एक्स्प्लोर

SSC-HSC Exam Timetable | दहावी, बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

दहावी आणि बारावीच्या वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जारी करण्यात आलं आहे. मंडाळाने गेल्या महिन्या जारी केलेलं वेळापत्रक अंतिम करण्यात आलं आहे.

मुंबई : दहावी आणि बारावीच्या फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये होणार्‍या लेखी परीक्षांचं अंतिम वेळापत्रक आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आलं आहे. दहावीची परीक्षा 3 मार्च 2020  तर बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारीपासून होणार आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. मंडाळाने गेल्या महिन्या जारी केलेलं वेळापत्रक अंतिम करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या विभागीय मंडळांतर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार बारावीची लेखी परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च 2020 दरम्यान होणार आहे. तर दहावीची परीक्षा 3 ते 23 मार्च 2020 दरम्यान होणार आहे.

प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना कळवण्यात येईल. परीक्षेपूर्वी शाळा आणि ज्युनियर कॉलेजकडे छापील स्वरुपातील वेळापत्रकही पाठवण्यात येणारे आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखांबाबत राज्यातील लाखो विद्यार्थी पालकांना प्रतीक्षा होती.

सोशल मीडियावर व्हायरल होणार्‍या वेळापत्रकांवर विश्वास नका

व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होणार्‍या वेळापत्रकांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून करण्यात आलं आहे. परीक्षांची अनेक वेळापत्रके व्हॉट्सअ‍ॅप किंवा इतर सोशल मीडियावरुन व्हायरल होतात. मात्र या वेळापत्रकांवर विश्वास न ठेवता मंडळाकडून छापील स्वरूपात शाळा आणि ज्युनियर कॉलेजांना पाठवण्यात येणार्‍या वेळापत्रकानुसार तारखा पडताळून घ्याव्या, असं आवाहन मंडळाने पत्रकाद्वारे केलं आहे.

VIDEO | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा | बातम्या सुपरफास्ट

महत्त्वाच्या बातम्या

RSS Vijayadashami: संघाच्या विजयादशमी उत्सवात इस्रायलचे महावाणिज्यदूत यानिव रेवाच विशेष निमंत्रित अतिथी, तर अचानक राजीनाम्यानंतर माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखडांचीही उपस्थिती
संघाच्या विजयादशमी उत्सवात इस्रायलचे महावाणिज्यदूत विशेष निमंत्रित अतिथी, तर अचानक राजीनाम्यानंतर माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखडांचीही उपस्थिती
Maharashtra Live News Updates:वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Live News Updates: वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Buldhana News : दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना महावितरणचा ‘कॅपॅसिटर’चा दिलासा; बुलढाण्यात मुख्य अभियंता थेट बांधावर, रब्बी पिकांसाठी योग्य दाबाची वीज मिळणार?
दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना महावितरणचा ‘कॅपॅसिटर’चा दिलासा; बुलढाण्यात मुख्य अभियंता थेट बांधावर, रब्बी पिकांसाठी योग्य दाबाची वीज मिळणार?
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Gokul Milk Union Election : आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Mira Bhayandar Municipal Corporation BJP Corporator: रुपाली मोदींनी चप्पल फेकून मारली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारल्याचा आरोप; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR दाखल
रुपाली मोदींनी चप्पल फेकली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारला; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Embed widget