एक्स्प्लोर

राज्यातील 137 आयपीएस आणि अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : महाराष्ट्र सरकारने पोलिस खात्यातील 137 आयपीएस आणि नॉन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे. त्यामध्ये मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यांतील पोलिस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नागपूर पोलिस विभागातील सर्वच आयपीएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. अमरावती परिक्षेत्राचे महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांची बदली पुणे कारागृह विशेष महानिरीक्षक म्हणून करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांची बदली IPS_Officer_Transfer_1 IPS_Officer_Transfer_2 IPS_Officer_Transfer_3 IPS_Officer_Transfer_4 IPS_Officer_Transfer_5 IPS_Officer_Transfer_6 IPS_Officer_Transfer_7 1. मा.मुख्यमांत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई. 2. मा.राज्यमंत्री, गृह (शहर/ ग्रामीण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई. 3. मुख्य सचिव यां वरिष्ठ स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई. 4. अप्पर मुख्य सचिव (गृह) यांचे वरिष्ठ स्वीय सहाय्यक, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई. 5. प्रधान सचिव (अपील व सुरक्षा) यांचे वरिष्ठ स्वीय सहाय्यक, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई. 6. प्रधान सचिव (विशेष) यांचे वरिष्ठ स्वीय सहाय्यक, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई. 7. प्रधान सचिव (परिवहन) याचे वरिष्ठ स्वीय सहाय्यक, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई. 8. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-1 / 2, महाराष्ट्र राज्य, मुंबई/ नागपूर. 9. महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई. 10. पोलिस आयुक्त, मुंबई. 11. अप्पर पोलिस महासंचालक, लोहमार्ग, महाराष्ट्र राज्य, मुंबई. 12. अप्पर पोलिस महासंचालक व संचालक, बिनतारी संदेश, महाराष्ट्र राज्य, पुणे. 13. अप्पर पोलिस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे. 14. अप्पर पोलिस महासंचालक, दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य, मुंबई. 15. सर्व पोलिस आयुक्त (मुंबई शहर वगळून) 16. सर्व परिक्षेत्रय विशेष पोलिस महानिरीक्षक. 17. सर्व पोलिस अधीक्षक 18. सर्व समादेशक, राज्य राखीव पोलिस बल. 19. सर्व प्राचायव, पोलिस प्रशिक्षण केंद्र. 20. सर्व संबंधित अधिकारी (पोलिस महासंचालक यांच्यामार्फत) 21. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई. 22. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी. 23. सहाय्यक संचालक, भापोसे कक्ष, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई. 24. निवडनस्ती, कार्यासन पोल 1(अ)

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Nitesh Rane on Sanjay Raut: 'संजय राऊत 420, देशाच्या गृहमंत्र्यांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही'; नितेश राणेंचा हल्लाबोल
'संजय राऊत 420, देशाच्या गृहमंत्र्यांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही'; नितेश राणेंचा हल्लाबोल
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?

व्हिडीओ

Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
Pune Crime News: जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
West Zone Squad for Duleep Trophy : ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad
ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad
Nagpur Crime: गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
Dhananjay Munde: आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच; धनंजय मुंडेंच्या तडाखेबंद भाषणाची जोरदार चर्चा
आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच; धनंजय मुंडेंच्या तडाखेबंद भाषणाची जोरदार चर्चा
Embed widget