एक्स्प्लोर

अल्पभूधारक शेतकऱ्याचे टोमॅटो उत्पादनातून लाखोंचे उत्पन्न, मालाची जाग्यावरूनच होतेय विक्री

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील अल्पभूधारक युवा शेतकऱ्याने टोमॅटो उत्पादनातून लाखोंचे उत्पन्न मिळवले आहे.

नांदेड : जिल्ह्यातील अर्धापूर येथील युवा शेतकऱ्याने परिश्रमातून टमाट्याची उत्तम शेती केली असून भरघोस नफा कमावला आहे. अडीच एकरमध्ये आतापर्यंत साडेसहा लाखाचे उत्पन्न झाले असून अजून पाच लाखापर्यंत उत्पन्न होईल, अशी आशा शेतकऱ्याला आहे. नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गवर शेती असून दर्जेदार टमाटे असल्यामुळे जाग्यावरूनच व्यापारी खरेदी करत आहेत. भाजीपाल्याच्या शेतीतुन नवनवीन प्रयोग घेऊन उत्पादनात वाढ

नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावर युवा शेतकरी सुमेध रामराव देशमुख यांची शेती असून त्यांचे वाणिज्य शाखेत पदवी पर्यंत शिक्षण झाले आहे. भाजीपाल्याच्या विविध पिकांची लागवड करून नवनवीन प्रयोग सुरू असतात.

घरीच रोपे तयार करून केली लागवड

टोकिटा विश्वनाथ कंपनीची रोपे घरीच तयार करून 5 बाय 2 अंतरावर लागवड केले. तसेच बेडवर ही रोपे लागवड करून ठिबक सिंचन जोडण्यात आले. तसेच बांबू व बांधीव तार वापरून टमाट्याची रोपे दोरीने बांधण्यात आले.

काळजीपूर्वक घेतली निगा

शेतकऱ्याने सदरील टमाट्याचा प्लॉट चांगला आणण्यासाठी भरपूर मेहनतही घेतली. शेतात तण होऊ न देण्यासह विविध काळजी घेत द्रवरूप खते व फवारणी नियमितपणे चालू ठेवले. चांगला प्लॉट आणून येणाऱ्या-जाणाऱ्या ग्राहकाचे व व्यापाऱ्याचे लक्ष्य वेधले.

जाग्यावरूनच होतेय खरेदी!

चांगल्या व लक्ष्य वेधणारी टमाट्याची फळे दिसू लागल्यामुळे ग्राहकही चांगला मिळत आहे. व्यापारी शेतात येऊन जाग्यावरूनच खरेदी करत आहेत. मालाची प्रतवारी करून माल ठोक व्यापारी खरेदी करत असून नांदेड, हिंगोली, उमरखेड, वसमतच्या बाजारात किरकोळ विक्री केला जात आहे. दररोज दहा मजुरांना यानिमित्ताने रोजगार मिळत आहे. आतापर्यंत साडे सहा लाख उत्पन्न

ऑगस्टपासून टमाट्याच्या शेतीला प्रारंभ केला असून दोन टप्प्यात लागवड करण्यात आली. एक एकरचा प्लॉटमध्ये दीड हजार कॅरेट निघाले आहेत. अॅव्हरेजमध्ये पाच लाखाचे उत्पन्न निघाले आहे. सध्या दीड एकर क्षेत्र सुरू असून आतापर्यंत चारशे कॅरेट निघाले आहेत. आता पर्यंत त्यात दीड लाखाचे उत्पन्न निघाले आहे. दोन्ही मिळून साडे साडेसहा लाखाचे उत्पन्न शेतकऱ्याला मिळाले आहे. तसेच दीड एकरमध्ये अडीच हजार कॅरेट उत्पन्न अपेक्षित आहे. या पिकासोबत वांग्याची व मिरचीची लागवड करण्यात आली असून वांग्याचीही 600 कॅरेट निघाली असून तीन लाखाचे उत्पन्न आतापर्यंत मिळाले आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Suman Kalyanpur : भावगीतांची सम्राज्ञी हरपली! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीत क्षेत्रावर शोककळा
भावगीतांची सम्राज्ञी हरपली! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीत क्षेत्रावर शोककळा
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन
व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन
Monsoon Updates : मोठी बातमी! राज्यात मान्सूनचे आगमन लांबणार, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; हवामान खात्याने आता पावसाची नवी तारीख सांगितली
मोठी बातमी! राज्यात मान्सूनचे आगमन लांबणार, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; हवामान खात्याने आता पावसाची नवी तारीख सांगितली

व्हिडीओ

Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha
Hinjawadi IT Company Shock : रातोरात कंपनी बंद, 700 फ्रेशर इंजिनिअर्स बेरोजगार? | ABP Majha
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा
Manoj Jarange Protest Special Report : जरांगेंचे उपोषण मागे; पुन्हा पेटणार ओबीसी विरुद्ध मराठा वाद?
Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
Kagiso Rabada: आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
Vaibhav Sooryavanshi: गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
Virat Kohli Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
Josh Hazlewood: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Josh Hazlewood Video: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
Embed widget