एक्स्प्लोर

काकांना पुतण्याची भीती कधीपासून वाटते? : रामदास कदम

80 टक्के प्लास्टिक उत्पादन गुजरातमध्ये होत असल्याने हजारो कोटींची गुंतवणूक गुजरातची आहे आणि बेरोजगार ही गुजरातचेच लोकं होत आहेत, असे रामदास कदम म्हणाले.

मुंबई : मला राज ठाकरेंना विचारायचंय की, काकांना पुतण्याची भीती कधीपासून वाटायला लागली? असा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी राज ठाकरेंना उद्देशून प्रश्न विचारला आहे. मनसेने प्लास्टिकबंदीच्या निर्णयातील त्रुटींवर आक्षेप घेतले असून, त्यांना उत्तर देताना रामदास कदम यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. रामदास कदम नेमकं काय म्हणाले? काल काही पक्षांनी प्लास्टिक बंदीबाबत काही मागण्या केल्या. प्लास्टिकबंदी मान्य, पण पर्याय द्या, दंड जास्त आहे, असे आक्षेप घेतले गेले. पण राज ठाकरेंना मला विचारायचं आहे की, काकांना पुतण्याची भीती कधीपासून वाटायला लागली? आदित्य ठाकरेंनी प्लास्टिकबंदीचा निर्णय घेतल्यानेच फक्त मनसेकडून विरोध होतो आहे.”, असे रामदास कदम म्हणाले. महाराष्ट्रात 23 जूनपासून प्लास्टिकबंदी लागू झाल्यानंतर,बंदीवर विरोधकांनी काही आक्षेप घेतले. यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वात पुढे आहे. प्लास्टिकबंदी करताना पर्यात दिला नाही, तसेच दंडाची रक्कमही अव्वाच्या सव्वा असल्याचे मनसेचे मत आहे. त्यामुळे मनसेने प्लास्टिकबंदीतील त्रुटींविरोधात आवाज उठवला आहे. याची दखल आता पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी घेतली आहे. “प्लास्टिकबंदीचा निर्णय नोटाबंदीसारखा नाही” “प्लास्टिकबंदीचा निर्णय नोटाबंदीसारखा नसून, सहा महिन्यांआधी घोषणा केली. त्यावर कोर्टाने तीन महिने वाढवून दिले. एसटी, बस स्टॉप, वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या होत्या. हे जर एखाद्या पुढाऱ्याला माहिती नसेल, तर त्यांचं अपयश आहे. स्वतःचं अपयश झाकण्यासाठी उगाच चांगल्या कामात खोडा घालू नये.”, अशी जळजळीत टीकाही रामदास कदमांनी मनसे आणि राज ठाकरे यांचे नाव न घेता केली. प्लास्टिक उद्योग करणाऱ्यांना आणि बेरोजगार झालेल्यांना मागच्या सहा महिन्यांपासून माहिती होतं प्लास्टिकबंदी होणार आहे. प्लास्टिकबंदी एका दिवसात केलेली नाही, असेही रामदास कदम यांनी नमूद केले. तसेच, 80 टक्के प्लास्टिक उत्पादन गुजरातमध्ये होत असल्याने हजारो कोटींची गुंतवणूक गुजरातची आहे आणि बेरोजगार ही गुजरातचेच लोकं होत आहेत, असे रामदास कदम म्हणाले. व्हिडीओ :

महत्त्वाच्या बातम्या

School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
पाच हजार रुपयात दिवाळी साजरी करुन दाखवा, मंत्र्यांना आणि आमदारांना पाच हजार गिफ्ट देतो, सरकारच्या मदतीवरुन अंबादास दानवेंचा हल्लाबोल  
पाच हजार रुपयात दिवाळी साजरी करुन दाखवा, मंत्र्यांना आणि आमदारांना पाच हजार गिफ्ट देतो, सरकारच्या मदतीवरुन अंबादास दानवेंचा हल्लाबोल  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
Yunus Shaikh and Eknath Shinde: शिवसेनेत प्रवेश केल्याचं नाकारलं, पण एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकालाही लाजवेल इतकं कौतुक केलं, युनुस शेख नक्की कोणत्या पक्षात?
शिवसेनेत प्रवेश केल्याचं नाकारलं, पण एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकालाही लाजवेल इतकं कौतुक केलं, युनुस शेख नक्की कोणत्या पक्षात?

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
Embed widget