एक्स्प्लोर

शाळेचा पहिला दिवस, कुठे गुलाबपुष्प, तर कुठे रेन डान्सने चिमुकल्यांचं स्वागत

औरंगाबादच्या मुकुल विद्यामंदिर शाळेने विद्यार्थ्यांचं अनोख्या पद्धतीने स्वागत केलं. शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या मुलांसाठी रेन डान्सचं आयोजन केलं.

मुंबई : उन्हाळ्याची मोठी सुट्टी संपल्यानंतर राज्यभरातील शाळा आजपासून पुन्हा सुरु झाल्या आहेत. नवीन इयत्ता, नवे शिक्षक आणि पालकांना सोडून पुन्हा शाळेत जाताना चिमुरडे हमसून हमसून रडत आहेत. तर माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या भीतीने गोळा आला आहे. त्याच वेळी दीर्घ सुट्टीनंतर जुन्या मित्रांची पुन्हा भेट झाल्यामुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे. मिकी-डोनाल्डसारख्या कार्टून्सच्या उपस्थितीत शाळा प्रशासनाकडून गुलाब पुष्प देऊन आणि ढोलताशे वाजवून विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात येत आहे. मुलांना शाळा ही घरासारखी वाटावी आणि शाळेतला पहिला दिवस त्यांच्या कायमस्वरुपी आठवणीत राहावा, म्हणून राज्यातील वेगवेगळ्या शाळा वेगवेगळ्या पद्धतीने मुलांचे स्वागत करतात. मुंबईतील खारमधल्या अनुयोग विद्यालयात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांचं औक्षण करुन त्यांना टिळा लावण्यात आला. तोंड गोड करुन फुल देत मुलांचं स्वागत करण्यात आलं. शाळेचा पहिला दिवस, कुठे गुलाबपुष्प, तर कुठे रेन डान्सने चिमुकल्यांचं स्वागत नाशिकच्या सारडा कन्या विद्यालयात ढोल ताशांच्या गजरात गुलाब देऊन लहान शालेय विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. उस्मानाबादेतही शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग पाहायला मिळाली. नूतन प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागताला सुंदर रांगोळी काढून फुलांची तोरणं बांधण्यात आली होती. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना रंगीबेरंगी फुगे देत विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामतीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिलीतील विद्यार्थ्यांचं अनोखं स्वागत केलं. सुनेत्रा पवारांनी विद्यार्थ्यांना गुलाबाचं फूल देत, त्यांच्या हाताला धरत शाळेत आणलं. शाळेचा पहिला दिवस, कुठे गुलाबपुष्प, तर कुठे रेन डान्सने चिमुकल्यांचं स्वागत औरंगाबादच्या मुकुल विद्यामंदिर शाळेने विद्यार्थ्यांचं अनोख्या पद्धतीने स्वागत केलं. शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या मुलांसाठी रेन डान्सचं आयोजन केलं. पावसात भिजण्याचा आनंद म्हणजे मुलासाठी मज्जाच, त्यामुळे रेन डान्समध्ये भिजण्याचा मनसोक्त आनंद बालवाडीतील विद्यार्थ्यांनी घेतला. शाळेचा पहिला दिवस, कुठे गुलाबपुष्प, तर कुठे रेन डान्सने चिमुकल्यांचं स्वागत धुळ्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गुलाब आणि पुस्तकांसोबत मिठाई देण्यात आली. धुळे जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत विशेषतः जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आज हे दृश्य होतं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime: लोणावळ्यात कार चालकांना लुटण्याचा नवा फंडा, बनावट कर्ज वसुलीचा बहाणा करून फसवणुकीचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?
लोणावळ्यात कार चालकांना लुटण्याचा नवा फंडा, बनावट कर्ज वसुलीचा बहाणा करून फसवणुकीचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?
Maharashtra Live Blog: सातारा वादावरुन मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक संपन्न; महायुतीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी बैठकांचा सिलसिला सुरुच
Maharashtra Live Blog: सातारा वादावरुन मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक संपन्न; महायुतीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी बैठकांचा सिलसिला सुरुच
Santosh Deshmukh Case: मला अन् माझ्या नातेवाईकांना फोन येताय, संतोष देशमुख प्रकरण कसं थांबेल यासाठी प्रयत्न; धनंजय देशमुखांचा खळबळजनक दावा
मला अन् माझ्या नातेवाईकांना फोन येताय, संतोष देशमुख प्रकरण कसं थांबेल यासाठी प्रयत्न; धनंजय देशमुखांचा खळबळजनक दावा
Ashok Kharat Nashik Crime News: मोठी बातमी: अशोक खरात प्रकरणात राज्य सरकारकडून बड्या वकिलाची नियुक्ती, कोण आहेत ज्येष्ठ विधीज्ञ अजय मिसर?
अशोक खरात प्रकरणात राज्य सरकारकडून बड्या वकिलाची नियुक्ती, कोण आहेत ज्येष्ठ विधीज्ञ अजय मिसर?

व्हिडीओ

Satara ZP | साताऱ्यात करामती, अडचणीत महायुती? Special Report
Ashok Kharat Nashik | भोंदूबाबा अशोक खरात नेमका कसा अडकला? Special Report
Ashok Kharat | रिमोटवरचा साप नाचवून खरातने भक्तांना घाबरवलं Special Report
Neelam Gorhe on Satara : सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करा, उपसभापतींचे निर्देश
Shambhuraj Desai On Anil Parab : उगाच डिवचू नका, आम्ही हतबल आहोत असं समजायचं कारण नाही - देसाई

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis and Supriya Sule: देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोलकरांचा वारसा पुढे नेताहेत, अशोक खरातला पाठीशी घालणार नाहीत: सुप्रिया सुळे
देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोलकरांचा वारसा पुढे नेताहेत, अशोक खरातला पाठीशी घालणार नाहीत: सुप्रिया सुळे
Donald Trump on Iran talks: अमेरिकेने इराणच्या 'त्या' दोन अटी नाकारल्या, युद्ध पुन्हा भडकणार, डोनाल्ड ट्रम्प यांचं जगाला धडकी भरवणारं विधान
अमेरिकेने इराणच्या 'त्या' दोन अटी नाकारल्या, युद्ध पुन्हा भडकणार, डोनाल्ड ट्रम्प यांचं जगाला धडकी भरवणारं विधान
Dhruv Rathee on Ram & Krishna: श्रीराम आणि कृष्ण हरणाचं मांस खायचे, मद्यही प्यायचे; ध्रुव राठीच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर वातावरण तापलं
श्रीराम आणि कृष्ण हरणाचं मांस खायचे, मद्यही प्यायचे; ध्रुव राठीच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर वातावरण तापलं
Diva Ratnagiri passenger train MNS: दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन 15 दिवसांत सुरु करा, अन्यथा युपी-बिहारला जाणाऱ्या गाड्या रोखू; मनसेचा आक्रमक पवित्रा
दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन 15 दिवसांत सुरु करा, अन्यथा युपी-बिहारला जाणाऱ्या गाड्या रोखू; मनसेचा आक्रमक पवित्रा
Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरातची ती चाल आणि इथेच सगळे फसले; राजकारणी, बडे अधिकारी, कलाकार सगळे भोंदूबाबाला भेटायला पोहोचले!
अशोक खरातची ती चाल आणि इथेच सगळे फसले; राजकारणी, बडे अधिकारी, कलाकार सगळे भोंदूबाबाला भेटायला पोहोचले!
Amol Mitkari : ⁠अशोक खरातचे इतके सीसीटीव्ही फुटेज सापडले, अजितदादांच्या बाबतीतले एकही सापडत नाही? शेवटच्या श्वासापर्यंत...; अमोल मिटकरींनी मनातली सल बोलून टाकली
⁠अशोक खरातचे इतके सीसीटीव्ही फुटेज सापडले, अजितदादांच्या बाबतीतले एकही सापडत नाही? शेवटच्या श्वासापर्यंत...; अमोल मिटकरींनी मनातली सल बोलून टाकली, सरकारवर आगपाखड
Maharashtra Live Blog: सातारा वादावरुन मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक संपन्न; महायुतीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी बैठकांचा सिलसिला सुरुच
Maharashtra Live Blog: सातारा वादावरुन मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक संपन्न; महायुतीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी बैठकांचा सिलसिला सुरुच
Suraj Chavan Wants To Work With Allu Arjun: 'मला अल्लू अर्जुनसोबत काम करायचंय...', सूरज चव्हाणला लागलेत साऊथ इंडस्ट्रीचे वेध, म्हणाला, 'सयाजी शिंदेंचा नंबर मिळाला तर...'
'मला अल्लू अर्जुनसोबत काम करायचंय...', सूरज चव्हाणला लागलेत साऊथ इंडस्ट्रीचे वेध, म्हणाला, 'सयाजी शिंदेंचा नंबर मिळाला तर...'
Embed widget