एक्स्प्लोर

येत्या 48 तासात मुंबई-पुणे-नाशकात उष्णतेच्या लाटेचा अंदाज

नाशिक-पुण्यात पारा चार ते सहा अंशांनी, तर मुंबई आणि परिसरात सहा ते आठ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे.

मुंबई : वाढत्या उकाड्यामुळे मुंबई-पुणे-नाशकातील रहिवासी त्रस्त आहेत. त्यांचा हा त्रास आणखी वाढण्याची शक्यता आहे. येत्या 48 तासात मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये उष्णतेची लाट पसरण्याची शक्यता आहे. 'स्कायमेट'ने हा अंदाज वर्तवला आहे. नाशिक-पुण्यात पारा चार ते सहा अंशांनी वाढण्याचा अंदाज आहे. तर मुंबई आणि परिसरात सहा ते आठ अंशांनी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या इतर भागांतही उष्णता वाढण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे उष्णतेच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी नागरिकांना काळजी घ्यावी लागणार आहे. डिहायड्रेशन पासून वाचण्यासाठी थेट सूर्यकिरणांपासून अंग झाकण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमान स्थिर आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तापमान सरासरी किंवा त्यापेक्षा कमी आहे. मात्र येत्या काही दिवसांत पूर्वेकडून उष्ण वारे वाहणार असल्याने तापमानात वाढ होणार आहे. एकीकडे राज्यात तापमान वाढण्याची शक्यता असताना महाबळेश्वरच्या पाऱ्यात अचानक घट झाली आहे. महाबळेश्वरचा पारा 10 अंशांपर्यंत खाली घसरला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

हवाई प्रवाशांना मोठा दिलासा! सीट्स निवडण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या मनमानी शुल्कावर लगाम, सरकारचे एअरलाईन्स कंपन्यांना कडक आदेश
हवाई प्रवाशांना मोठा दिलासा! सीट्स निवडण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या मनमानी शुल्कावर लगाम, सरकारचे एअरलाईन्स कंपन्यांना कडक आदेश
Maharashtra Live Blog Updates: अकोल्याच्या राजकारणात मोठे उलटफेर; ठाकरेंचे सहापैकी चार नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत
Maharashtra Live Blog Updates: अकोल्याच्या राजकारणात मोठे उलटफेर; ठाकरेंचे सहापैकी चार नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत
Yavatmal News: नेम चुकला, माकडाला मारलेला डार्ट नागरिकाला लागला, पुढे काय घडलं?; यवतमाळमधील घटनेची राज्यभर चर्चा
नेम चुकला, माकडाला मारलेला डार्ट नागरिकाला लागला, पुढे काय घडलं?; यवतमाळमधील घटनेची राज्यभर चर्चा
Eknath Shinde Shivsena: आधी काम करा मग पदाची अपेक्षा ठेवा, तुम्ही दिल्लीत असलात तरी तुमच्यावर माझं लक्ष आहे; एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या खासदारांना सुनावलं
आधी काम करा मग पदाची अपेक्षा ठेवा, तुम्ही दिल्लीत असलात तरी तुमच्यावर माझं लक्ष आहे; एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या खासदारांना सुनावलं

व्हिडीओ

Farmer In UP's Firozpur Village Wears Bear : माकडांमुळे दशा, अस्वलाची वेशभूषा Special Report
Eknath Shinde Meet PM Modi : एकनाथ शिंदे दिल्लीत मोदींना भेटले, काय ठरलं? Special Report
Narendra Mehta : आरोपांचा सातबारा, सरकारकडून कोरा; पटोलेंचे गंभीर आरोप Special Report
Ahilyanagar Student Protest : अहिल्यानगरात स्माईलींग अस्मिता विद्यार्थी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन
Dhule LPG : धुळ्यात गॅसचा तुटवडा; मात्र राहुल कुलकर्णीच्या प्रयत्नामुळे बायोमासचा पर्याय उपलब्ध

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इस्रायली हल्ल्यात इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानींचा मुलासह मृत्यू; अयातुल्ला अली खामेनींच्या मृत्यूनंतर देशानं युद्धाच्या 18व्या दिवशी सर्वाधिक शक्तिशाली नेता गमावला
इस्रायली हल्ल्यात इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानींचा मुलासह मृत्यू; अयातुल्ला अली खामेनींच्या मृत्यूनंतर देशानं युद्धाच्या 18व्या दिवशी सर्वाधिक शक्तिशाली नेता गमावला
Eknath Shinde Akola: एकनाथ शिंदे रात्री 2 वाजता दिल्लीतून ठाण्यात येताच मोठी घडामोड, ठाकरे गटाला मोठा धक्का, चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
एकनाथ शिंदे रात्री 2 वाजता दिल्लीतून ठाण्यात येताच मोठी घडामोड, ठाकरे गटाला मोठा धक्का, चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
Abrar Ahmed On Kavya Maran: काव्य मारनने लिलावात खरेदी केलं, भारतात संताप; आता पाकिस्तानच्या अबरार अहमदची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
काव्य मारनने लिलावात खरेदी केलं, भारतात संताप; आता अबरार अहमदची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
Dharashiv Rain and Hailstorm: धाराशिवमध्ये भयानक गारपीट अन् पाऊस, कलिंगडाचं सोन्यासारखं पीक पाण्यात गेलं, बळीराजा हवालदील
धाराशिवमध्ये भयानक गारपीट अन् पाऊस, कलिंगडाचं सोन्यासारखं पीक पाण्यात गेलं, बळीराजा हवालदील
Mumbai Crime News: प्रेयसीच्या आई-वडिलांकडून त्रास; नोकरी घालवण्याची धमकी, कंटाळून तरुण पोलीस शिपायाने प्रशिक्षण केंद्रातच गळ्याला लावला दोर, नेमकं काय घडलं?
प्रेयसीच्या आई-वडिलांकडून त्रास; नोकरी घालवण्याची धमकी, कंटाळून तरुण पोलीस शिपायाने प्रशिक्षण केंद्रातच गळ्याला लावला दोर, नेमकं काय घडलं?
Yavatmal News: नेम चुकला, माकडाला मारलेला डार्ट नागरिकाला लागला, पुढे काय घडलं?; यवतमाळमधील घटनेची राज्यभर चर्चा
नेम चुकला, माकडाला मारलेला डार्ट नागरिकाला लागला, पुढे काय घडलं?; यवतमाळमधील घटनेची राज्यभर चर्चा
Eknath Shinde Shivsena: आधी काम करा मग पदाची अपेक्षा ठेवा, तुम्ही दिल्लीत असलात तरी तुमच्यावर माझं लक्ष आहे; एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या खासदारांना सुनावलं
आधी काम करा मग पदाची अपेक्षा ठेवा, तुम्ही दिल्लीत असलात तरी तुमच्यावर माझं लक्ष आहे; एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या खासदारांना सुनावलं
Ahilyanagar Acid Attack Case: शाळेतून घरी जात असताना सहावीतील विद्यार्थीनीवर ॲसिड हल्ला; महाराष्ट्रातून संताप, मुलीची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय घडलं?
शाळेतून घरी जात असताना सहावीतील विद्यार्थीनीवर ॲसिड हल्ला; महाराष्ट्रातून संताप, मुलीची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय घडलं?
Embed widget