एक्स्प्लोर

'टपरीवर फिरणाऱ्याला मी मंत्री बनवलं', एकनाथ खडसेंचा टोला, गुलाबरावांचंही प्रत्युत्तर 

Eknath Khadse vs Gulab Raghunath Patil :  नाथाभाऊंच्या जीवावर मोठे झाले कोण कुठे होतं? माझ्यापुढे शेपटी हलवणारे, मागेपुढे फिरणारे आणि तेच आता मला विचारतात तीस वर्षात तुम्ही काय केलं?

Eknath Khadse vs Gulab Raghunath Patil :  नाथाभाऊंच्या जीवावर मोठे झाले कोण कुठे होतं? माझ्यापुढे शेपटी हलवणारे, मागेपुढे फिरणारे आणि तेच आता मला विचारतात तीस वर्षात तुम्ही काय केलं? टपरीवर फिरणाऱ्याला मी मंत्री बनवलं. पक्षाचा आशीर्वाद असला तरी माझ्या शब्दाला मान होता आणि आता मेरी बिल्ली मेरे को म्याऊ. शेर शेर होता है, असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी गुलाबराव पाटील यांना लगावला. ते बोदवड नगरपंचायत प्रचार सभेत बोलत होते. पारधीपासून ते धरणगाव रस्ता मी केला. जामनेर मतदारसंघात सर्व धरणाचे काम कोणी केलं? गुलाबराव तुमच्या तालुक्यात अंजली धरण मी बांधलं. तरी विचारता तीस वर्षात तुम्ही काय केलं? असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला. एकनाथ खडसे यांच्या या टीकेला गुलाबराव पाटील यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. टपरीचालकास बाळासाहेब ठाकरे यांनी मंत्री केले होते यांनी नाही, असा पलटवार गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यावर केला. 

राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांनी बोदवड नगर पंचायत निवडणुकीनिमित्त आयोजित जाहीर सभेत मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली. गुलाबराव पाटील  यांच्या गावातील आणि मतदार संघातील रस्ते मंजूर केल्याचे आणि त्यांना मंत्री केल्याचं खडसे यांनी म्हटलं होते. त्याला उत्तर देताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले की,  त्यांनी काम केले असेल तर उपकार केले नाहीत.. मंत्र्याचं कामच आहे काम करण्याचं. मीही तीस वर्षांपासून आमदार राहिलो आहे, त्याचा फंड माझ्याकडे भरपूर असल्याने मला कोणाकडे जाण्याची गरज नाही. राहिली गोष्ट मला मंत्री करण्याची तर टपरीचालकास बाळासाहेब ठाकरे यांनी मंत्री केले होते, यांनी नाही. उलट यांना बाळासाहेब ठाकरे यांनी मंत्री केले होते, हे त्यांनी विसरू नये, असे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी खडसे यांना दिलं आहे. 
 
गिरीश महाजन यांची खडसेंवर टीका -
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीसाठी पळतो, अन् स्वतःच्या मतदारसंघाचा विकास मात्र भकास आणि म्हणे मोठा नेता, असे म्हणत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसेंवर जोरदार टिका केली. नगरपंचायत निवडणुकीनिमित्त आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.  

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Purandar News : धैर्याने समोर आली, शांतपणे विधी केला! लेकीनेच पार पाडला वडिलांचा अंत्यविधी, कर्नलवाडीतील घटनेतून समाजाला नवा संदेश
धैर्याने समोर आली, शांतपणे विधी केला! लेकीनेच पार पाडला वडिलांचा अंत्यविधी, कर्नलवाडीतील घटनेतून समाजाला नवा संदेश
तुकाराम मुंढेंची बदली रद्द करा, दिव्यांग बांधवांचा धडक मोर्चा; कार्यालयाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
तुकाराम मुंढेंची बदली रद्द करा, दिव्यांग बांधवांचा धडक मोर्चा; कार्यालयाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
पिंपरी चिंचवडमध्ये MNGL पाईपलाईन फुटली, स्फोटासारखा आवाज आल्यानं परिसरात दहशत, घटना सीसीटीव्हीत कैद
पिंपरी चिंचवडमध्ये MNGL पाईपलाईन फुटली, स्फोटासारखा आवाज आल्यानं परिसरात दहशत, घटना सीसीटीव्हीत कैद
Amol Mitkari: अजितदादा लोकांच्या मनात; कोणी बॅनरवर फोटो लावो अथवा न लावो, फरक पडत नाही : अमोल मिटकरी
अजितदादा लोकांच्या मनात; कोणी बॅनरवर फोटो लावो अथवा न लावो, फरक पडत नाही : अमोल मिटकरी

व्हिडीओ

Rahuri Election: राहुरीत ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्याची अपक्ष उमेदवारी; रावसाहेब खेवरेंचा भाजपवर हल्ला
Sanjay Savkare Nandurbar : सुनेत्रा पवार बारामतीतून निवडून येणार- संजय सावकारे
Ashok Kharat On Nashik Court : अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात मिळाली न्यायालयीन कोठडी
Samarjeet Ghatge Join BJP : फडणवीस थोरल्या भावासारखे, भाजपात जाताच समरजीत घाटगेंकडून कौतुक
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या मतांशी सहमत, अजितदादांनी देखील पोटनिवडणूक लढवलीच होती- संजय राऊत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold : अमेरिका- इराणमधील संघर्ष दोन आठवड्यांसाठी थांबताच सोनं महागलं, लग्नसराईत सोन्याचे दर कमी होणार? पुण्यातील सोन्याचे व्यापारी म्हणतात...
अमेरिका- इराणमधील संघर्ष दोन आठवड्यांसाठी थांबताच सोनं महागलं, लग्नसराईत सोन्याचे दर कमी होणार? पुण्यातील सोन्याचे व्यापारी म्हणतात...
गणपतीपुळेच्या समुद्रात LED मारेमारी, मध्यरात्री नौकात उतरले अधिकारी; ऑपरेशन क्लीन-सी मोहीमेत 3 बोटी जप्त
गणपतीपुळेच्या समुद्रात LED मारेमारी, मध्यरात्री नौकात उतरले अधिकारी; ऑपरेशन क्लीन-सी मोहीमेत 3 बोटी जप्त
Share Market :  सेन्सेक्स आणि निफ्टीचं जोरदार कमबॅक, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, एका दिवसात 17 लाख कोटींची कमाई  
सेन्सेक्स आणि निफ्टीचं जोरदार कमबॅक, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, एका दिवसात 17 लाख कोटींची कमाई  
संतापजनक! सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकाकडून तिसरीतील विद्यार्थिनीवर अत्याचार; संतप्त ग्रामस्थांनी मास्तरला चोपला
संतापजनक! सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकाकडून तिसरीतील विद्यार्थिनीवर अत्याचार; संतप्त ग्रामस्थांनी मास्तरला चोपला
शिकाऱ्याचीच 'शिकार' झाली? 'निशस्त्र' गाझा संपवल्यानंतर आता लेबनाॅन, इराणला संपवण्याचा नादात ट्रम्पनंतर नेत्यानाहूंची राजकीय अन् लष्करी कोंडी!
शिकाऱ्याचीच 'शिकार' झाली? 'निशस्त्र' गाझा संपवल्यानंतर आता लेबनाॅन, इराणला संपवण्याचा नादात ट्रम्पनंतर नेत्यानाहूंची राजकीय अन् लष्करी कोंडी!
US-Iran War Ceasefire : ईराण-अमेरिका युद्धविरामात पाकिस्तान नाही, चीन खरा खेळाडू? नेमकं काय घडलं?
ईराण-अमेरिका युद्धविरामात पाकिस्तान नाही, चीन खरा खेळाडू? नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंची बदली रद्द करा, दिव्यांग बांधवांचा धडक मोर्चा; कार्यालयाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
तुकाराम मुंढेंची बदली रद्द करा, दिव्यांग बांधवांचा धडक मोर्चा; कार्यालयाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
Iran US War Ceasefire Inside Story: सगळी तयारी झालेली, डेडलाईन संपण्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी दोघांना फोन फिरवला; सगळा प्लॅन बदलला, इराण-अमेरिकेचं युद्ध कसं थांबलं?, Inside Story
सगळी तयारी झालेली, डेडलाईन संपण्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी दोघांना फोन फिरवला; सगळा प्लॅन बदलला, इराण-अमेरिकेचं युद्ध कसं थांबलं?, Inside Story
Embed widget