एक्स्प्लोर
पैसे देण्यास नकार दिल्यामुळे विवाहितेवर सामूहिक बलात्कार
मालेगाव शहरातील बोरीचा मळा भागात चार नराधमांनी एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आहे.
मालेगाव : मालेगाव शहरातील बोरीचा मळा भागात चार नराधमांनी एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आहे.
विवाहित महिला आपल्या मेव्हण्यासोबत दुचाकीवरुन खड्डाजीन परिसरातून जात असताना चारही आरोपींनी त्यांची दुचाकी अडवत 20 हजार रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिला असता मेव्हण्याला बेदम मारहाण करुन चौघांनी आळीपाळीने बलत्कार केल्याला आरोप पीडितेने केला आहे.
याप्रकरणी सिटी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला असून माजिद कुरैशी या संशयितांना अटक केली असून अन्य तिघांचा पोलीस शोध घेत आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement