एक्स्प्लोर

मी राजीनामा दिलाच नाही, श्रीपाद छिंदमचा दावा

छिंदमनं उपमहापौर असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात अक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या प्रकरणी राज्यभरात शिवप्रेमींनी रोष व्यक्त केला होता.

अहमदनगर : अहमदनगर मनपाचा भाजपाचा बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदमच्या राजीनामानाट्याचा कलगीतुरा चांगलाच रंगलाय. छिंदमने मी राजीनामा दिलाच नसल्याचा दावा केलाय. शिवसेनेच्या महापौर सुरेखा कदम यांनीच माझ्या लेटरहेडचा गैरवापर केला आणि राजकीय षडयंत्रातून माझ्या लेटरपॅडवर बनावट सहीने उपमहापौर पदाचा राजीनामा तयार करुन मंजूर केल्याचा आरोप छिंदमने केलाय. या प्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी छिंदमनं  केली. भाजप खासदार दिलीप गांधी यांनीच छिंदमचा राजीनामा घेऊन पक्षातून हकालपट्टी केल्याचं जाहीर केलं होतं. मात्र छिंदमच्या या दाव्यानं गांधी तोंडघशी पडलेत. या प्रकरणी खासदार गांधी यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय.

नगरच्या उपमहापौरांचं शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य

छिंदमनं उपमहापौर असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात अक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या प्रकरणी राज्यभरात शिवप्रेमींनी रोष व्यक्त केला होता. या प्रकरणी भाजप खासदार दिलीप गांधी यांनी छिंदमची पक्षातून हकालपट्टी करुन उपमहापौर पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केला होता. त्याचबरोबर मनपाच्या महासभेत छिंदमचं नगरसेवक पद रद्द करण्याचा प्रस्ताव महासभेकडे सादर केला होता.

शिवरायांबद्दल अपशब्द काढणाऱ्याला महाराष्ट्रातून हद्दपार करा : संभाजीराजे

या प्रकरणी नगरविकास विभागानं छिंदमला मे महिन्यात नोटीस बजावून दहा दिवसात म्हणणं मांडण्यास बजावलं  होतं. मात्र छिंदमनं जून महिन्यात नोटीसला उत्तर देऊन राजकीय षडयंत्राची फोडणी दिलीय. त्यामुळं जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघालंय.

संबंधित बातम्या :

इतर पक्षातील आयात नेत्यांमुळे भाजपच्या अडचणीत वाढ

श्रीपाद छिंदम 15 दिवसांसाठी अहमदनगरमधून तडीपार

छिंदम हजेरीसाठी पोलीस ठाण्यात आलाच नाही!

श्रीपाद छिंदमची जामिनावर सुटका, अज्ञातस्थळी रवाना

छिंदमला जामीन मंजूर, कोणत्याही क्षणी जेलबाहेर येणार

छिंदमच्या वक्तव्याचं प्रायश्चित, भाजपची उपमहापौर निवडणुकीतून माघार

छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्याचा ठराव मंजूर

उपमहापौर छिंदमचा राजीनामा मंजूर, नगरसेवक पदही रद्द करण्याची मागणी

छिंदमचं वकीलपत्र स्वीकारल्याची अफवा, वकिलाला नाहक मनस्ताप

शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या, माफी मागतो, प्रायश्चित्तास तयार : छिंदम

श्रीपाद छिंदमला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा छिंदम अटकेत

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Dharashiv: तुटपुंज्या अग्रीम मदतीवरून तीव्र नाराजी; शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना केली 5 हजारांची मनी ऑर्डर; तर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या, हा मदतीचा पहिला टप्पा...
तुटपुंज्या अग्रीम मदतीवरून तीव्र नाराजी; धाराशिवाच्या शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना केली 5 हजारांची मनी ऑर्डर; तर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या, हा मदतीचा पहिला टप्पा...
Gold Silver Rate Today : सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, चांदीही तब्बल 11000 रुपयांनी स्वस्त, आजचे ताजे दर किती? जाणून घ्या एकाच क्लिकवर
सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, चांदीही तब्बल 11000 रुपयांनी स्वस्त, आजचे ताजे दर किती? जाणून घ्या एकाच क्लिकवर
Bhandara News : दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
A 75 year old man and a 30 year old Girl in UP: ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
Pimpri-Chinchwad YCM Hospital: मृत्यूचा दाखला घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला रात्रभर थांबवलं; शवविच्छेदन विभागात दारू पार्टी, मद्याचे पेग, चकना अन् जेवणाची ताट, वायसीएममधील धक्कादायक व्हिडीओ समोर
मृत्यूचा दाखला घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला रात्रभर थांबवलं; शवविच्छेदन विभागात दारू पार्टी, मद्याचे पेग, चकना अन् जेवणाची ताट, वायसीएममधील धक्कादायक व्हिडीओ समोर
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Salman Khan Share Photos With Salim Khan: 'हम सब के बाप में है दम, वंदे मातरम्...', सलमान खानकडून सलीम खान यांच्यासोबतचे फोटो शेअर, कॅप्शननं जिंकली चाहत्यांची मनं, PHOTOs
'हम सब के बाप में है दम, वंदे मातरम्...', सलमान खानकडून सलीम खान यांच्यासोबतचे फोटो शेअर, कॅप्शननं जिंकली चाहत्यांची मनं, PHOTOs
Bhandara News : दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
Embed widget