एक्स्प्लोर

शिवसेनेची तोफ धडाडणार, सभा गाजवण्यासाठी चार हुकमी एक्के सज्ज

मुंबई : महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. राज्यभर प्रचाराचा धुरळा उडत आहे. युत्या-आघाड्यांची जुळवा-जुळव सुरु असतानाच, शिवसेनेने राज्यभरात प्रचारासाठी चार हुकमी एक्क्यांची निवड केली आहे. शिवसेनेचा आवाज आणि विकासामांची यादी राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं हे चार जण करणार आहेत. राज्याचे पर्यायवरण मंत्री रामदास कदम, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेना नेते अमोल कोल्हे आणि शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील हे चार जण राज्यभर शिवसेनेचे मेळावे घेणार आहेत. भाषण करणाऱ्यांमधील मास्टर समजले जाणारे नेते महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेने प्रचारासाठी उतरवले आहेत. रामदास कदम – राज्य मंत्रिमंडळात पर्यावरण मंत्री असलेले रामदास कदम आपल्या आक्रमक स्वभावामुळे ओळखले जातात. तळागाळातून आलेले कट्टर शिवसैनिक आणि ठाकरे कुटुंबाचे निष्ठावंत म्हणूनही रामदास कदम यांची ओळख आहे. ‘रामदासभाई’ अशी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ओळख अससलेले रामदास कदम हे शिवसेनेविरोधात बोलणाऱ्यांना नेहमीच धारेवर धरत आले आहेत. सुभाष देसाई – राज्य मंत्रिमंडळात उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणारे कॅबिनेट मंत्री सुभाष देसाई हे शिवसेनेतील ज्येष्ठ नेते आहेत. विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर शिवसेनेप्रती असलेली निष्ठा पाहून सुभाष देसाईंना उद्योगमंत्री करण्यात आले. मतिभाषी आणि अत्यंत मृदू स्वभाव सुभाष देसाई शिवेसेनेची कोणतीही भूमिका अत्यंत शांतपणे मांडत असतात. डॉ. अमोल कोल्हे – डॉक्टर, अभिनेता आणि आता राजकीय नेते, असा प्रवास असणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेत बऱ्यापैकी महत्त्वाचं स्थान निर्माण केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरील मालिकेत शिवरायांची भूमिका साकारल्याने महाराष्ट्रासह देशभरात पोहोचलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांच्याबद्दल सर्वसामान्य  मराठी माणसांमध्ये विशेष आकर्षण आहे. शिवाय, डॉ. कोल्हे यांची मुद्देसूद आणि स्पष्ट वक्तृत्व शैलीही शिवसेनेच्या प्रचारासाठी महत्त्वाची ठरू शकते. शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील -  जगातील सर्वात लहान वयाचा महानाट्यकार अशी ओळख असलेले शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील शिवसेनेच्या प्रचारात महत्वाची भूमिका बजावणार आहेत. विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता आणि आता ते सातारा जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आहेत. आपल्या धारदार शब्दांनी श्रोत्यांवर अधिराज्य गाजवणाऱ्या नितीन बानगुडे यांचा प्रचारादरम्यान फायदा होईल, अशी शिवसेनेला आशा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Vijay Wadettiwar : जो-जो मोदींच्या, चोर ज्ञानेश कुमारच्या विरोधात आंदोलन करेल, त्या सर्वांना आमचा पाठिंबा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, म्हणाले, होळीपर्यंत महायुतीचे सरकार नष्ट होईल
जो-जो मोदींच्या, चोर ज्ञानेश कुमारच्या विरोधात आंदोलन करेल, त्या सर्वांना आमचा पाठिंबा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, म्हणाले, होळीपर्यंत महायुतीचे सरकार नष्ट होईल
किलोला 500 रुपये मिळवून देणारा हुरडा यंदा करपला! संभाजीनगरच्या 2 गावातल्या 14 कोटींच्या उलाढालीवर दुष्काळ संकट
किलोला 500 रुपये मिळवून देणारा हुरडा यंदा करपला! संभाजीनगरच्या 2 गावातल्या 14 कोटींच्या उलाढालीवर दुष्काळ संकट
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Yuzvendra Chahal: 'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
Amravati Teacher Constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
Pune News: पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
Malegaon Crime News : डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
Who is Manarah Al Nahyan: तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
Pradeep Purnekar Thane Crime: प्रदीप पूर्णेकरांना मारण्यासाठी पप्या शिंदे पायात चप्पलेऐवजी बूट घालून का आला? समोर आलं मोठं कारण
प्रदीप पूर्णेकरांना मारण्यासाठी पप्या शिंदे पायात चप्पलेऐवजी बूट घालून का आला? समोर आलं मोठं कारण
Embed widget