एक्स्प्लोर

सरकार ऑटो पायलट मोडवर नव्हे, सायलेंट मोडवर : विखे पाटील

सामाजिक सद्भाभाव टिकवण्यास सरकारला अपयश आलं आहे. त्याचाच उद्रेक भीमा-कोरेगावच्या आंदोलनात पहायला मिळाला. हा उद्रेक सरकार पुरस्कृत होता का, असा सवाल विखे पाटलांनी केला.

अहमदनगर : सरकारने तीन वर्षात फक्त निर्णय घेतले, पण अंमलबजावणी दिसत नाही. सरकार ऑटो पायलट मोडवर निर्णय घेण्याचं म्हणत आहे, मात्र सरकार सायलेंट मोडवर गेलं आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. ते अहमदनगरला बोलत होते. सरकारच्या निष्क्रियतेने जनतेला अस्वस्थ करण्याचं काम केलं आहे. सरकारने जनतेला अस्वस्थ मोडवर नेऊन ठेवल्याचंही ते म्हणाले. “बापटांचं वक्तव्य काळाची पावलं ओळखून “पुढील वर्षी सरकार बदलण्याच्या गिरीश बापट यांच्या वक्तव्याचं अश्चर्य वाटण्याचं कारण नाही. काळाची पावलं ओळखून आणि वस्तुस्थितीला धरुन बापट यांनी विधान केलं आहे. त्यामुळे सध्याची स्थिती पाहता त्यांनीच सरकार बदलणार असल्याचं मान्य केलं आहे.”, असे विखे पाटील म्हणाले. त्याचबरोबर, सरकारमधील दोन्ही पक्ष एकमेकांची औकात काढत आहे. त्यामुळे लोकांनी यांची औकात ओळखी आहे. धनगर समाज, मुस्लिम आणि मराठा समाजाचा आरक्षणाने अल्पसंख्याक समाज दुरावल्याचं ही त्यांनी म्हटलं. सामाजिक सद्भाभाव टिकवण्यास सरकारला अपयश आलं आहे. त्याचाच उद्रेक भीमा-कोरेगावच्या आंदोलनात पहायला मिळाला. हा उद्रेक सरकार पुरस्कृत होता का, असा सवाल विखे पाटलांनी केला. “राज्यात सध्या सामाजिक अशांतता पहायला मिळत आहेत. कर्जमाफीचा तीनतेरा वाजल्याने सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरकारकडून न्याय मिळत नसल्यानं शेतकरी ऐतिहासिक संपावर गेले. राज्यात केवळ मुख्यमंत्र्यांच्या व्यतिरिक्त प्रत्येक मंत्री आणि आमदारांत अस्वस्थता आहे. म्हणून गिरीश बापटांच्या प्रतिक्रियातून बांध फुटत आहेत.”, असे विखे पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Nashik FDA Raid: तुकाराम मुंढेंची नाशिकमध्ये मोठी कारवाई; 2 दिवसांत 20 हॉटेल्सची तपासणी, 7 रेस्टॉरंट्सचे थेट परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची नाशिकमध्ये मोठी कारवाई; 2 दिवसांत 20 हॉटेल्सची तपासणी, 7 रेस्टॉरंट्सचे थेट परवाने निलंबित
Mira Bhayandar Metro: काशीगाव मेट्रो रेल्वेचं काम अडवून ठेवलं अन् 24 कोटींचा मोबदला पदरात पाडून घेतला, भाजपच्या नरेंद्र मेहतांवर मिरा-भाईंदर पालिका मेहेरबान, नेमकं काय घडलं?
काशीगाव मेट्रो रेल्वेचं काम अडवून ठेवलं अन् 24 कोटींचा मोबदला पदरात पाडून घेतला, भाजपच्या नरेंद्र मेहतांवर मिरा-भाईंदर पालिका मेहेरबान, नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या आदेशाला कोर्टात चॅलेंज, उच्च न्यायालयात याचिका दाखल; मनमानी, अधिकारांच्या गैरवापराचा आरोप
तुकाराम मुंढेंच्या आदेशाला कोर्टात चॅलेंज, उच्च न्यायालयात याचिका दाखल; मनमानी, अधिकारांच्या गैरवापराचा आरोप

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Eknath Shinde Health: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंना कामाचा अतिताण, उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल
मोठी बातमी: एकनाथ शिंदे अचानक रुग्णालयात दाखल, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
Embed widget