एक्स्प्लोर

माजी आमदार राजीव राजळे यांचं निधन

उत्तम संघटक आणि कुशल व्यवस्थापक म्हणून राजीव राजळे यांची ख्याती होती. विधानसभेत उत्कृष्ट वक्ता म्हणून त्यांना गौरवण्यात आलं होत. राजळे हे अहमदनगर जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक होते.

अहमदनगर : पाथर्डी मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार राजीव राजळे यांचं मुंबईत उपचारादरम्यान निधन झालं. ते 47 वर्षांचे होते. गेल्या दीड महिन्यांपासून त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. राजळे हे 2004 ते 2009 या कालावधीत कॉंग्रेसचे आमदार होते. राजळे यांनी आर्किटेक्ट पदवी घेतली होती. उत्तम संघटक आणि कुशल व्यवस्थापक म्हणून त्यांची ख्याती होती. विधानसभेत उत्कृष्ट वक्ता म्हणून त्यांना गौरवण्यात आलं होत. राजळे हे अहमदनगर जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक होते. तर भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांचे पती होते. माजी आमदार आणि वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आप्पासाहेब राजळे यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आणि युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांचे ते मावस भाऊ होते. राजळे यांनी 2014 साली राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूकही लढवली होती. राजळे यांचं व्यक्तीमत्व अष्टपैलू होतं. टेक्नोसॅव्ही म्हणूनही त्यांची ओळख होती. राजळेंचा जनसंपर्क दांडगा होता. पाथर्डी तालुक्यातील सत्ताकेंद्रांवर त्यांचं निर्विवाद वर्चस्व होतं. राजळेंच्या अकाली मृत्यूने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. राजळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, आई, वडील आणि भाऊ आहे. राजळे यांच्यावर पाथर्डीत पिंपळगाव कासारला आज म्हणजे रविवारी दुपारी 4.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! उद्या मुंबईसह राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, कुठं यलो तर कुठं ऑरेंज अलर्ट

सावधान! उजनीतून 60 हजार क्युसेक्स तर वीर धरणातून 50 हजार क्युसेक्सने भीमा नदीत विसर्ग सुरु, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा  

Rayat Kranti Sanghatana : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ते सोयाबीन, कापूस दर, रयत क्रांती संघटनेच्या बैठकीत महत्वाचे ठराव 

Sharad Pawar : मी पांडुरंगाच्या दर्शनाला जातो, पण कधीही गाजावाजा नाटक करत नाही : शरद पवार
Sharad Pawar : मी पांडुरंगाच्या दर्शनाला जातो, पण कधीही गाजावाजा नाटक करत नाही : शरद पवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikroli Dahihandi Shibir : विक्रोळीत दहीहंडी शिबीर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची हजेरीWestern Railway Megablock : पश्चिम रेल्वेवर 35 दिवस मेगाब्लॉक! 31 ऑगस्टपासून 960 फेऱ्यांवर परिणामABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 25 August 2024pune Police Attack: रामटेकडी परिसरात पोलिसावर हल्ला, संरक्षण करणारे सुरक्षित नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावधान! उद्या मुंबईसह राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, कुठं यलो तर कुठं ऑरेंज अलर्ट
सावधान! उद्या मुंबईसह राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, कुठं यलो तर कुठं ऑरेंज अलर्ट
सावधान! उजनीतून 60 हजार क्युसेक्स तर वीर धरणातून 50 हजार क्युसेक्सने भीमा नदीत विसर्ग सुरु, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा  
सावधान! उजनीतून 60 हजार क्युसेक्स तर वीर धरणातून 50 हजार क्युसेक्सने भीमा नदीत विसर्ग सुरु, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा  
Rayat Kranti Sanghatana : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ते सोयाबीन, कापूस दर, रयत क्रांती संघटनेच्या बैठकीत महत्वाचे ठराव 
Rayat Kranti Sanghatana : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ते सोयाबीन, कापूस दर, रयत क्रांती संघटनेच्या बैठकीत महत्वाचे ठराव 
Sharad Pawar : मी पांडुरंगाच्या दर्शनाला जातो, पण कधीही गाजावाजा नाटक करत नाही : शरद पवार
Sharad Pawar : मी पांडुरंगाच्या दर्शनाला जातो, पण कधीही गाजावाजा नाटक करत नाही : शरद पवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2024 | रविवार

Congress on New Pension :'यूपीएसमध्ये यू म्हणजे मोदी सरकारचा यू टर्न', पंतप्रधानांच्या सत्तेचा मग्रूर जनतेच्या सत्तेने मोडीत काढला; नव्या पेन्शन योजनेवर काँग्रेसचा हल्लाबोल
'यूपीएसमध्ये यू म्हणजे मोदी सरकारचा यू टर्न', पंतप्रधानांच्या सत्तेचा मग्रूर जनतेच्या सत्तेने मोडीत काढला; नव्या पेन्शन योजनेवर काँग्रेसचा हल्लाबोल
Anil Bonde : राफावर दुःख व्यक्त करणाऱ्यांना हिंदूंवरील अत्याचार दिसत नाहीत का? खासदार अनिल बोंडेंचा विरोधकांना सवाल
राफावर दुःख व्यक्त करणाऱ्यांना हिंदूंवरील अत्याचार दिसत नाहीत का? खासदार अनिल बोंडेंचा विरोधकांना सवाल
Women safety: रात्रीच्या वेळी एकटीनं ओला-उबरनं प्रवास करताय?  काय खबरदारी घ्याल? 

Embed widget