एक्स्प्लोर

मुख्यमंत्री 28 प्रकल्पांचं मुंबईतून एकाचवेळी करणार ‘ई-भूमीपूजन’

मुंबई : राज्यातील शहरांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अमृत व नगरोत्थान अभियानाच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. या दोन्ही अभियानांच्या माध्यमातून राज्यातील 28 शहरांमध्ये 1 हजार 622 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा ई-भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी (13 एप्रिल) होणार आहे. एकाचवेळी 28 विविध प्रकल्पांचा ई-भूमिपूजन समारंभ होण्याचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम ठरणार असल्याची माहिती नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी दिली. नागरी क्षेत्रातील पाणी पुरवठा, मलनिस्सारण व सांडपाण्याचा पुर्नवापर, हरितपट्टे या मुलभूत सुविधांचा विकास करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. अमृत अभियानातंर्गत 8 शहरांमधील 826.72 कोटींच्या प्रकल्पांचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे :
  • अंबरनाथ पाणी पुरवठा योजना 13.63 कोटी
  • कुळगाव बदलापूर  पाणीपुरवठा योजना 17.77 कोटी
  • नाशिक मलनिस्सारण योजना 28.79 कोटी
  • हिंगणघाट पाणीपुरवठा योजना 61.59
  • इचजकरंजी पाणी पुरवठा योजना 68.68 कोटी
  • अकोला पाणी पुरवठा योजना 110.82 कोटी
  • जळगाव पाणी पुरवठा योजना 249.16 कोटी
  • यवतमाळ पाणी पुरवठा योजना फेज-1 व 2 साठी 276.28 कोटी
नगरोत्थान अभियानातंर्गत 20 शहरांमधील एकूण 794.54 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा ई-भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे :
  • चिखलदरा पाणी पुरवठा योजना 3.81 कोटी
  • रोहा नदी सौंदर्यीकरण 6.30 कोटी
  • मानवत पाणी पुरवठा 8.62 कोटी
  • सेनगाव पाणी पुरवठा 12.87 कोटी
  • देवळाली प्रवरा पाणी पुरवठा 15.25 कोटी
  • दोंडाईचा वरवाडे पाणी पुरवठा 20.91 कोटी
  • सिंदखेडा पाणी पुरवठा 21 कोटी
  • मालेगांव उड्डाणपूल 21.72 कोटी
  • राहता भुयारी गटार योजना 24.81 कोटी
  • रोहा भुयारी गटार योजना 28.81 कोटी
  • लोणावळा पाणी पुरवठा 33.49 कोटी
  • अहमदपूर पाणी पुरवठा 44.52 कोटी
  • पाचोरा भुयारी गटार योजना 56.96 कोटी
  • जयसिंगपूर भुयारी गटार योजना 58.96 कोटी
  • चांदवड पाणी पुरवठा 64.05 कोटी
  • जामनेर भुयारी गटार योजना 66.54 कोटी
  • इस्लामपूर भुयारी गटार योजना 69.42 कोटी
  • हिंगोली भुयारी गटार योजना 69.43 कोटी
  • फलटण भुयारी गटार योजना 72.70 कोटी
  • गडचिरोली भुयारी गटार योजना 94.37 कोटी
या ई-भूमिपूजन समारंभास त्या त्या शहरांच्या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष, नगरसेवक व नागरीक मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे त्या त्या शहरांमध्ये वेब कास्टद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून यावेळी मुख्यमंत्री हे उपस्थितांशी थेट संवाद साधणार असल्याची माहितीही म्हैसकर यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai High Court On Tukaram Mundhe FDA: हे योग्य नाही...मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह; नेमकं काय काय म्हटलं?
हे योग्य नाही...मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह; नेमकं काय काय म्हटलं?
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Tukaram Munde FDA News: तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
Shivsena Symbol Hearing: शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Munde FDA News: तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
Shivsena Symbol Hearing: शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
Embed widget