एक्स्प्लोर
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार जाहीर
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने 1992 पासून ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार देण्यास सुरुवात झाली.
नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘गोदावरी गौरव’ पुरस्कारांची घोषणा झाली आहे. अभिनेते अमोल पालेकर यांच्यासह एकूण आठ जणांना यंदा पुरस्कार घोषित झाले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी नाशिकमध्ये यासंदर्भात माहिती दिली.
21 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं ‘गोदावरी गौरव’ पुरस्काराचं स्वरुप असते. येत्या 10 मार्च रोजी नाशिकमध्ये पुरस्कार वितरण सोहळा पार पडेल.
कुणा-कुणाला ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार?
- अमोल पालेकर (नाट्य, चित्र)
- सत्यशील देशपांडे (संगीत)
- डॉ रविंद्र आणि स्मीता कोल्हे (लोकसेवा)
- डॉ. स्नेहलता देशमुख (ज्ञान)
- सुभाष अवचट (चित्रकला)
- सुदर्शन शिवाजी शिंदे आणि महेश पांडुरंग साबळे (क्रीडा आणि साहस)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
Advertisement