एक्स्प्लोर

Holi Special Trains : या होळी स्पेशल ट्रेन आणखी काही दिवस धावणार, रेल्वेने वाढवली वेळ; प्रवासासाठी आजच करा नियोजन

Holi Special Trains Extended : उत्तर रेल्वेने होळी विशेष गाड्यांच्या सेवेचा कालावधी आणखी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

Holi Special Trains Extended : महाराष्ट्रासह देशभरात होळीचा (Holi 2024) सण साजरा झाल्यानंतर गावी गेलेले चाकरमानी आता परतीच्या मार्गाला लागले आहेत. सणानंतर सगळेच चाकरमानी मुंबई (Mumbai), दिल्लीला (Delhi) परतत असल्या कारणाने गाड्यांना गर्दी फार वाढली आहे. याच कारणामुळे उत्तर रेल्वेने होळी विशेष गाड्यांच्या सेवेचा कालावधी आणखी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचणं आता सोपं होणार आहे. अतिरिक्त गर्दीला तोंड देण्यासाठी या गाड्या होळीच्या दिवशी चालविण्यात आल्या. ज्या होळी स्पेशल गाड्या वाढवण्यात आल्या आहेत त्यांची संपूर्ण माहिती येथे पाहूयात.

ट्रेन क्रमांक निर्गमन दिवस विस्तारीत तारीख  जुनी तारीख  कुठून  कुठपर्यंत 
03239 गुरुवार  04.04.2024 31.03.2024 राजगीर  आनंद विहार (टर्मिनल)
03240 शुक्रवार 05.04.2024 01.04.2024 आनंद विहार (टर्मिनल) राजगीर
05575 शुक्रवार 05.04.2024 01.04.2024 सहरसा जंक्शन आनंद विहार
05576 शनिवार  06.04.2024 02.04.2024 आनंद विहार (टर्मिनल) सहरसा जंक्शन
05561 शुक्रवार 05.04.2024 02.04.2024 समस्तीपूर जंक्शन आनंद विहार
05562 शनिवार 06.04.2024 03.04.2024 आनंद विहार समस्तीपूर जंक्शन
04095 मंगळवार 02.04.2024 30.03.2024 पाटना जंक्शन नवी दिल्ली 
04073 मंगळवार 02.04.2024 31.03.2024 गया जंक्शन आनंद विहार 
03639 गुरुवार 04.04.2024 - गया जंक्शन आनंद विहार
03640 शुक्रवार 04.04.2024 - आनंद विहार (टर्मिनल) गया जंक्शन

होळी विशेष गाड्यांच्या सेवेचा कालावधी आणखी वाढवला असल्या कारणाने प्रवाश्यांची गैरसोय होणार नाही. तसेच, त्यांचा प्रवासही सुखाचा होईल आणि त्यांच्या इच्छित स्थळीही वेळेत पोहोचता येईल.

महत्त्वाच्या बातम्या :

महायुतीत शिवसेना नाराज? भाजप मित्रपक्षांना संपवतंय, सर्व्हेच्या नावाखाली फसवतंय; शिंदेंच्या माजी मंत्र्याचा हल्लाबोल

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget