एक्स्प्लोर

छत्रपती शिवरायांचे 'हे' गुण माझ्यामध्ये आयुष्यभर राहावेत : उदयनराजे भोसले

छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते, त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. मागच्या जन्मी माझ्याकडून थोडं पुण्याचं काम घडलं असेल, म्हणून मी एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला आलो, असे भावनिक विधान उदयनराजे भोसले यांनी केले आहे.

मुंबई : मी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, माझ्या लोकांना मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपण्याचा प्रयत्न करत आहे. छत्रपती शिवरायांचे हेच गुण आयुष्यभर माझ्यामध्ये आहेत आणि ते आयुष्यभर राहावेत, अशी इच्छा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. आज (शनिवार, 07 एप्रिल) उदयनराजे एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात बोलत होते. उदयनराजे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते, त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. मागच्या जन्मी माझ्याकडून थोडं पुण्याचं काम घडलं असेल, म्हणून मी एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला आलो. मी नेहमीच छत्रपती शिवरायांचे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. माझ्याकडून होईल तितके प्रयत्न करत असतो. उदयनराजे म्हणाले की, माझी दहशत आहे, आणि ती राहणारच, एखाद्या मुलीवर बलात्कार होत असेल तर मी शांतपणे पाहात नाही बसणार. परंतु लोक फक्त माझे दहशतीबाबतचं वक्तव्य पाहतात आणि केवळ त्याबाबतच बोलतात. वाचा : कोरेगाव-भीमा येथे हिंसाचार झाला तेव्हा भिडे गुरुजी तिथे नव्हतेच, उदयनराजे भोसलेंचा खुलासा दरम्यान कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण आणि भिडे गुरुजी यांच्याबाबतही उदयनराजे यांनी वक्तव्य केले आहे. उदयनराजे म्हणाले की, त्यांच्याबद्दल (भिडे गुरुजी) कोण काय म्हणतं, हे मला माहीत नाही, पण मला इतकं माहीत आहे, कोरेगाव-भीमामध्ये हिंसाचार झाला तेव्हा, भिडे गुरुजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सांगलीतल्या घरी होते. पाटील यांच्या घरात एक दुःखद घटना घडली होती. भिडे गुरुजी त्याच ठिकाणी होते. ते काय देव नाहीत, एकाच वेळी दोन ठिकाणी हजर असायला. पाहा काय म्हणाले उदयनराजे 

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget