एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
कोल्डड्रिंकमधून दारु पाजली, वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या महिलेवर बलात्कार
वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी मित्रासोबत गेलेल्या विवाहितेवर सामुहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत घडली आहे.
![कोल्डड्रिंकमधून दारु पाजली, वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या महिलेवर बलात्कार gangrape on lady in aurangabad latest marathi news updates कोल्डड्रिंकमधून दारु पाजली, वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या महिलेवर बलात्कार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/19113100/Rape1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
औरंगाबाद : वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी मित्रासोबत गेलेल्या विवाहितेवर सामुहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत घडली आहे. या महिलेला कोल्डड्रिंकमधून दारु पाजून तिच्यावर चौघांनी अत्याचार केले आहेत.
गुरुवारी 2 नोव्हेंबरला रात्री ही महिला वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी मित्रासोबत गेली होती. शहराजवळील टाकळी शिवारात नेऊन महिलेला आरोपींनी कोल्डड्रिंकमधून दारु पाजली आणि त्यानंतर तिच्यावर चौघांनीही बलात्कार केला.
याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर याप्रकरणी अनिल वसंत ठोंबरे या आरोपीला अटकही करण्यात आली आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion