एक्स्प्लोर

खवळलेल्या समुद्रातून वीजेचे खांब सिंधुदुर्ग किल्ल्यावर, मच्छिमारांचे महावितरणला सहकार्य

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सिंधुदुर्ग किल्लावरील माडाचे झाड विद्युत वाहिन्यांवर कोसळले. यात वीज तारा व वीज खांब तुटून नुकसान झाले. वीज पुरवठा खंडित झाला. मात्र खराब समुद्री हवामान व पावसामुळे तात्काळ दुरुस्ती काम करण शक्य नव्हते.

सिंधुदुर्ग : निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावरील वीजेच्या तारा तुटून याठिकाणचे वीज खांब कोसळले. यामुळं गेले आठ दिवस खंडित झालेला वीज पुरवठा वीज वितरणने सुरळीत केला आहे. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर समुद्र काहीसा खवळलेला असताना देखील वीज खांब होडीतून सिंधुदुर्ग किल्लावर आणताना मच्छिमारांनी मोठी मदत वीज वितरणला केली. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सिंधुदुर्ग किल्लावरील माडाचे झाड विद्युत वाहिन्यांवर कोसळले. यात वीज तारा व वीज खांब तुटून नुकसान झाले. वीज पुरवठा खंडित झाला. मात्र खराब समुद्री हवामान व पावसामुळे तात्काळ दुरुस्ती काम करण शक्य नव्हते. गेले दोन दिवस पावसाने उसंत घेतल्याने वीज वितरणने दुरुस्ती काम हाती घेतली. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर समुद्र काहीसा खवळलेला असताना वीज खांब होडीतून सिंधुदुर्ग किल्लावर नेणे काहीसे जोखमीचे होते. मच्छिमार बांधव, किल्ले रहिवाशी यांच्या सहकार्यातून तीन वीज खांब व साहित्य होडीतून सिंधुदुर्ग किल्लावर पोहोचवण्यात आले. वीज वितरण महिला अधिकारी पाटील यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी यांनी जोडणी पूर्ण करून वीज पुरवठा सुरळीत केला. तळकोकणात आपत्ती व्यवस्थापनांतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीच्या मोती तलावात आपत्कालीन परिस्थितीत कशा प्रकारे काम केलं पाहिजे याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. पोलीस विभागाच्या सागरी सुरक्षा रक्षक विभागाच्यावतीने हे प्रात्यक्षिकाद्वारे पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश जाधव व पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत, सागरी सुरक्षा विभागाचे पोलीस उपनिरीक्षक जे. बी. साळुंखे आदी उपस्थित होते.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: आखाती देशातील युद्धाचा फटका शेतकऱ्याच्या सिंचन साहित्याला; दरात 35 ते 40 टक्के वाढ
आखाती देशातील युद्धाचा फटका शेतकऱ्याच्या सिंचन साहित्याला; दरात 35 ते 40 टक्के वाढ
Iran Israel America War Impact in India: युद्ध आखातात, झळ भारतात; सिंचन साहित्याच्या दरात 35 ते 40 टक्क्यांची वाढ, बळीराजा आर्थिक संकटात
युद्ध आखातात, झळ भारतात; सिंचन साहित्याच्या दरात 35 ते 40 टक्क्यांची वाढ, बळीराजा आर्थिक संकटात
Nitesh Rane: कुंभमेळ्यात हिंदू सोडून कुणी स्टॉल लावला तर स्टॉलसकट उखडून टाका, आम्ही मंत्रालयात बसलोय; नितेश राणेंचं वक्तव्य
कुंभमेळ्यात हिंदू सोडून कुणी स्टॉल लावला तर स्टॉलसकट उखडून टाका, आम्ही मंत्रालयात बसलोय; नितेश राणेंचं वक्तव्य
Bhimashankar Temple Nishikant Dubey: महाराष्ट्रातील भाविकांना महाशिवरात्रीलाही शंकराचं दर्शन घेऊ दिलं नाही पण युपीच्या खासदारासाठी नियम डावलून भीमाशंकर मंदिराचे दरवाजे उघडले, भाविकांमध्ये संतप्त भावना
महाराष्ट्रातील भाविकांना महाशिवरात्रीलाही शंकराचं दर्शन घेऊ दिलं नाही, पण युपीच्या खासदारासाठी नियम डावलून भीमाशंकर मंदिराचे दरवाजे उघडले; भाविकांमध्ये संतप्त भावना

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: आखाती देशातील युद्धाचा फटका शेतकऱ्याच्या सिंचन साहित्याला; दरात 35 ते 40 टक्के वाढ
आखाती देशातील युद्धाचा फटका शेतकऱ्याच्या सिंचन साहित्याला; दरात 35 ते 40 टक्के वाढ
Iran : होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
Latur : लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, शैक्षणिक हबमध्ये मेसचालकांसह विद्यार्थी संकटात
लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, हजारो हॉटेल कामगारांचा रोजगार संकटात
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Beed Crime: बीडमध्ये माणुसकीची अब्रू गेली, अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार, दोरखंडातून सोडवायला एकही गावकरी पुढे आला नाही
बीडमध्ये माणुसकीची अब्रू गेली, अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार, सोडवायला एकही गावकरी पुढे आला नाही
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Embed widget