एक्स्प्लोर

काच फुटून कर्मचारी जखमी, मारहाण झालीच नाही : एकनाथ शिंदे

नाशिक : नाशिक रोडवरील घोटी टोलनाक्यावर बॉडीगार्डने टोल कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळला आहे. काच फुटल्याने संबंधित कर्मचारी जखमी झाला, असं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. एकनाथ शिंदे यांनी बॉडीगार्डला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. कारण टोलवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांच्या बॉडीगार्डने काचवर पंच मारुन काच फोडली, त्यानंतर संदीप घोंगडे हा कर्मचारी रक्तबंबाळ होऊन खाली पडला, असं सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे. काच फुटून कर्मचारी जखमी, मारहाण झालीच नाही : एकनाथ शिंदे दरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याचं स्पष्ट झाल्यास बॉडीगार्डवर कारवाई करण्यात येईल, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. काय आहे प्रकरण? एकनाथ शिंदे नाशिकहून ठाण्याकडे येत असताना त्यांच्या गाडीला व्हीआयपी लेनमधून सोडण्यास टोम कर्मचाऱ्यांनी नकार दिला. व्हीआयपी लेन बंद असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं. त्यानंतर सुरक्षारक्षक आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला आणि संदीप घोंगडे यांना बेदम मारहाण करण्यात आली. पाहा व्हिडिओ :

PHOTO : एकनाथ शिंदेंसमोर बॉडीगार्डची टोल कर्मचाऱ्याला अमानुष मारहाण

एकनाथ शिंदेंच्या सुरक्षारक्षकाची टोल कर्मचाऱ्याला अमानुष मारहाण

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवार यांचा घातपात, योग्य वेळी मी याबाबत बोलणार, उमेश पाटलांचं मोठं वक्तव्य, विलिनीकरणाच्या चर्चांवरही बोलले
अजित पवार यांचा घातपात, योग्य वेळी मी याबाबत बोलणार, उमेश पाटलांचं मोठं वक्तव्य, विलिनीकरणाच्या चर्चांवरही बोलले
धनंजय महाडिक, आधी भीमा साखर कारखान्यावर फेरी मारा, कामगारांना पगार नाही, कारखान्यावर जप्ती, सतेज पाटलांचा हल्ला
धनंजय महाडिक, आधी भीमा साखर कारखान्यावर फेरी मारा, कामगारांना पगार नाही, कारखान्यावर जप्ती, सतेज पाटलांचा हल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
उद्ध्वस्त करतो, बघून घेतो या धमक्या चालणार नाही, मी सुद्धा पाटील, सतेज पाटलांचं चंद्रकांत पाटलांना उत्तर, मुश्रीफांना म्हणाले....
उद्ध्वस्त करतो, बघून घेतो या धमक्या चालणार नाही, मी सुद्धा पाटील, सतेज पाटलांचं चंद्रकांत पाटलांना उत्तर, मुश्रीफांना म्हणाले....

व्हिडीओ

Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाडव्यादिवशी दुर्घटना, पार्कींगमधील ट्रकला आग; अक्कलकोटमध्ये 5-6 गाड्या जळून खाक, फायर ब्रिगेड घटनास्थळी
पाडव्यादिवशी दुर्घटना, पार्कींगमधील ट्रकला आग; अक्कलकोटमध्ये 5-6 गाड्या जळून खाक, फायर ब्रिगेड घटनास्थळी
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
गोकुळसंदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या मागे; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज'कारण', राहुल गांधींनाही केलं लक्ष्य
गोकुळसंदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या मागे; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज'कारण', राहुल गांधींनाही केलं लक्ष्य
Gokul Chairman Election 2026: गोकुळवर आज महायुतीचा अध्यक्ष; पण कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यास काय?; हसन मुश्रीफांनी पुढचा प्लॅन सांगितला!
गोकुळवर आज महायुतीचा अध्यक्ष; पण कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यास काय?; हसन मुश्रीफांनी पुढचा प्लॅन सांगितला!
Embed widget