एक्स्प्लोर
पंचवटी कॉलेजसमोर गोळीबार, तरुण जखमी

नाशिक : नाशिक परिसर पुन्हा एकदा गोळीबाराच्या थरारामुळे हादरला आहे. पंचवटी कॉलेजसमोर एका युवकावर गोळीबार झाला आहे. या गोळाबारात राहुल टाक नावाचा तरुण जखमी झाला आहे. हा गोळीबार कोणत्या कारणातून झाला, हे अद्याप अस्पष्ट आहे. सध्या पंचवटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास करत आहेत. धक्कादायक म्हणजे नाशिकमधील एकाच आठवड्यातील ही गोळीबाराची तिसरी घटना आहे.
Before You Go
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















