एक्स्प्लोर

जळगाव जिल्ह्यात पहिल्या कोरोनामुक्त रुग्णाच्या हस्ते ध्वजारोहण

जळगाव जिल्हयातील पहिल्या कोरोना मुक्त झालेल्या मौलाना फिरोज शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

जळगाव : ध्वजारोहण म्हटलं की मंत्री,कलेक्टर यांच्या हस्ते केलं जात असल्याच पहायला मिळत असते. याला काहीसा छेद देत गिरीश महाजन यांनी स्थापन केलेल्या कोविड उपचार केंद्रावर आज स्वातंत्र्य दिवसाच्या ध्वजारोहणाचा मान हा जळगाव जिल्ह्यात पाहिला कोरोनामुक्त रुग्ण झालेल्या मौलाना फिरोज शेख यांना दिला आहे. तर दुसऱ्या घटनेत चोपडा तालुक्यात मानव सेवा तीर्थ या संस्थेने चोपडा उप जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाचे काम करणाऱ्या प्रशांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा पार्श्वभूमीवर देशभरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात ध्वजारोहणच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते. यामध्ये प्रामुख्याने मंत्री आणि जिल्हाधिकारी यांनाच प्राधान्य दिले जात असते. जळगाव जिल्ह्यात देखील शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे. एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे सामाजिक संस्थांनी केलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात मात्र नावीन्य पाहायला मिळाले आहे.

सध्या कोरोनाचा काळ सुरू आहे. कोरोनाच्या विषयी अनेक नागरिकांच्या मनात अनेक प्रकारच्या भीती आहे तसा सामाजिक न्यूनगंड असल्याच ही पाहायला मिळत आहे. कोरोनाचा रुग्ण होणं हा काही गुन्हा नाही आणि जरी आपण कोरोना पॉझिटिव्ह आलो तरी त्यातून वेळीच उपचार केले तर आपण बरे होऊ शकतो हा संदेश देण्यासाठी कोरोनायोद्धांच्या हस्ते ध्वजारोहण केले.

जळगाव जिल्हयातील पहिल्या कोरोना मुक्त झालेल्या मौलाना फिरोज शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी उभारलेल्या कोविड उपचार केंद्रात आज जळगाव जिल्ह्यातील शिरसोली रोडवर असलेल्या रायसोनी इंजिनिअरींग कॉलेज येथे हा कार्यक्रम पार पडला आहे. तर दुसऱ्या एका घटनेत चोपडा तालुक्यात उप जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाचे काम करणाऱ्या प्रशांत पाटील या तरुणाचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. चोपडा शहरातील मानव सेवा तीर्थ या संस्थेच्या वतीने या या कार्यक्रमाच आयोजन केले होते. तळागाळात काम करणाऱ्या दुर्लक्षित घटकांच्या कामाचा सन्मान व्हावा म्हणून ही संस्था दर वर्षी अशा प्रकारच्या व्यक्तीच्या हस्ते ध्वजारोहणाचे कार्यक्रम करत असते. दोन्ही संस्थाननी घेतलेल्या या उपक्रमाचे सर्व सामान्य जनतेतून कौतुक होतांना दिसून येत आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray On Narendra Modi: तुमची 'मन की बात' खूप झाली, आता तज्ज्ञांचं ऐका; राज ठाकरेंचं नरेंद्र मोदींना धडधडीत पत्र, काय काय म्हणाले?
तुमची 'मन की बात' खूप झाली, आता तज्ज्ञांचं ऐका; राज ठाकरेंचं नरेंद्र मोदींना धडधडीत पत्र, काय काय म्हणाले?
Maharashtra Live Blog Updates: काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्या भेटीला; चर्चांना उधाण
Maharashtra Live Blog Updates: काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्या भेटीला; चर्चांना उधाण
Pune Nasrapur Crime: नसरापूर अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट, राज्य सरकारकडून विशेष न्यायालय स्थापन करण्याबाबत अध्यादेश काढला; सरकारी वकील अजय मिसरांकडून तपासाचा आढावा
नसरापूर अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट, राज्य सरकारकडून विशेष न्यायालय स्थापन करण्याबाबत अध्यादेश काढला; सरकारी वकील अजय मिसरांकडून तपासाचा आढावा
Legislative Council Elections : विधान परिषदेच्या 17 जागांसाठी बिगुल वाजणार! पुढील आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता
विधान परिषदेच्या 17 जागांसाठी बिगुल वाजणार! पुढील आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता

व्हिडीओ

Shivsena BJP Marathi Credit War Special Report : अमराठी नेते मैदानात, मराठीवरून दोन पक्षातच श्रेयवादाची लढाई सुरु | ABP Majha
Modi On Gold Special Report : मोदींचं आवाहन, भारतीय स्वतःला वर्षभर सोनं खरेदीपासून दूर ठेवू शकतात? | ABP Majha
PM Modi Appeal to Nation : काटकसरीचं पाऊल,संकटाची चाहूल Special Report
Sunetra Pawar NCP : प्रतिमा 'वहिनीं'ची, तयारी ब्रँडिंगची Special Report
Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Dravid News : क्रिकेटविश्वात मोठा ट्विस्ट! राहुल द्रविड बनला नव्या टीमचा मालक, T20 लीगमध्ये जगभरातील स्टार खेळाडूंचा जलवा
क्रिकेटविश्वात मोठा ट्विस्ट! राहुल द्रविड बनला नव्या टीमचा मालक, T20 लीगमध्ये जगभरातील स्टार खेळाडूंचा जलवा
Narendra Modi On Gold Petrol Diesel: सलग दोन दिवस नरेंद्र मोदींकडून सोनं न खरेदी करण्याचं आवाहन; आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांनी सांगितलं मुख्य कारण!
सलग 2 दिवस PM मोदींकडून सोनं न खरेदी करण्याचं आवाहन; आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांनी सांगितलं कारण!
Singer Accused on Trisha Krishnan: थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
ED Action On Sujit Bose : सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
Pravin Tarade On Casting Of Snehal Tarade: ‘देऊळ बंद 2’मध्ये गश्मीर महाजनी नाही, तर पत्नी स्नेहल तरडेला मुख्य भूमिका का? दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले...
‘देऊळ बंद 2’मध्ये गश्मीर महाजनी नाही, तर पत्नी स्नेहल तरडेला मुख्य भूमिका का? दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले...
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
Embed widget