एक्स्प्लोर

शेतकऱ्यांना मिळणार हवामानावर आधारित फळपीक विमा

मागील दोन महिन्यात काही ठिकाणी तापमान खूप खाली गेले होते. त्यामुळे काही पिकांच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. या परिस्थितीत फळपीकनिहाय तापमान ठराविक मर्यादेच्या कमी झाल्यास त्या फळपिकासाठी निश्चित करण्यात आलेल्या हवामानाच्या धोक्यानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.

मुंबई : राज्यात निवडक फळपिकांसाठी हवामानावर आधारित विमा योजना राबवण्यात येणार आहे. पंतप्रधान फळपीक विमा योजना या अंतर्गत फळपिक विमा देण्यात येणार असल्याची माहिती आहे. या योजनेत शासनाने निर्देशित केलेल्या हवामान केंद्रात नोंदवल्या गेलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई दिली जाणार आहे. मागील दोन महिन्यात काही ठिकाणी तापमान खूप खाली गेले होते. त्यामुळे काही पिकांच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. या परिस्थितीत फळपीकनिहाय तापमान ठराविक मर्यादेच्या कमी झाल्यास त्या फळपिकासाठी निश्चित करण्यात आलेल्या हवामानाच्या धोक्यानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. पिकांवर कमी तापमानाचे निश्चित केलेले ट्रिगर आणि नुकसान भरपाई रक्कम पुढीलप्रमाणे संत्रा सर्वच जिल्ह्यांसाठी पिकाचा कमी तापमान हवामान धोक्यापासून निश्चित केलेला संरक्षण कालावधी - 16 जानेवारी 2019 ते फेब्रुवारी 2019 हवामान धोका ट्रिगर (दैनंदिन तापमन डिग्री सेल्सियसमध्ये) - सलग तीन दिवस 12 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास विमा संरक्षित रक्कम रु. प्रती हेक्टर - 19,250 रुपये डाळिंब सर्व जिल्ह्यांसाठी पिकाचा कमी तापमान हवामान धोक्यापासून निश्चित केलेला संरक्षण कालावधी - 1 डिसेंबर 2018 ते 31 जानेवारी 2019 हवामान धोका ट्रिगर (दैनंदिन तापमन डिग्री सेल्सियसमध्ये) - सलग दोन दिवस 10 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास विमा संरक्षित रक्कम रु. प्रती हेक्टर - 18150 रुपये केळी सर्व जिल्ह्यांसाठी पिकाचा कमी तापमान हवामान धोक्यापासून निश्चित केलेला संरक्षण कालावधी - 1 नोव्हेंबर 2018 ते 28 फेब्रुवारी 2019 हवामान धोका ट्रिगर (दैनंदिन तापमन डिग्री सेल्सियसमध्ये) - सलग तीन दिवस 8 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास विमा संरक्षित रक्कम रु. प्रती हेक्टर - 33,000 रुपये काजू सर्व जिल्ह्यांसाठी पिकाचा कमी तापमान हवामान धोक्यापासून निश्चित केलेला संरक्षण कालावधी - 1 डिसेंबर 2018 ते 28 फेब्रुवारी 2019 हवामान धोका ट्रिगर (दैनंदिन तापमन डिग्री सेल्सियसमध्ये) - सलग तीन दिवस 13 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास- प्रती हेक्टर - 11,150 रुपये सलग चार दिवस 13 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास - प्रती हेक्टर 17,150 रुपये सलग पाच दिवस 13 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास - प्रती हेक्टर 28,600 रुपये आंबा पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी  पिकाचा कमी तापमान हवामान धोक्यापासून निश्चित केलेला संरक्षण कालावधी - 1 डिसेंबर 2018 ते 28 फेब्रुवारी 2019 हवामान धोका ट्रिगर (दैनंदिन तापमन डिग्री सेल्सियसमध्ये) - सलग तीन दिवस 13 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास - प्रती हेक्टर 4300 रुपये सलग चार दिवस 13 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास - प्रती हेक्टर - 8580 रुपये सलग पाच दिवस 13 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास- प्रती हेक्टर - 12200 रुपये सलग सहा दिवस 13 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास - प्रती हेक्टर- 16,500 सलग सात दिवस 13 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास - प्रती हेक्टर - 24,200 अहमदनगर, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, परभणी, नांदेड, वाशिम, जालना, धुळे, बुलढाणा, जळगाव, नाशिक, पुणे, सांगली, नाशिक, पुणे, सांगली, कोल्हापूर, नंदुरबार या जिल्ह्यांसाठी. पिकाचा कमी तापमान हवामान धोक्यापासून निश्चित केलेला संरक्षण कालावधी - 1 जानेवारी 2019 ते 28 फेब्रुवारी 2019 हवामान धोका ट्रिगर (दैनंदिन तापमन डिग्री सेल्सियसमध्ये) - सलग तीन दिवस 13 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास- प्रती हेक्टर - 36,300 रुपये द्राक्ष नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, बुलढाणा या जिल्ह्यांसाठी. पिकाचा कमी तापमान हवामान धोक्यापासून निश्चित केलेला संरक्षण कालावधी - 1 डिसेंबर 2018 ते 28 फेब्रुवारी 2019 दैनंदिन तापमान 3.51 डिग्री सेल्सियस ते 4.00 सेल्सियस दरम्यान नोंदले गेल्यास प्रती हेक्टर - 9,900 रुपये 3.01 ते 3.50 डिग्री सेल्सियस असल्यास- प्रती हेक्टर 14850 रुपये 2.51 ते 3.00 डिग्री सेल्सियस असल्यास- प्रती हेक्टर- 19800 रुपये 2.01 ते 2.50 ड्रिग्री सेल्सियस असल्यास प्रती हेक्टर 29,700 रुपये 2 डिग्री सेल्सियस पेक्षी कमी नोंदलो गेल्यास- प्रती हेक्टर- 49,500 रुपये

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
Embed widget