एक्स्प्लोर

वाढदिवस साजरा करण्यासाठी आले अन् जिवाला मुकले! बदलापूरच्या कोंडेश्वर धबधब्यात बुडून चौघांचा मृत्यू

Badlapur News Update : बदलापूर येथील कोंडेश्वर मंदिराजवळील धबधब्यात (badlapur kondeshwar waterfall ) बुडून चार तरूणांचा मृत्यू झालाय.

Badlapur News Update : बदलापूर जवळच्या कोंडेश्वर मंदिराजवळील धबधब्यात (badlapur kondeshwar waterfall ) बुडून चार तरूणांचा मृत्यू झालाय. कोंडेश्वर मंदिराच्या मागे असलेल्या धबधब्याच्या कुंडात ही चारही मुलं बुडाली असून चौघेही घाटकोपरहून पिकनिकसाठी कोंडेश्वरला आले होते.  चौघांचे मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे सगळे कोंडेश्वरला आले होते, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाला अन वाढदिवस हाच आयुष्यातला शेवटचा दिवस ठरला.

घाटकोपरमध्ये राहणाऱ्या आकाश राजू झिंगा या 19 वर्षीय तरुणाचा आज वाढदिवस होता. त्यासाठी तो त्याच्या सहा ते सात मित्रांसोबत बदलापूरच्या कोंडेश्वर परिसरात आला होता. यावेळी आकाश याच्यासह स्वयम बाबा मांजरेकर (वय 18), सुरज मच्छिन्द्र साळवे (वय 19) आणि लिनस भास्कर उच्चपवार (वय 19) असे चौघे कोंडेश्वरच्या धबधब्यात पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्यानं या चौघांचाही बुडून मृत्यू झाला. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी या चौघांना पाण्याच्या बाहेर काढलं. तर पोलिसांनी पंचनामा करत त्यांचे मृतदेह बदलापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. 

कोंडेश्वर धबधब्याच्या खाली अनेक वर्षांपासून पाणी पडल्यानं कुंड तयार झाले असून तिथे आजवर अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं या धबधब्याच्या परिसरात जायलाही प्रशासनानं काही वर्षांपासून सक्त मनाई केलेली आहे. मात्र तरीही बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना ही बाब माहीत नसल्यानं अनेकांचे याठिकाणी जीव जातायत.  

एन दिवाळीत दुःखाचा डोंगर

चार तरूण कुंडात बुडाल्याची माहिती मिळताच स्थानिक गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत कुंडातील पाण्यात उड्यात घेत चारही तरुणांना बाहेर काढलं. परंतु, त्याआधीच त्या चारही जणांचा मृत्यू झाला होता. पावसाळ्यात कोंडेश्वर धबधब्याच्या ठिकाणी मनाई आदेश लागू होते. असे असताना देखील हा मनाई आदेश न जुमानता अनेक तरुण या ठिकाणी सहलीसाठी येत असतात. स्थानिक गावकरी वारंवार त्यांना विरोध करत असताना देखील या तरुणांनी कुंडाच्या पाण्यात उतरून आपला जीव धोक्यात घातल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.  एन दिवाळीत या मुलांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

महत्वाच्या बातम्या

शेकापकडून सर्वसामान्यांची दिवाळी गोड, पनवेलमध्ये 90 रूपयांत शिधा वाटप 

Mumbai : पंचतारांकित हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन, आरोपी अटकेत, दारु पिऊन कृत्य केल्याचं स्पष्ट 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....
एक्झिट पोलचे निकाल अनुकूल, पण महायुतीचा भरवसा नाही, बॅकअप प्लॅन आखला
Embed widget