एक्स्प्लोर

अधिवेशनाचा कालावधी एक आठवडा वाढवा, भाजपची मागणी; सल्लागार समितीच्या बैठकीकडे लक्ष

अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्याने वाढवावा अशी आग्रही मागणी करणार असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. अनेक मुद्द्यांवर अद्याप चर्चा झाली नसल्याचे पाटील म्हणाले.

मुंबई : कामकाज सल्लागार समितीची आज बैठक होणार आहे. यामध्ये अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्याने वाढवावा अशी आग्रही मागणी करणार असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. एसटी (ST)कर्मचारी संप, पेपरफुटी, विज बिलाचा प्रश्न, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यावर चर्चा अजूनही झाली नाही. त्यामुळे या सर्व मुद्यांवर चर्चा होण्यासाठी आम्ही कालावधी वाढवण्याचा आग्रह धरत असल्याचे पाटील म्हणाले. तर राज्य सरकार हे लोकशाहीचे रक्षक असतील तर कालावधी वाढवतील, भक्षक असतील तर थांबवतील असा टोला यावेळी भाजपचे नेते सुधीर  मुनगंटीवार यांनी लगावला.

राज्य सरकारला फक्त  पुरवणी मागण्यामध्ये आणि विधेयकामध्ये इंटरेस्ट आहे. ओबीसी आरक्षणाबाबत काल सभागृहात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय मांडला आहे. अभ्यास करून इनपुट आम्ही दिले असल्याचे पाटील म्हणाले. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत राज्य सरकारची भूमिका काय आहे, हे पाहून आम्ही काय करायचे ते ठरवू असे पाटील यांनी सांगितले. आज सभागृहामध्ये पेपर फुटीवर आम्ही आक्रमक होणार आहोत, कारण सरकार खूप हलक्यात घेत आहे. पेपर फुटीची सीबीआय चौकशी होणे गरजेचे असल्याचे पाटील म्हणाले. राज्य सरकार हे गेंड्याच्या कातडीचे आहे, गेंड्यालाही लाज वाटेल असे यांचे काम असल्याचा टोला पाटील यांनी लगावला.

कोरोनाची काळजी घेतलीच गेली पाहिजे, त्याच्या आड लपून प्रश्नांची उत्तर देणं योग्य नाही. सध्या कायद्याचा धाक राहिला नाही, फडणवीस यांच्या काळात सगळं सुरळीत होतं. मात्र, आता गुन्ह्यांची नोंद वाढली असल्याचे पाटील म्हणाले. राज्य सरकार हे लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील आणि भक्षक असतील तर अधिवेशन संपवतील, असा टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. “आमची मागणी असेल की एक आठवडा अधिवेशन वाढवावे. जनतेचे प्रश्न अनेक आहेत ते मांडायचे आहेत. त्यासाठी अधिवेशनाचा कालावधी सरकारने वाढवावा, असे मुनगंटीवार म्हणाले.
 

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: दुष्काळी परिस्थितीवर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा बळीराजाला भरीव मदतीचा शब्द
Maharashtra Live blog updates: दुष्काळी परिस्थितीवर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा बळीराजाला भरीव मदतीचा शब्द
Maharashtra Drought : दुष्काळाची दाहकता! कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा बळीराजाला भरीव मदतीचा शब्द, तर प्रफुल पटेल यांचंही दुष्काळी परिस्थितीवर महत्वपूर्ण भाष्य
दुष्काळाची दाहकता! कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा बळीराजाला भरीव मदतीचा शब्द, तर प्रफुल पटेल यांचंही दुष्काळी परिस्थितीवर महत्वपूर्ण भाष्य
Disha Salian Case: मातोश्रीच्या गेटबाहेर हायव्होल्टेज ड्रामा, दिशा सालियनचे वडील आदित्य ठाकरेंना नोटीस द्यायला पोहोचले, म्हणाले, 'मला कोणीच कंट्रोल करु शकत नाही फक्त देव...'
मातोश्रीच्या गेटबाहेर हायव्होल्टेज ड्रामा, दिशा सालियनचे वडील आदित्य ठाकरेंना नोटीस द्यायला पोहोचले, म्हणाले, 'मला कोणीच कंट्रोल करु शकत नाही फक्त देव...'
Dattatray Bharne Farmers: कृषीमंत्र्यांचा ताफा अडवला, बशीत सुकामेवा भरून दिला, शेतकरी संतापून दत्तात्रय भरणेंना म्हणाले, 'बैठकीत बसून काजू बदाम खाऊ नका ठोस उत्तर द्या...'
कृषीमंत्र्यांचा ताफा अडवला, बशीत सुकामेवा भरून दिला, शेतकरी संतापून दत्तात्रय भरणेंना म्हणाले, 'बैठकीत बसून काजू बदाम खाऊ नका ठोस उत्तर द्या...'

व्हिडीओ

Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Deepanshu Shokeen : NSUI नं उमेदवारी मागं घ्यायला लावली, अपक्ष लढून अनवाणी फिरत प्रचार केला, अभाविपसह सर्वांच्या उमेदवारांना पराभूत केलं, DUSU चा नवा उपाध्यक्ष दीपांशू शौकीन नेमका कोण?
वडील कंडक्टर आई अंगणवाडी सेविका, DUSU चा उपाध्यक्ष दीपांशू शौकीन ठरला जायंट किलर...
Rahul Gandhi: 'सिस्टीमला विद्यार्थी नकोत अंधभक्त हवेत' राहुल गांधी यांचा इंदूरच्या छात्रों की गूंजमधून हल्लाबोल 
सिस्टीमला विद्यार्थी नकोत अंधभक्त हवेत' राहुल गांधी यांचा इंदूरच्या छात्रों की गूंजमधून हल्लाबोल 
LPG Rule Change : कोट्यवधी LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 ऑक्टोबरपासून गॅस सिलेंडरचा 'हा' नियम बदलणार, जाणून घ्या
कोट्यवधी LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 ऑक्टोबरपासून गॅस सिलेंडरचा 'हा' नियम बदलणार, जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
DUSU Election Result : दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला, NSUI चा पराभव, उपाध्यक्षपदी अपक्षानं मारली बाजी 
दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला,उपाध्यक्षपदावर अपक्ष उमेदवाराचा विजय
माजी केंद्रीय मंत्र्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी टोमॅटो फेकली; दारुची बाटली दाखवत म्हणाले..
माजी केंद्रीय मंत्र्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी टोमॅटो फेकली; दारुची बाटली दाखवत म्हणाले..
Pune Crime News : आधी मामाचा गळा चिरला; नंतर स्वतःही जीवन संपवलं, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत
आधी मामाचा गळा चिरला; नंतर स्वतःही जीवन संपवलं, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत
Varun Sardesai : आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्यांकडे एकजरी पुरावा असेल तर दाखवावा, मग बोलावं, वरुण सरदेसाईंनी सर्व आरोप फेटाळले
आदित्य ठाकरे सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियनला भेटले नव्हते, ओळखत नव्हते : वरुण सरदेसाई
Embed widget