एक्स्प्लोर

विसर्जित मूर्तींच्या मातीपासून बनवलेले मनमोहक बाप्पा

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचं आवाहन आता सर्व स्तरातून होत असताना, वर्ध्यातील वैद्यकीय जनजागृती मंचानं एक नवा उपक्रम राबवला.

वर्धा: पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचं आवाहन आता सर्व स्तरातून होत असताना, वर्ध्यातील वैद्यकीय जनजागृती मंचानं एक नवा उपक्रम राबवला. यामध्ये त्यांनी विसर्जित मूर्तींच्या मातीपासूनच बाप्पाच्या मूर्ती पुन्हा तयार केल्या आहेत. यामुळे मूर्तीची विटंबना थांबून, पर्यावरण बचावचा उद्देशही साध्य होत असल्याचं मंचाच्या वतीनं सांगण्यात येत आहे. केमिकल इंजिनिअर असलेले नीरज शिंगोटे हे 20 वर्षांपासून जॉब करुन अशा पर्यावरणपूरक मूर्ती साकारण्याचा छंद जोपासत आहेत. तर गजानन भांगे हे मूर्तिकार आहेत, त्यांचा व्यवसायच बाप्पासह देवाच्या मूर्ती साकारणं... पण व्यवसाय करतानाही पर्यावरणाचा विचाराला त्यांनी प्रथम प्राधान्य दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Accident Malad: बायकोला शेवटचं पाहायला जखमी मयांक व्हीलचेअरवर स्मशानभूमीत, मालाडमधील अपघाताने साथ कायमची तुटली, प्रियकांच्या अंत्ययात्रेला डोळ्यात पाणी आणणारं दृश्य
बायकोला शेवटचं पाहायला जखमी मयांक व्हीलचेअरवर स्मशानभूमीत, मालाडमधील अपघाताने साथ कायमची तुटली, प्रियकांच्या अंत्ययात्रेला डोळ्यात पाणी आणणारं दृश्य
Pune News: अरे देवा! अजून एका परीक्षेत गैरप्रकार; पुणे पालिकेच्या कनिष्ठ अभियंता परिक्षेत चष्म्यामधील छुपा कॅमेऱ्यातून धक्कादायक प्रकार समोर
अरे देवा! अजून एका परीक्षेत गैरप्रकार; पुणे पालिकेच्या कनिष्ठ अभियंता परिक्षेत चष्म्यामधील छुपा कॅमेऱ्यातून धक्कादायक प्रकार समोर
Maharashtra Live News Updates: मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस; 12 तारखेपर्यंत मुंबईकडे हळूहळू जाण्याचं आंदोलकांना आवाहन
Maharashtra Live News Updates: मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस; 12 तारखेपर्यंत मुंबईकडे हळूहळू जाण्याचं आंदोलकांना आवाहन
Nashik News: 75 वर्षांच्या आजी विहिरीत पडल्या, अंधाऱ्या विहिरीत मृत्यूशी झुंज अन्...; दोन दिवसांनी सुखरूप बाहेर काढलं, नेमकं काय घडलं?
75 वर्षांच्या आजी विहिरीत पडल्या, अंधाऱ्या विहिरीत मृत्यूशी झुंज अन्...; दोन दिवसांनी सुखरूप बाहेर काढलं, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Rahul Gandhi : राहुल गांधींवर आरोप काय? तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद | Special Report ABP Majha
Manoj Jarange : मनोज जरांगेंची आरपारची लढाई, पुन्हा चलो मुंबई | Special Report ABP Majha
Amit Thackeray on Modi : मोदींचा फोटो हटवला,  अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल Special Report
Devendra Fadnavis : फडणवीसांचं टार्गेट ठरलं, जुन्यांना बाजूला सारलं Special Report
Medha Kulkarni : गौतमी पाटीलला बोलावून धिंगाणा, अर्धनग्न अंगविक्षेप बाप्पाला आवडेल का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident Malad: बायकोला शेवटचं पाहायला जखमी मयांक व्हीलचेअरवर स्मशानभूमीत, मालाडमधील अपघाताने साथ कायमची तुटली, प्रियकांच्या अंत्ययात्रेला डोळ्यात पाणी आणणारं दृश्य
बायकोला शेवटचं पाहायला जखमी मयांक व्हीलचेअरवर स्मशानभूमीत, मालाडमधील अपघाताने साथ कायमची तुटली, प्रियकांच्या अंत्ययात्रेला डोळ्यात पाणी आणणारं दृश्य
Solapur Crime News: आईनं अभ्यासाला बस म्हटल्यानं चिडली; दहावीच्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, घरी कोणी नसताना पत्र्याच्या अँगलला साडी बांधली अन्...
आईनं अभ्यासाला बस म्हटल्यानं चिडली; दहावीच्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, घरी कोणी नसताना पत्र्याच्या अँगलला साडी बांधली अन्...
MNS and KRV: हिंदी भाषा आक्रमणाविरोधात मनसे-कन्नड रक्षक वेदिके मैदानात; कर्नाटकात ठरला ‘रोडमॅप’, दिल्लीत महाअधिवेशन होणार
हिंदी भाषा आक्रमणाविरोधात मनसे-कन्नड रक्षक वेदिके मैदानात; कर्नाटकात ठरला ‘रोडमॅप’, दिल्लीत महाअधिवेशन होणार
Vaibhav Suryavanshi Bowling : वैभव सूर्यवंशीच्या बॉलिंग अॅक्शनवर युवराज सिंगची भन्नाट कमेंट, म्हणाला, माझ्या अॅक्शन....
वैभव सूर्यवंशीच्या बॉलिंग अॅक्शनवर युवराज सिंगची भन्नाट कमेंट, म्हणाला, माझ्या अॅक्शन....
Seema Haider : 'सचिनच्या आठवणीत खूप रडले...' सीमा हैदरने सांगितली लव्ह स्टोरी, जुन्या आठवणीने भावुक
'सचिनच्या आठवणीत खूप रडले...' सीमा हैदरने सांगितली लव्ह स्टोरी, जुन्या आठवणीने भावुक
Mumbai Crime Accident Bandra: मुंबईतील धनाढ्य महिलने मोबाईलवर बोलताना चिमुरड्याला उडवलं, पोलिसांनी पकडताच रावल फॅमिलीची साक्षीदाराला पैशांची ऑफर, वांद्रे अपघातप्रकरणात नवा ट्विस्ट
धनाढ्य महिलने मोबाईलवर बोलताना चिमुरड्याला उडवलं, पोलिसांनी पकडताच साक्षीदाराला पैशांची ऑफर, वांद्रे अपघातप्रकरणात नवा ट्विस्ट
क्रिकेटचा जननायक - क्लाइव्ह लॉइड!  
क्रिकेटचा जननायक - क्लाइव्ह लॉइड!  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑगस्ट 2026 | सोमवार
Embed widget