्रसार करणार 7. महापालिकेसाठी 19 फेब्रुवारीला संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून प्रचारबंदी 8. हॉटेल, रेस्टॉरंट यांनी आश्वासन दिलं, मतदान करणाऱ्यांना बिलावर सवलत मिळणार 9. नागपुरातील जिल्हा परिषदेच्या मतदारसंघांना राज्य सरकारने नगर परिषद, नगर पंचायत घोषित केलं. कोर्टात चॅलेंज केल्यामुळे नागपुरातील जिल्हा परिषदेची निवडणूक वगळली 10. नगरपालिका निवडणुकीत 10 कोटी रुपयांची दारु जप्त, 10 हजार जणांना तडीपार, दोन हजार जणांविरोधात फौजदारी कारवाई जिल्हा परिषद पहिला टप्पा  (गुरुवार 16 फेब्रुवारीला मतदान) (15) औरंगाबाद, जालना, परभणी,  हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, जळगाव, अहमदनगर, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली (दोन्ही टप्प्यात) जिल्हा परिषद दुसरा टप्पा – (मंगळवार 21 फेब्रुवारीला मतदान) (11) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, गडचिरोली (दोन्ही टप्प्यात) जिल्हा परिषद : पहिला टप्पा अर्ज करण्याची मुदत : 27 जानेवारी – 1 फेब्रुवारी मतदान : गुरुवार 16 फेब्रुवारी जिल्हा परिषद : दुसरा टप्पा अर्ज करण्याची मुदत : 1 फेब्रुवारी – 6 फेब्रुवारी मतदान : मंगळवार 21 फेब्रुवारी दोन्ही टप्प्यांची मतमोजणी : गुरुवार 23 फेब्रुवारी दहा महापालिका 1. मुंबई 2. पुणे 3. पिंपरी चिंचवड 4. ठाणे 5. उल्हासनगर 6. नाशिक 7. नागपूर 8. अकोला 9. अमरावती 10. सोलापूर महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम अर्ज दाखल करण्याची मुदत : 3 फेब्रुवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत : 7 फेब्रुवारी मतदान : मंगळवार 21 फेब्रुवारी मतमोजणी : गुरुवार 23 फेब्रुवारी निवडणुकीचं बिगुल वाजलं असलं तरी शिवसेना, भाजप, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांच्यात युती-आघाडी होण्याबाबत कुठलाही ठोस निर्णय अद्याप झालेला नाही.

संबंधित बातम्या :

10 महापालिकेसाठी 21 फेब्रुवारीला मतदान, 23 फेब्रुवारीला निकाल

माझी पालिका माझं मत: महानगरपालिका निवडणूक तारखा जाहीर

माझा जिल्हा माझं मत: जिल्हापरिषदेच्या निवडणूक तारखा जाहीर

तुमच्या जिल्हा परिषदेसाठी मतदान कधी?

राज्य निवडणूक आयोगानं नागपूर जिल्हा परिषद का वगळली?

निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: आधी प्राध्यापिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नंतर महाराष्ट्राबाहेर ट्रिपला चल म्हणाला; महिलेने नकार देताच माजी विद्यार्थ्याने ब्लॅकमेल केलं अन्...; नेमकं काय घडलं?
आधी प्राध्यापिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नंतर महाराष्ट्राबाहेर ट्रिपला चल म्हणाला; महिलेने नकार देताच माजी विद्यार्थ्याने ब्लॅकमेल केलं अन्...; नेमकं काय घडलं?
Bhandara Crime News : भंडारा हादरलं! जुन्या वादाचा वचपा, 7 ते 8 जणांचा एकट्या तरुणावर प्राणघातक हल्ल्या; अल्पवयीनासह तिघांना अटक
भंडारा हादरलं! जुन्या वादाचा वचपा, 7 ते 8 जणांचा एकट्या तरुणावर प्राणघातक हल्ल्या; अल्पवयीनासह तिघांना अटक
Devendra Fadnavis On Raj Thackeray: राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
राज ठाकरे म्हणाले, SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
Nashik Manisha Jejurkar Case: मनीषा जेजूरकर प्रकरणात मोठी अपडेट, डॉ. स्वाती चव्हाणांना जामीन मंजूर; 50 हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका, कोर्टात नेमकं काय घडलं?
मनीषा जेजूरकर प्रकरणात मोठी अपडेट, डॉ. स्वाती चव्हाणांना जामीन मंजूर; 50 हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका, कोर्टात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Pune Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Nagpur News : ‘निर्मल उज्ज्वल’ पत संस्थेच्या ठेवीदारांचा संताप; ठेवींची रक्कम मिळत नसल्याने नागपुरातील मुख्य कार्यालयाबाहेर राडा; नेमकं प्रकरण काय?
‘निर्मल उज्ज्वल’ पत संस्थेच्या ठेवीदारांचा संताप; ठेवींची रक्कम मिळत नसल्याने नागपुरातील मुख्य कार्यालयाबाहेर राडा; नेमकं प्रकरण काय?
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
Drishyam 3 Box Office Collection: 'दृश्यम 3' बॉक्स ऑफिसवर थाटात विराजमान, दिग्गजांना धूळ चारुन कमाई जगभरात 300 कोटींच्या पार, आतापर्यंत किती प्रॉफिट कमावला?
'दृश्यम 3' बॉक्स ऑफिसवर थाटात विराजमान, दिग्गजांना धूळ चारुन कमाई जगभरात 300 कोटींच्या पार, आतापर्यंत किती प्रॉफिट कमावला?
Embed widget