एक्स्प्लोर

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील अकरा महत्त्वाचे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाने आज एकूण अकरा महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाने आज काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये अनाथ मुलांसाठी शासकीय नोकरी शैक्षणिक क्षेत्रात 1 टक्के आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयासह एकूण अकरा निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) - 17 जानेवारी 2018 1. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेटिव्ह स्टार्टअप पॉलिसी-2017 ला मान्यता. 2. मराठवाड्यातील वॉटर ग्रीडसाठी मेकोरोट या इस्त्राईल सरकारच्या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यास मान्यता. 3. अनाथ मुलांच्या सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी 1 टक्के समांतर आरक्षण ठेवण्याचा निर्णय. 4. कोल्हापूर विमानतळाचे नामकरण ‘छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, कोल्हापूर’ करण्याचा निर्णय. 5. ग्रामपंचायतींच्या स्वत:च्या कार्यालयासाठी मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना सुरु करण्यास मान्यता. 6. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर (मिहान) चे उन्नतीकरण, आधुनिकीकरण, देखभाल-संचलन आदी कामे पीपीपी तसेच डीबीएफओटी तत्त्वावर करण्यासाठी प्रस्ताव मागविण्यास मान्यता. 7. सरपंचांच्या थेट निवडणुकीसंदर्भात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम-1958 च्या काही कलमांमध्ये सुधारणा. 8. सिडको महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व विकास प्रकल्पांसाठी साडे बावीस टक्के विकसित भूखंडाची योजना मंजूर. 9. भूसंपादन अधिनियम-2013 मध्ये सुधारणा. 10. महामंडळाच्या सदस्य संख्या वाढीसाठी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अधिनियम-2000 मध्ये सुधारणा. 11. नागरी जमीन कमाल धारणा कलमानुसार औद्योगिक प्रयोजनासाठी सवलत देण्यात आलेल्या जमिनीच्या हस्तांतर शुल्काच्या आकारणीबाबत निर्णय. संबंधित बातम्या : ग्रामीण भागातील जमिनींसाठी चार पट मोबदला मिळणार! सिडको प्रकल्पग्रस्तांना 22.5 टक्के विकसित भूखंड मिळणार कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचे नाव अनाथांना एक टक्का आरक्षण, राज्य सरकारचा मोठा निर्णय

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Mahajan on Anjali Damania: अंजली दमानियांकडून एकनाथ शिंदेंचे चारित्र्यहनन, त्यांचा बोलविता धनी कोण? प्रकाश महाजनांचा सवाल
अंजली दमानियांकडून एकनाथ शिंदेंचे चारित्र्यहनन, त्यांचा बोलविता धनी कोण? प्रकाश महाजनांचा सवाल
Maharashtra Live blog updates: दहिसर-काशिगाव मेट्रोचं फडणवीस, शिंदेंच्या हस्ते लोकार्पण
Maharashtra Live blog updates: दहिसर-काशिगाव मेट्रोचं फडणवीस, शिंदेंच्या हस्ते लोकार्पण
NCP VS Congress: पार्थ पवारांना हिणवताच राष्ट्रवादीचा पहिला पलटवार, 'राहुल गांधींच्या नेतृत्त्वामुळे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काँग्रेसची अवस्था काय झालेय'
पार्थ पवारांना हिणवताच राष्ट्रवादीचा पहिला पलटवार, 'राहुल गांधींच्या नेतृत्त्वामुळे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काँग्रेसची अवस्था काय झालेय'
Pune Crime News: दुसऱ्या लग्नाच्या हव्यासापोटी पोटच्या मुलाचा काटा काढला; आईनेच 11 महिन्यांच्या चिमुरड्याला ओट्यावर आपटून मारलं, पुणे हादरलं!
दुसऱ्या लग्नाच्या हव्यासापोटी पोटच्या मुलाचा काटा काढला; आईनेच 11 महिन्यांच्या चिमुरड्याला ओट्यावर आपटून मारलं, पुणे हादरलं!

व्हिडीओ

Rahuri Vidhan Sabha : भाजपशी मीटिंग, माघारीचं सेटिंग? तनपुरेंची मोकाटेंना कशी किती मदत होणार? Special Report
Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
Sanjay Raut on Sharad Pawar : अजितदादांनी पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढवली होती,पार्थ पवारांना उत्तर
Vidhan Parishad Politics : परिषदेवर डोळा, काँग्रेसला सल्ला, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत 'कोल्ड वॉर' Special Report
Anjali Damania On Ashok Kharat : सीडीआर काढला वाद वाढला, अंधारेंचे प्रश्न, दमानियांची उत्तरं Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Monsoon 2026 Skymate: मोठी बातमी: यंदाच्या वर्षी पाऊस कमी पडणार, एल निनोचा परिणाम, स्कायमेटचं मान्सूनाबाबत चिंता वाढवणारं भाकीत
यंदाच्या वर्षी पाऊस कमी पडणार, एल निनोचा परिणाम, स्कायमेटचं मान्सूनाबाबत चिंता वाढवणारं भाकीत
लग्नाच्या चारच महिन्यांत सूरज चव्हाणच्या घरी पाळणा हलणार? बायकोनं बेबी बंपसह शेअर केला फोटो
लग्नाच्या चारच महिन्यांत सूरज चव्हाणच्या घरी पाळणा हलणार? बायकोनं बेबी बंपसह शेअर केला फोटो
NCP VS Congress: पार्थ पवारांना हिणवताच राष्ट्रवादीचा पहिला पलटवार, 'राहुल गांधींच्या नेतृत्त्वामुळे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काँग्रेसची अवस्था काय झालेय'
पार्थ पवारांना हिणवताच राष्ट्रवादीचा पहिला पलटवार, 'राहुल गांधींच्या नेतृत्त्वामुळे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काँग्रेसची अवस्था काय झालेय'
Unknown Car Enter In Delhi Vidhan Sabha: बॅरिकेड तोडून कार घुसवली, पुष्पगच्छ ठेवला अन् गायब झाला; दिल्ली विधानसभेत थरार, PHOTO
बॅरिकेड तोडून कार घुसवली, पुष्पगच्छ ठेवला अन् गायब झाला; दिल्ली विधानसभेत थरार, PHOTO
Numerology: वयाच्या 40 नंतर साम्राज्य उभं करतात! 'या' जन्मतारखांचं नशीब उशीरानं फळफळतं, नंतर थेट कोट्यधीश बनतात, अंकशास्त्र
वयाच्या 40 नंतर साम्राज्य उभं करतात! 'या' जन्मतारखांचं नशीब उशीरानं फळफळतं, नंतर थेट कोट्यधीश बनतात, अंकशास्त्र
Baramati by election 2026 Sharad Pawar: 'काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल होईल...' पार्थ पवारांच्या वक्तव्याचा उल्लेख ऐकताच शरद पवार छद्मीपणे हसले, म्हणाले परिपक्वता...
'काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल होईल...' पार्थ पवारांच्या वक्तव्याचा उल्लेख ऐकताच शरद पवार छद्मीपणे हसले, म्हणाले परिपक्वता...
Sangli News: विशाल पाटील पुढचे खासदार नसणार, जीवाचं रान करू!; पडळकरांच्या आव्हानावर खासदारांचं प्रत्युत्तर, 'तुमचं स्वप्न धुळीस मिळेल'!
विशाल पाटील पुढचे खासदार नसणार, जीवाचं रान करू!; पडळकरांच्या आव्हानावर खासदारांचं प्रत्युत्तर, 'तुमचं स्वप्न धुळीस मिळेल'!
Maharashtra Live blog updates: संतोष देशमुख प्रकरणाची पुढील सुनावणी 22 एप्रिलला, कोर्टात नेमकं काय घडलं?
Maharashtra Live blog updates: संतोष देशमुख प्रकरणाची पुढील सुनावणी 22 एप्रिलला, कोर्टात नेमकं काय घडलं?
Embed widget