एक्स्प्लोर

Gold Price : लोकांचा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यामध्ये कल का वाढला? काय आहे कारण

Coronavirus Impact on Gold Price : कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळेच जगभरात अनेक गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यामध्ये गुंतवणूक वाढवली आहे.

Coronavirus Impact on Gold Price : कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळेच जगभरात अनेक गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यामध्ये गुंतवणूक वाढवली आहे. त्यामुळे सोन्याच्या मागणी वाढली आहे.  याचा थेट परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला आहे. सोन्याच्या किंमती वाढत आहेत. जळगावच्या सुवर्ण नगरी मध्ये करासह पन्नास हजारांचा टप्पा सोन्याने गाठला असल्याचं पाहायला मिळाले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्येही जगभरात सोन्यामध्ये गुंतवणूक वाढली होती. सोन्याच्या मागणी आणि किंमतही वाढली होती. त्यावेळी सोन्याची किंमत प्रतितोळा 56000 रुपये इतकी झाली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात कमी होत असल्याचं दिसून येताच सोन्याच्या मागणीतही घट झाली होती. अन् त्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरातही मोठी घसरण झाल्याच दिसून आले होते.

मागील काही आठवड्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याच दिसून येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे सोने चांदीचे दर वधारले आहेत. जळगावमधील सुवर्ण नगरीत सोन्याच्या दरात चोवीस तासात सातशे ते आठशे रुपयांनी वाढ झाली आहे. जीएसटी करासह हेच दर पन्नास हजार सहाशे इतके झाले आहेत. तर चांदीच्या दरात ही एकच दिवसात तीन हजार रुपयांची वाढ झाल्याने 63000 हुन ते 67000 हजार रुपयांच्या वर जाऊन पोहोचले आहेत. आगामी काळात ही सोने आणि चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता सोने व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. 
 
सोन्याच्या दरात कमी अधिक भाव हे नेहमीच होत असतात, मात्र सोने खरेदी करतांना आम्ही सोन्याच्या भाव कडे कधी बघत नाही, कारण भाव काहीही असले तरी सोन्या मधील गुंतवणूक ही नेहमी फायदेशीर असते.   शेवटी हौसेला मोल नसते म्हणून भाव काहीही असले तरी आपण सोने खरेदी करताना त्याचा विचार करत नसल्याच्या प्रतिक्रिया ग्राहकांनी दिल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil on Vijay Wadettiwar: राहुल गांधींनी तुम्हाला माझ्यावर टीका करायला सांगितलेय का? उरलीसुरली काँग्रेसही संपवू नका; मनोज जरागेंचा वडेट्टीवारांवर पलटवार
राहुल गांधींनी तुम्हाला माझ्यावर टीका करायला सांगितलेय का? उरलीसुरली काँग्रेसही संपवू नका; मनोज जरागेंचा वडेट्टीवारांवर पलटवार
Maharashtra Live blog updates: कडेगावहून विट्याकडे येताना जरांगे पाटलांच्या कार्यकर्त्याचा अपघात; स्वागत नाकारून जरांगे थेट रुग्णालयात दाखल
Maharashtra Live blog updates: कडेगावहून विट्याकडे येताना जरांगे पाटलांच्या कार्यकर्त्याचा अपघात; स्वागत नाकारून जरांगे थेट रुग्णालयात दाखल
Palghar And Nashik Earthquake: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जुन्या आश्वासनांची पूर्तता कधी होणार?, भूकंपरोधक घरकुलांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जुन्या आश्वासनांची पूर्तता कधी होणार?, भूकंपरोधक घरकुलांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
Buldhana Crime News: 'राजकीय विरोधकांच्या धमक्यांना कंटाळलोय'; बुलढाण्यातील सरपंचाने व्हिडिओ पोस्ट करत संपवली जीवनयात्रा
'राजकीय विरोधकांच्या धमक्यांना कंटाळलोय'; बुलढाण्यातील सरपंचाने व्हिडिओ पोस्ट करत संपवली जीवनयात्रा

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Embed widget