एक्स्प्लोर

शेतकऱ्याने केलं बैलाचं तेरावं, गावाला जेवणंही दिलं!, यवतमाळमधील घटना

शेतकऱ्याचं आपल्या जनावरांवर लेकरांसारखं प्रेम असतं. अगदी घरच्या सदस्यांप्रमाणं त्यांना वागणूक असते.यवतमाळमध्ये एका शेतकऱ्याचा बैल आजारपणात वारला. तर त्या शेतकऱ्यानं बैलाच्या मृत्यूनंतर दशक्रिया विधी पार पाडले

यवतमाळ : शेतकऱ्याचं आपल्या जनावरांवर लेकरांसारखं प्रेम असतं. अगदी घरच्या सदस्यांप्रमाणं त्यांना वागणूक असते.यवतमाळमध्ये एका शेतकऱ्याचा बैल आजारपणात वारला. तर त्या शेतकऱ्यानं बैलाच्या मृत्यूनंतर दशक्रिया विधी पार पाडले. शेती, शेतकरी आणि बैल यांच्यात जिव्हाळ्याचे नाते असते. म्हणूनच या शेतकऱ्याने 15 वर्ष सोबत राहिलेल्या आणि त्याच्या भरवश्यावर प्रगती केल्यावर आता तोच जिव्हाळ्याचा साथीदार गमविल्यानंतर त्याच्या तेरवीचा कार्यक्रम केला आहे. शेतकरी आणि बैल यांचे अतूट आणि भावनिक नाते असते याचाच प्रत्यय यवतमाळमधील या घटनेनं आला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील पिंप्रडवाडी गावातील कैलास राऊत यांच्या बैलाचं 17 तारखेला निधन झालं. कैलास राऊत यांच्याकडे स्वतःची शेती नाही मात्र ते अनेक वर्षांपासून दुसऱ्याची शेती बैलाच्या साहाय्याने करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.  त्यांच्या सोबत मागील 15 वर्षांपासून एक बैल  होता. त्याच बैलाचा आजारपणामुळे मृत्यू झाला. यामुळं राऊत कुटुंबाला आपल्या घराचा एक सदस्य गेल्या सारखे दुःख झाले.  या कुटुंबाने घराचा सदस्य गेल्यासारखे या बैलाचे दशक्रिया विधी पार पाडले.  बैलाची तेरवी करत विधिवत लोकांना जेवणही दिले.

15 वर्षांपासून या बैलानं घर चालवायला मदत केली. तो आमच्या घरातला सदस्य होता. त्याच्या जाण्यानं घरातला सदस्य गेल्यासारखं वाटत आहे. त्यामुळं त्याला असा निरोप दिला, असं कैलास राऊत यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget