एक्स्प्लोर

''15 पानी ऑनलाईन फॉर्म भरायला गावात इंटरनेट तरी आहे का?''

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 15 पानी फॉर्म ऑनलाईन भरावा लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच गैरसोय होण्याची शक्यता आहे. कारण बऱ्याच ग्रामीण भागांमध्ये अजूनही इंटरनेट उपलब्ध नाही.

मुंबई : शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी 15 पानी ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. सरकारच्या 'आपले सरकार' या पोर्टलवर हा फॉर्म उपलब्ध असेल. त्यासाठी https://aaplesarkar.maharashtra.gov.in या वेबसाईटवर लॉग ऑन करावं लागेल. कर्जमाफी पारदर्शक होण्यासाठी सरकारने सर्व प्रक्रिया ऑनलाईन करायचं ठरवलं आहे. मात्र शेतकऱ्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी गावागावांमध्ये इंटरनेट तरी उपलब्ध आहे का, असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 15 पानी फॉर्म ऑनलाईन भरावा लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच गैरसोय होण्याची शक्यता आहे. कारण बऱ्याच ग्रामीण भागांमध्ये अजूनही इंटरनेट उपलब्ध नाही. या 15 पानी फॉर्ममध्ये शेतकऱ्यांना त्यांची सर्व वैयक्तिक माहिती भरावी लागेल. शेतकरी फॉर्म भरण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जातील. त्यातही एखादा कागद किंवा आधार किंवा पॅन क्रमांक घरीच विसरला तर तो पुन्हा गावी जाऊन आणायचा का, आम्ही शेती पाहायची की तालुक्याच्या ठिकाणी फेऱ्या मारायच्या, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान या सर्व प्रक्रियेमधून सायबर कॅफे चालकांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कारण इंटरनेट हे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात उपलब्ध असेलच, असं नाही. त्यामुळे सरकारने यावर काही तरी ठोस उपाय शोधावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. संबंधित बातमी :

शेतकरी कर्जमाफी योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भराल?

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना तब्बल 15 पानांचा अर्ज भरावा लागणार!

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Embed widget