ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 एप्रिल 2022 | शुक्रवार


1. ज्यांचा अपेक्षाभंग झाला ते चुकीच्या मार्गाने राज्य ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत; शरद पवारांचा भाजपला टोला, तर बाबासाहेब पुरंदरेंनी जेम्स लेनचं कौतुक केलं होतं, मनसेला उत्तर https://bit.ly/3EekQo9 


2 . गृहमंत्रीपदाचा हिसका दाखवा; भाजपच्या दोन-चार नेत्यांना वर्षभरापूर्वी आत टाकलं असतं तर... एकनाथ खडसेंचा हल्लाबोल https://bit.ly/3uISvmC  'पोरीबाळीच्या नादी लागून कुणी मुख्यमंत्री होत नाही!', एकनाथ खडसेंचा भाजपवर निशाणा https://bit.ly/37PnVPh


3 . गुणरत्न सदावर्तेंना 4 दिवसांची पोलीस कोठडी, सातारा जिल्हा न्यायालयाचा निर्णय https://bit.ly/3uKSKxA/  साताऱ्यानंतर आता पुणे पोलिसही गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्याची शक्यता https://bit.ly/3JLXpU4


4. ठाकरे परिवाराशी व्यावहारिक संबंध असलेल्या हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदींना कुठं लपवलं? किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल https://bit.ly/3Og1Jys  बेकायदेशीर इमारतीला वाचवण्यासाठी किरीट सोमय्यांचे आपल्यावर खोटे आरोप; प्रवीण कलमेंचे प्रत्युत्तर https://bit.ly/3jEKLvF 


5. 'महाराष्ट्रात जामिनाचा घोटाळा सुरु, सोमय्यांना तुरुंगात जावंच लागणार'; राऊतांचा पलटवार https://bit.ly/3jD7fxf   लवकरच किरीट सोमय्यांचा 'टॉयलेट घोटाळा' बाहेर काढणार, संजय राऊतांचा इशारा https://bit.ly/3xvI5sC


6. 'हनुमान जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचावी', आमदार रवी राणांचं आव्हान https://bit.ly/3xLxRV9 हिंमत असेल तर मातोश्रीवर येऊन दाखवा ; किशोरी पेडणेकरांचे रवी राणांना आव्हान https://bit.ly/3Ek4Ctr


7. 'मुश्रीफांचा जन्म रामनवमीला नव्हे, तर रंगपंचमीला', समरजीत घाटगेंचा दावा; 50 वर्षांपासून रामनवमीला वाढदिवस, आताच पोटात का दुखतंय? हसन मुश्रीफांचे प्रत्युत्तर https://bit.ly/3O9MxTL 


8 . राज्यात शुक्रवारी 69 कोरोना रुग्णांची नोंद तर 132 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/37RMUBq देशात गेल्या 24 तासांत नवीन 949 कोरोना रुग्णांची नोंद, 6 जणांचा मृत्यू https://bit.ly/38IDWqE



9. कोकणातून प्रवास करताय तर महत्त्वाची बातमी, चिपळूणजवळचा परशुराम घाट 20 एप्रिलपासून वाहतूकीसाठी बंद https://bit.ly/3xuUFIk 


10. हैदराबाद आणि कोलकाता यांच्यात आज थरार रंगणार, आतापर्यंत कोणाचं पारडं राहिलंय जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड https://bit.ly/3xvzcin  हैदराबादसमोर कोलकात्याचं आव्हान, कोण मारणार बाजी? https://bit.ly/3rtSUrc 



ABP माझा ब्लॉग


जालियनवला बाग : ब्रिटिश साम्राज्य आणि त्याच्या अविचारी कृत्याच्या हिशोबाचा दिवस, प्राध्यापक विनय लाल यांचा लेख   https://bit.ly/3Efor5a


ABP माझा स्पेशल 


आयपीएलच्या बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव, दिल्लीचे फिजियो कोरोना पॉझिटिव्ह https://bit.ly/3uKUIhs


Honda City e:HEV Hybrid: होंडा सिटी हायब्रिड कार भारतात सादर; 26.5kmpl मिळेल मायलेज, बुकिंग सुरू https://bit.ly/3xvsp8z


Wroley E-scooters : 40,000 कि.मीची वॉरंटी देत Wroley च्या तीन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स भारतात लॉन्च, 'हे' आहे खास वैशिष्ट्य https://bit.ly/3OhnWfu


पेट्रोल-डिझेलनंतर आता घरगुती वापराच्या वस्तूही महागल्या, गृहिणींचे किचन बजेट कोलमडले https://bit.ly/3rrJTPa


Good Friday 2022 : आज गुड फ्रायडे... याचं नेमकं महत्व काय? का साजरा केला जातो हा दिवस https://bit.ly/3EfxRxM


World Art Day 2022 : .....म्हणून साजरा केला जातो जागतिक कला दिन, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व https://bit.ly/3xsCNOr


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv          


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha