एक्स्प्लोर

मी काँग्रेसमध्ये जाणार नाही, सर्व बातम्या खोट्या, नारायण राणेंचं स्पष्टीकरण

'मी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या सर्व बातम्या खोट्या आहेत. माझा आणि काँग्रेसचा काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी दिले आहे.

नवी दिल्ली : 'मी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या सर्व बातम्या खोट्या आहेत. माझा आणि काँग्रेसचा काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी दिले आहे. नारायण राणे काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या बातम्या सर्वत्र प्रसिद्ध होत आहेत. याबाबत राणे यांनी आज माध्यमांसमोर स्वतःची भूमिका मांडली. लोकसभा निवडणुकीपूर्वी नारायण राणे यांना काँग्रेसकडून पक्षात येण्याची ऑफर दिली असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. तसेच दिल्लीतल्या काँग्रेसच्या नेत्यांनी राणे यांना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचीही चर्चा झाली होती. परंतु या सगळ्या अफवा असल्याचे राणे यांनी आज स्पष्ट केले. Chikhalikar Meet Rane | सगळ्यांचा बदला घेतला...अशोक चव्हाणांच्या पराभवावर प्रताप चिखलीकरांचे नारायण राणेंसमोर उद्गार | ABP Majha नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एनडीएच्या बैठकीसाठी राणे आज दिल्लीत दाखल झाले आहेत. या बैठकीपूर्वी माध्यमांच्या प्रतिनिधींनी राणे यांना काँग्रेस प्रवेशाविषयी विचारले होते. त्यावर राणे यांनी प्रतिक्रिया दिली. राणे म्हणाले की, "माझा आणि काँग्रेसचा काहीही संबंध नाही, मी काँग्रेसमध्ये जाणार नाही, ज्या बातम्या सर्वत्र पसरत आहेत. त्या सर्व खोट्या आहेत." नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्यामुळे काँग्रेसने सध्या पक्षावर नाराज असलेल्या, पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांची मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे. नारायण राणे हे राज्यातल्या मोठ्या नेत्यांमध्ये गणले जातात. त्यामुळे राणेंना स्वगृही परत आणण्यास काँग्रेस प्रयत्नशील आहे. परंतु काँग्रेसमध्ये जाण्याच्या सर्व शक्यता राणेंनी फेटाळल्या आहेत. व्हिडीओ पाहा

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget