ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स| 19 मे 2022 | गुरुवार


1. शेतकऱ्यांसाठी खुशखबर, पुढील दोन दिवसांत मान्सून अरबी समुद्रात दाखल होणार https://bit.ly/3lInjyR यवतमाळ जिल्ह्याला पावसानं झोडपलं, पुढच्या 4 ते 5 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाचा अंदाज https://bit.ly/39B27YL 


2. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, लवकरच सात हजार पदांची भरती प्रक्रिया पार पडणार https://bit.ly/3sKdAfe


3. ज्ञानवापी प्रकरणी वाराणसी कोर्टाने कोणताही आदेश देऊ नये; सुप्रीम कोर्टाचे निर्देश, उद्या सुनावणी होणार
https://bit.ly/3LnB2FD 


4. सिलेंडरची दरवाढ, सर्वसामान्य हैराण; 12 दिवसांतील दुसरी वाढ, दिल्लीसह मुंबईत किमती हजार पार https://bit.ly/3LnB3JH 


5. GST Council : जीएसटी परिषदेच्या शिफारसी मान्य करण्यास सरकार बांधिल नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा https://bit.ly/3yNnlNB 


6. काँग्रेसमधील अंतर्गत धूसफूस असतानाच राहुल गांधी ब्रिटन दौऱ्यावर, कार्यकर्ते संभ्रमात.. https://bit.ly/3LuZKUz 


7. कर्जात बुडला... पण कन्यादानाचं कर्तव्य करून जीवन संपवलं; मुलीच्या लग्नानंतर सातच दिवसात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या https://bit.ly/3z3hSCv 


8. राज्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू वाढतेय, आज 316 रुग्णांची नोंद https://bit.ly/38vW33D गेल्या 24 तासात देशात 2 हजार 364 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 10 जणांचा मृत्यू https://bit.ly/3wsZuRA  


9. सायरस मिस्त्री यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका, टाटा सन्स अध्यक्षपदासंदर्भातील पुनर्विचार याचिका फेटाळली https://bit.ly/3wqwxpw 


10. RCB vs GT Probable 11 : आज रंगणार बंगळुरु विरुद्ध गुजरात सामना, कशी असेल दोन्ही संघाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन https://bit.ly/3wrC3rO बंगळुरु आणि गुजरात यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर https://bit.ly/3FXRET8 


ABP माझा डिजिटल स्पेशल


Health Tips For Summer: उन वाढलंय… तब्येतीची काळजी कशी घ्याल? | Fitness Majha https://bit.ly/3wWxxRp 


ABP माझा स्पेशल


Special Report : इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा 50 मजली इमारतीएवढा उंच https://bit.ly/3PoZb1A 


Kolhapur : कोल्हापूरच्या प्रेमवीराचा विषय हार्ड, थेट हायवेवर होर्डिंग लावून प्रपोज, इंजिनिअर प्रेयसी हारकून टुम्म! https://bit.ly/3Mttp1F 


Anna Hazare : महागाई वाढली, अण्णा हजारे जागे व्हा; राळेगणसिद्धीमध्ये एक जून रोजी आंदोलन https://bit.ly/3wt5ABu 


Share Market : शेअर बाजारात घसरण आणि गुंतवणूकदार आडवे.., एकाच दिवसात तब्बल 6.36 लाख कोटी रुपये पाण्यात https://bit.ly/3lshPb4 


Devarshi Narad Journalism Award : ज्ञानदा कदम यांना देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार https://bit.ly/3LuyRAb 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv  


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha