एक्स्प्लोर

राज्यभरात लाडक्या गणपती बाप्पाचं उत्साहात स्वागत

मुंबई : अवघ्या जगाचं आराध्य दैवत असलेल्या गणरायाचं मोठ्या भक्तीभावाने आज आगमन होत आहे. लाडक्या बाप्पाच्या स्वागताची घराघरात आणि मंडळांमध्ये तयारी पूर्ण झाली असून आज ते विराजमान होतील.   गणेश मूर्ती घरी आणि मंडळांमध्ये आणण्यासासाठी लोकांची धावपळ पाहायला मिळत आहे. गणपती बाप्पा मोरया..मंगलमूर्ती मोरया.. म्हणत ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत लाडक्या गणरायाचं स्वागत केलं जात आहे. मोठ्या भक्तीमय वातावरणात बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात  येत आहे.   मुंबईतील सिद्धीविनायक गणपतीची पहाटे पाच वाजता आरती करण्यात आली. यावेळी हजारो मुंबईकरांनी मंदिरात हजेरी लावली आणि बाप्पांचं दर्शनही घेतलं. याशिवाय गणेशगल्ली राजा अर्थात मुंबईचा राजाच्या पहिल्या आरतीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.   बाप्पाच्या आगमनाने पुढील दहा दिवस राज्यभरातील वातावरण भक्तीमय असेल. घराघरात आरत्यांचे आणि टाळ-मृदुंगाचे सूर ऐकू येतील. या गणेशोत्सवाची बित्तंबातमी 'एबीपी माझा' तुमच्यापर्यंत पोहोचवत राहाणार आहे.   गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलिस बंदोबस्त गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. मुंबईत जवळपास 19 हजार पोलिस पहाऱ्यावर असून गर्दीच्या ठिकाणी अत्यंत कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. पोलिसांकडून गाड्यांची तपासणीही करण्यात येत आहे. आज दिवसभर होणाऱ्या  आगमनाच्या मिरवणुकीसाठी ट्रॅफिक पोलिसांनाही योग्य सूचना देण्यात आल्या आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: मुंबई शाळांमध्ये ‘मनाचे श्लोक’ सक्तीचे? BMC सभेत प्रस्तावावर राजकीय खळबळ
Maharashtra Live Blog Updates: मुंबई शाळांमध्ये ‘मनाचे श्लोक’ सक्तीचे? BMC सभेत प्रस्तावावर राजकीय खळबळ
Samruddhi Mahamarg Utility Corridor : देशातील पहिली 'युटीलिटी कॉरिडॉर' गॅस पाईपलाईन टाकण्याच काम पूर्ण; समृद्धी महामार्ग लगत असलेली भविष्यातील राज्याची 'जीवन वाहिनी'
देशातील पहिली 'युटीलिटी कॉरिडॉर' गॅस पाईपलाईन टाकण्याच काम पूर्ण; समृद्धी महामार्ग लगत असलेली भविष्यातील राज्याची 'जीवन वाहिनी', वाचा A to Z माहिती
Nagpur Crime: 'माझ्या घराजवळ वारंवार कशाला चकरा मारतो?' कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला जाब विचारात टवाळखोरांनी संपवलं; नागपूर हादरलं!
'माझ्या घराजवळ वारंवार कशाला चकरा मारतो?' कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला जाब विचारात टवाळखोरांनी संपवलं; नागपूर हादरलं!
Phaltan Doctor Case: फलटण महिला डॉक्टर प्रकरणात मोठी अपडेट, गोपाळ बदनेला जामीन मंजूर, पाच महिन्यांनंतर कारागृहाबाहेर
फलटण महिला डॉक्टर प्रकरणात मोठी अपडेट, गोपाळ बदनेला जामीन मंजूर, पाच महिन्यांनंतर कारागृहाबाहेर

व्हिडीओ

Pune Garden : 'जगणं' गाडून रातोरात बगिचा, बांधला कुणी? हटवणार कोण? माहित नाही Special Report
Shivsena Politics:'डिनर'मध्ये काय शिजलं? शिवसेनेच्या मेजवानीला ठाकरेंचे २ खासदार हजर Special Report
Ashok Kharat : भोंदू खरातचं पाप सगळ्याच गुन्ह्याचा बाप! 4 वर्षात 70 कोटींची मालमत्ता Special Report
Ashok Kharat Nashik Court : अशोक खरातचे कारनामे, कुणाकुणाचे पंचनामे? Special Report
Krushna Dongaonkar on Ambadas Danve : अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंसोबत बैठक झाली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: तब्बल 12 इस्त्रायली मिसाईलींचा वेढा भेदत इराणी मिसाईल आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचलीच; फक्त 28 सेकंदाचा आकाशातील थरकाप उडवणारा थरार कॅमेऱ्यात कैद!
Video: तब्बल 12 इस्त्रायली मिसाईलींचा वेढा भेदत इराणी मिसाईल आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचलीच; फक्त 28 सेकंदाचा आकाशातील थरकाप उडवणारा थरार कॅमेऱ्यात कैद!
Nagpur Crime: 'माझ्या घराजवळ वारंवार कशाला चकरा मारतो?' कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला जाब विचारात टवाळखोरांनी संपवलं; नागपूर हादरलं!
'माझ्या घराजवळ वारंवार कशाला चकरा मारतो?' कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला जाब विचारात टवाळखोरांनी संपवलं; नागपूर हादरलं!
Phaltan Doctor Case: फलटण महिला डॉक्टर प्रकरणात मोठी अपडेट, गोपाळ बदनेला जामीन मंजूर, पाच महिन्यांनंतर कारागृहाबाहेर
फलटण महिला डॉक्टर प्रकरणात मोठी अपडेट, गोपाळ बदनेला जामीन मंजूर, पाच महिन्यांनंतर कारागृहाबाहेर
Ashok Kharat : अशोक खरातच्या गुहेत 'भोंदूगिरी'चं अजब साहित्य! 22 रुद्राक्षांचा डबा, हिरव्या द्रव्याची बाटली अन् बरंच काही...; खरातच्या कार्यालयातील जप्तीने पोलीसही चक्रावले
अशोक खरातच्या गुहेत 'भोंदूगिरी'चं अजब साहित्य! 22 रुद्राक्षांचा डबा, हिरव्या द्रव्याची बाटली अन् बरंच काही...; खरातच्या कार्यालयातील जप्तीने पोलीसही चक्रावले
Satish Bhosale Khokya Beed: वर्षभरानंतर तुरुंगातून निर्दोष सुटताच सतीश भोसले राहत्या घरी पोहोचला; सर्व उद्धवस्त पाहून भावूक, म्हणाला...
वर्षभरानंतर तुरुंगातून निर्दोष सुटताच सतीश भोसले राहत्या घरी पोहोचला; सर्व उद्धवस्त पाहून भावूक, म्हणाला...
JD Majethia Remarries Wife Nipa: 57 वर्षांचा दिग्गज अभिनेता दुसऱ्यांदा चढला बोहोल्यावर; सख्खा लेकींनीच दिलीय 'बॅचरल पार्टी' VIDEO
57 वर्षांचा दिग्गज अभिनेता दुसऱ्यांदा चढला बोहोल्यावर; सख्खा लेकींनीच दिलीय 'बॅचरल पार्टी' VIDEO
Nashik Crime News: ऑफिसमधून टॅब चोरला, तब्बल 200 नको 'ते' व्हिडीओ, अन् पुढे...; खरातनंतर नाशिकमध्ये आणखी एक मोठं कांड, नेमकं प्रकरण काय?
ऑफिसमधून टॅब चोरला, तब्बल 200 नको 'ते' व्हिडीओ, अन् पुढे...; खरातनंतर नाशिकमध्ये आणखी एक मोठं कांड, नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Rain : राज्यात अवकाळीचा कहर! साताऱ्यात गारांच्या तडाख्यानं सोलर पॅनल्स फुटले, करच्या काचांना तडे; बळीराजा दुहेरी संकटात, विदर्भ-मराठवाड्यालाही पावसानं झोडपलं
राज्यात अवकाळीचा कहर! साताऱ्यात गारांच्या तडाख्यानं सोलर पॅनल्स फुटले, करच्या काचांना तडे; बळीराजा दुहेरी संकटात, विदर्भ-मराठवाड्यालाही पावसानं झोडपलं
Embed widget