एक्स्प्लोर

निवडणूक बंद, आता सर्वसहमतीने साहित्य संमेलनाध्यक्ष निवडणार

आगामी म्हणजेच 92 व्या साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी वर्धा आणि यवतमाळ या स्थळांची निवड करण्यात आली आहे. म्हणजेच 92 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन या दोन पैकी एका ठिकाणी होईल.

नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी यापुढे निवडणूक घेतली जाणार नाही. आता सर्वसहमतीने संमेलनाध्यक्षांची निवड केली जाईल. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या नागपुरात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. साहित्य महामंडळाने संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक न घेण्याबाबत घटना दुरुस्ती केली. या घटना दुरुस्तीला घटक संस्थांची मान्यता मिळाल्यानंतर निर्णायाची  अंमलबजावणी केली जाईल. तसेच, आगामी म्हणजेच 92 व्या साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी वर्धा आणि यवतमाळ या स्थळांची निवड करण्यात आली आहे. म्हणजेच 92 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन या दोन पैकी एका ठिकाणी होईल. गेल्या काही वर्षांमध्ये साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक आणि वाद असे समीकरण बनले होते. संमेलन म्हटलं की वाद, असेच चित्र डोळ्यांसमोर येत असे. मात्र आजच्या निर्णयामुळे हे समीकरण दूर होण्यास मदत होईल. मराठी साहित्य वर्तुळात अ. भा. साहित्य संमेलनाला मोठं महत्त्व आहे. अनेक दशकांची परंपरा या संमेलनाला आहे. मराठीतील दिग्गज साहित्यिकांनी संमेलनाध्यक्षपदाची पालखी आपल्या खांद्यावर घेतली आहे. मात्र तरीही अनेक प्रतिभावान साहित्यिक केवळ निवडणुकीच्या प्रक्रियेमुळे संमेलनाध्यक्षपदापासून दूर राहिले. त्यामुळे आता निवडणूकच होणार नसल्याने अनेक प्रतिभावान साहित्यिक संमेलनाध्यक्षपदाच्या खुर्चीत विराजमान होतील, अशी आशा बाळगायला काही हरकत नाही.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
बीडमध्ये लग्नातील धुव्वादार आतिषबाजीने जाळ अन् धुर संगटच; फोटोग्राफर गंभीर जखमी, असोसिएशनचा संताप
बीडमध्ये लग्नातील धुव्वादार आतिषबाजीने जाळ अन् धुर संगटच; फोटोग्राफर गंभीर जखमी, असोसिएशनचा संताप

व्हिडीओ

Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report
Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य
Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Parishad Election : विधानपरिषदेची जळगावची जागा शिवसेनेला मिळावी, प्रतापराव पाटील यांच्यासाठी जागा मागितली : गुलाबराव पाटील
विधानपरिषदेची जळगावची जागा शिवसेनेला मिळावी, यापूर्वी दोनवेळा ती जागा आम्ही जिंकलेली : गुलाबराव पाटील
US Iran War: इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोनं खळबळ, इराणचं ट्रम्प यांना डिवचणारं प्रत्युत्तर
US Iran War: इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोनं जगभरात खळबळ
Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरण भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचा उल्लेख, संजय घाडींचं नाव डावललं?
सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरणासाठी पालिकेचा मोठा निधी;भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचं नाव वाढवलं
परभणीत पेट्रोल डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांना रांगा; पण वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या फुल्ल
परभणीत पेट्रोल डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांना रांगा; पण वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या फुल्ल
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 

Embed widget