एक्स्प्लोर

रत्नागिरीतील 19 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह, पण पाच जणांना ‘स्वाईन फ्लु’ची लागण

कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानं आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. पण, आता कोकणात स्वाईन फ्लूचं संकट तर उभं राहत नाही ना? याबाबत देखील चिंता व्यक्त केली जात आहे.

रत्नागिरी : कोरोनामुळे सध्या सर्वत्र मोठी काळजी घेतली जात आहे. संशयित असलेल्यांवर निगराणी ठेवत त्यांच्या रिपोर्टची पडताळणी देखील केली जात आहे. अशातच रत्नगिरीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रत्नागिरीतील खेड तालुक्यातील 19जणांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. या चाचणीत कोरोना नसल्याचं स्पष्ट झाले आहे. पण यातील पाच जणांना स्वाईन फ्लुची लागण झाल्याचं समोर आलं आहे. कोरोनामुळे सध्या सर्वत्र मोठी काळजी घेतली जात आहे. संशयित असलेल्यांवर निगराणी ठेवत त्यांच्या रिपोर्टची पडताळणी देखील केली जात आहे. दरम्यान, ज्या व्यक्तिंनी भारताबाहेर प्रवेश केला जात आहे त्यांना प्राधान्यक्रमानं तपासले जात आहे. गरज पडल्यास होम क्वारंटाईन किंवा रूग्णालयात क्वारंटाईन करून ठेवले जात आहे.  रत्नागिरीतील खेड तालुक्यात भारताबाहेरून प्रवास केलेली व्यक्ति अनेकांचा संपर्कात आल्यानं एकच खळबळ उडाली होती. या व्यक्तिसोबत जिल्ह्यातील इतर ठिकाणाच्या व्यक्तिंचे रिपोर्ट देखील तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. दरम्यान, रविवारी संध्याकाळी हे रिपोर्ट प्राप्त झाले असून 19 जणांना कोरोना नसल्याचं स्पष्ट झाले आहे. या 19 पैकी पाच जणांना स्वाईन फ्लुची लागण झाली असून, यामध्ये तीन महिला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे. पाचही जण खेडमधील कळंबणी या रूग्णालयात उपचार घेत आहेत. ते 19 जण आहेत कुठले? कोरोनाबाबतचे रिपोर्ट पाठवण्यात आलेल्या व्यक्ति सध्या कळंबणी आणि संगमेश्वर येथे उपचार घेत आहेत. दरम्यान, या साऱ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानं आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वांचं रक्षण कर रे महाराजा! कोरोनाचा नायनाट करण्यासाठी गाऱ्हाण्यातून देवाला साकडं! रत्नागिरीमध्ये काय आहे कोरोनाची स्थिती? रत्नागिरीमध्ये सध्या एक जण कोरोनाबाधित आहे. त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दुबईहून आलेल्या या 50 वर्षीय व्यक्तिला कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर त्याच्या संपर्कात आल्यामुळे त्याच्या पत्नीचा आणि भावाचे रिपोर्ट देखील करण्यात आले होते. पण, ते देखील निगेटिव्ह आले आहेत. कोरोनामुळे लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्यानं जिल्ह्यातील नागरिकांकडून देखील त्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नगरपालिका क्षेत्रात बाईकला बंदी करण्यात आली आहे. पोलीस देखील रस्त्यावर उतरून साऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. नागरिकांना घाबरू नये असं आवाहन यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.
मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

LPG Cylinder Price Hike : एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ, आजपासून नवे दर लागू होणार; मुंबईपासून दिल्लीपर्यंत, कुठे किती दर?
एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ, आजपासून नवे दर लागू होणार; मुंबईपासून दिल्लीपर्यंत, कुठे किती दर?
Maharashtra Live blog updates: भंडाऱ्याच्या तुमसरात भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
Maharashtra Live blog updates: भंडाऱ्याच्या तुमसरात भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2026: विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर भंडाऱ्यात नाना पटोलेंना मोठा झटका; काँग्रेसच्या चार नगरसेवकांचा भाजपात प्रवेश
विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर भंडाऱ्यात नाना पटोलेंना मोठा झटका; काँग्रेसच्या चार नगरसेवकांचा भाजपात प्रवेश
Maharashtra Weather Monsoon Update: राज्यात आजपासून वादळी पावसाची शक्यता; पण, 10 जूनपर्यंत मान्सून नाहीच; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
राज्यात आजपासून वादळी पावसाची शक्यता; पण, 10 जूनपर्यंत मान्सून नाहीच; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

व्हिडीओ

Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha
Hinjawadi IT Company Shock : रातोरात कंपनी बंद, 700 फ्रेशर इंजिनिअर्स बेरोजगार? | ABP Majha
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arun Lakhani Vidhan Parishad Election 2026: गडकरी-फडणवीसांचे विश्वासू, धनाढ्य उद्योगपती अन् सुप्रिया सुळेंचे व्याही; कोण आहेत भाजपचे विधानपरिषद उमेदवार अरुण लखाणी?
गडकरी-फडणवीसांचे विश्वासू, धनाढ्य उद्योगपती अन् सुप्रिया सुळेंचे व्याही; कोण आहेत भाजपचे विधानपरिषद उमेदवार अरुण लखाणी?
Crime news Gadchiroli: इन्स्टाग्रामवर मैत्री, समलैंगिक प्रेमसंबंध फुलले, लग्नाला नकार मिळताच सपासप वार करुन संपवलं
इन्स्टाग्रामवर मैत्री, समलैंगिक प्रेमसंबंध फुलले, लग्नाला नकार मिळताच सपासप वार करुन संपवलं
Kagiso Rabada: आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
Vidhan Parishad Election 2026: साडेआठ वाजता सुरु झालेली बैठक रात्री 1.30 वाजता संपली, सुनेत्रा पवारांनी पुणे विधानपरिषदेची उमेदवारी कोणाला दिली?
साडेआठ वाजता सुरु झालेली बैठक रात्री 1.30 वाजता संपली, सुनेत्रा पवारांनी पुणे विधानपरिषदेची उमेदवारी कोणाला दिली?
Maharashtra Live blog updates: भंडाऱ्याच्या तुमसरात भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
Maharashtra Live blog updates: भंडाऱ्याच्या तुमसरात भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
Beed : धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
Vaibhav Sooryavanshi: गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
Virat Kohli Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
Embed widget