एक्स्प्लोर
मराठवाडा-विदर्भात गारपिटीचा अंदाज

मुंबई: भारतीय हवामान विभागाने मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी गारपिटीसह पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. स्कायमेटनं काल पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर रात्री पुणे, सांगली आणि चिपळूणमध्ये अवकाळी पाऊस झाला. पुण्यातील भोरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. घरांचे पत्रे उडाले. तिकडे चिपळूणमध्येही अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. तर सांगलीत ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.
Before You Go
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















