एक्स्प्लोर

हिंगोलीत मोबाईलचा स्फोट होऊन शेतकऱ्याला दुखापत

मुरलीधर लांडगे यांनी आपला व्हीवो फोन चार्जिंगला लावला होता. चार्जिंगवर असताना त्यांना आलेल्या मिसकॉलला उत्तर देण्यासाठी फोन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी मोबाईलचा अचानक स्फोट झाला.

हिंगोली : हिंगोलीतील सेनगांव तालुक्यातील माझोड या गावी मोबाईलचा स्फोट होऊन शेतकऱ्याला दुखापत झाली आहे. शेतात चार्जिंगला लावलेला फोन मुरलीधर लांडगे यांनी उचलताच फोनमध्ये स्फोट झाला. या स्फोटामुळे त्यांच्या कानाला दुखापत झाली. मुरलीधर लांडगे यांनी आपला व्हीवो फोन चार्जिंगला लावला होता. चार्जिंगवर असताना त्यांना आलेल्या मिस कॉलला उत्तर देण्यासाठी फोन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी मोबाईलचा अचानक स्फोट झाला. घटनेनंतर लांडगे यांना ताबडतोब वाशिमच्या रूग्णालयात नेण्यात आलं.

सी.टी. स्कॅनकरुन लांडगे यांच्यावर उपचारही करण्यात आले. मात्र सुदैवान या घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. मात्र मोबाईलचा असा वापर त्यांच्या जीवावर बेतला असता.

मोबाईल वापण्याबद्दल तज्ज्ञ नेहमी महत्त्वाचे सल्ले देत असतात. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने अशा घटना घडतात. गेल्या काही दिवसाता मोबाईलमुळे होणाऱ्या स्फोटाचं प्रमाण वाढलं आहे. अनेकदा मोबाईल चार्जिंगला असताना बोलण्यामुळे हे स्फोट होत असल्याचं निदर्शनात आलं आहे. त्यामुळे किमान मोबाईल चार्जिंगला असताना बोलणं टाळणं गरजेचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates:वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Live News Updates: वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Buldhana News : दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना महावितरणचा ‘कॅपॅसिटर’चा दिलासा; बुलढाण्यात मुख्य अभियंता थेट बांधावर, रब्बी पिकांसाठी योग्य दाबाची वीज मिळणार?
दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना महावितरणचा ‘कॅपॅसिटर’चा दिलासा; बुलढाण्यात मुख्य अभियंता थेट बांधावर, रब्बी पिकांसाठी योग्य दाबाची वीज मिळणार?
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Gokul Milk Union Election : आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Gokul Milk Union Election : आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Mira Bhayandar Municipal Corporation BJP Corporator: रुपाली मोदींनी चप्पल फेकून मारली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारल्याचा आरोप; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR दाखल
रुपाली मोदींनी चप्पल फेकली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारला; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Ekta Kapoor On Hinduphobia: 'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
Embed widget