एक्स्प्लोर

मुलगी रडते म्हणून पित्याने गळा घोटला, लातूरमधील धक्कादायक घटना

व्यसनामुळे घरात कायमच भांडणं व्हायची. यात तो बायकोला कायम तो मारहाण करायचा. भांडणं सुरु झाल्यानंतर त्याची एक वर्षाची मुलगी रडत असल्याने संतापून शिवाजीने चिमुरडीचा अक्षरशा गळा दाबून हत्या केली.

लातूर : मुलगी नेहमी रडते म्हणून एका निर्दयी पित्याने आपल्या एक वर्षाच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या आहे. माणुसकीला आणि नात्याला काळिमा फासणारी घटना ही घटना निटूर येथे गुरुवारी सायंकाळी घडली. पोलिसांनी शिवाजी लाळे नावाच्या क्रूरकर्मा पित्याला अटक केली आहे. तर श्रावणी असं त्या दुर्देवी बालिकेचं नाव आहे. निलंगा तालुक्यातील निटूर येथील शिवाजी लाळे हा गेल्या काही वर्षापासून हॉटेल चालवूनउदरनिर्वाह करतो. त्याला दारूचं प्रचंड व्यसन आहे. त्याच्या व्यसनामुळे घरात कायमच भांडणं व्हायची. यात तो बायकोला कायम तो मारहाण करायचा. भांडणं सुरु झाल्यानंतर त्याची एक वर्षाची मुलगी रडत असल्याने संतापून शिवाजीने  चिमुरडीचा अक्षरशा गळा दाबून हत्या केली. मुलीची आई मुक्ता लाळेने दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी लाळेच्या पहिल्या पत्नीने त्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यावेळी शिवाजीला तुरुंगात जावे लागले होते. जामिनावर सुटून आल्यानंतर त्याने मुक्ताशी दुसरं लग्न केलं होतं. त्याला हॉटेल व्यवसायातून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हतं. आर्थिक चणचण भासत असल्यामुळे तणावात असलेल्या शिवाजीने रागाच्या भरात सतत रडणाऱ्या श्रावणीची गळा घोटून हत्या केली.

महत्त्वाच्या बातम्या

कॉप्यूटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉप्यूटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
मुंबईत लोकलचा खोळंबा, रुळावरुन चालताना ट्रेनची धडक, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू; प्रवासी प्लॅटफॉर्मवरच ताटकळले
मुंबईत लोकलचा खोळंबा, रुळावरुन चालताना ट्रेनची धडक, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू; प्रवासी प्लॅटफॉर्मवरच ताटकळले

व्हिडीओ

Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉप्यूटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉप्यूटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2026 | सोमवार
Embed widget