ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2022 | गुरुवार


1. प्रतीक्षा संपली! उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार, ABP माझाच्या MH10.ABPMajha.Com या साईटवर पाहता येणार निकाल https://bit.ly/3xzoXrJ उद्या दहावीचा निकाल; कुठे आणि कसा पाहाल रिझल्ट, जाणून घ्या सोपी पद्धत https://bit.ly/3NWhw4Y 


2. Cervical Cancer Vaccine : सीरम इन्स्टिट्यूटकडून सर्वाइकल कॅन्सर विरोधी लस तयार, DCGI समितीने केली शिफारस https://bit.ly/3xz0Rxo 


3. विधानपरिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या हालचाली; शिवसेना, राष्ट्रवादीने आमदारांना मुंबईत बोलावलं! https://bit.ly/3HAy7Jh 


4. राहुल गांधींच्या ईडी चौकशीविरोधात मुंबईत काँग्रेसचा एल्गार, पोलिसांकडून सर्व नेत्यांची धरपरड आणि सुटका https://bit.ly/3b34c06 राहुल गांधींच्या ED चौकशीवरून राजकीय संघर्ष, काँग्रेस नेते राष्ट्रपतीं-गृहमंत्र्यांना भेटणार https://bit.ly/3MYDKC9 


5. बारामतीत 'पॉवरफूल' कार्यक्रम; शरद पवार, गौतम अदानी यांच्या उपस्थितीत सायन्स पार्कचे उद्घाटन https://bit.ly/3mUcZUY कोणत्याही क्षेत्रात पुढं जायचं असेल तर विज्ञानाची साथ गरजेची, माणूस चंद्रावर जातोय, हा बदल विज्ञानामुळेच: शरद पवार https://bit.ly/3tEruA5 


6. लग्न लागल्यानंतर नवरा म्हणाला मुलगीच पसंत नाही; मग काय, फटके... जालन्यातील भोकरदनमधील घटना https://bit.ly/3b1b7Ha 


7. उद्घाटनापूर्वीच मुंबई-नागपूर समृद्धी हायवेवरुन सुसाट वाहतूक, अपघातानंतरही महामार्गावर वाहनांची वर्दळ https://bit.ly/3xtBGfL 


8. सैन्यभरतीच्या 'अग्निपथ' योजनेवरून आंदोलनाचा वणवा पेटला; बिहारमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, ट्रेनची जाळपोळ https://bit.ly/3NWu8JB 


9. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात मान्सूनचे आगमन, गडचिरोलीसह चंद्रपूर यवतमाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा https://bit.ly/3b5YIlp विदर्भात 70 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यावरच पेरण्या करा, कृषी विभागाचं आवाहन https://bit.ly/3OArh99 महापुराचे रौद्ररुप पाहणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याला पावसाची आस, दडी मारल्याने चिंता वाढली https://bit.ly/3mU8cmo 


10. अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात मोठी वाढ, 1994 नंतरची प्रथमच सर्वात मोठी वाढ https://bit.ly/3Qs8yOq फेडरल रिझर्वने केलेल्या व्याजदरवाढीचा भारतावर काय होणार परिणाम? https://bit.ly/3O1atrG शेअर बाजार आपटला, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये पाण्यात; Nifty 15,400 च्या खाली तर Sensex 1,045 अंकानी घसरला https://bit.ly/3xtjm6A 


ABP माझा ब्लॉग


BLOG : पुलं आणि मी, एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांचा लेख https://bit.ly/3OlV5WT


ABP माझा स्पेशल 


Mumbai News : सोन्याने भरलेली पिशवी शोधण्यात उंदराने पोलिसांना मार्ग दाखवला, नाल्यातून दहा तोळे सोनं ताब्यात https://bit.ly/3b5YQkT 


Nashik News : नाशिकच्या प्रवाशाचा एसटी महामंडळाला दणका, प्रवाशाकडून 80 रुपयांचा बेकायदा अधिभार वसूल केल्याप्रकरणी 8 हजारांची नुकसान भरपाई द्यावी लागणार https://bit.ly/3xwYMSD 


कौतुकास्पद! आठ वर्षीय अबीरने सर केलं हिमालयातलं अन्नपूर्णा शिखर, नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा https://bit.ly/3xVFmrX 


Crime News : दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला अटक; एक आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी! https://bit.ly/3zHb11D 


Vitthal Sugar Election Exclusive : शेतकऱ्यांच्या 'विठ्ठल'ची निवडणूक, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी? https://bit.ly/3b5YV8b 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv  


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha