एक्स्प्लोर

बेळगावमध्ये आठ वर्षाच्या मुलीचा होरपळून मृत्यू

अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळात आग आटोक्यात आणली. घराचंही आगीमुळे मोठं नुकसान झालं. टिळकवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

बेळगाव : आगीत होरपळून आठ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी रात्री घडली. रघुनाथ पेठ अनगोळ येथे ही घटना घडली. देवासमोरील दिव्याची पेटती वात कपड्यावर पडल्याने अंथरुणासह घराने पेट घेतला आणि त्याच लहान मुलीचा होरपळून मृत्यू झाला. कस्तुरी रामू मलतवाडी असं मृत मुलीचं नाव आहे. अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मलतवाडी कुटुंबीय जेवण करुन नेहमीप्रमाणे झोपले होते. रात्री दीडच्या सुमारास दिव्यातील पेटती वात उंदराने तोंडात धरुन घरात ठेवलेल्या कपड्यावर आणून टाकली. त्यामुळे आधी घरातील कपड्यांनी पेट घेतला, त्यानंतर इतर वस्तू पेटल्या. त्यावेळी कस्तुरीच्या आईने बाजूला झोपलेला एक मुलगा व दुसर्‍या मुलीला हाताला धरुन घराबाहेर आणले. परंतु अचानक लागलेल्या आगीमुळे कस्तुरीला बाहेर आणणं शक्य झालं नाही. कस्तुरी घरात अकल्याने अग्निशामक दलाच्या जवानांनी धावपळ करत आत प्रवेश केला. परंतु, संपूर्ण घराला वेढलेल्या आगीमुळे कस्तुरीचा होरपळून जागीच मृत्यू झाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळात आग आटोक्यात आणली. घराचंही आगीमुळे मोठं नुकसान झालं. टिळकवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar Protest : रोहित पवारांच्या आंदोलनाला विरोध नाही, पण पक्षाचा झेंडा आणि चिन्ह घेऊन लढल्यास...; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट 
रोहित पवारांच्या आंदोलनाला विरोध नाही, पण पक्षाचा झेंडा आणि चिन्ह घेऊन लढल्यास...; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट 
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार

व्हिडीओ

Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप
Nitin Gadkari News :40 टक्के प्रदूषणाला माझा विभाग जबाबदार, नागपुरात नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nilesh Lanke VIDEO : मला सहा महिने गृहमंत्री करा, बत्त्या गुल करतो, निलेश लंकेंचा इशारा नेमका कोणाला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Price Update: अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
Jensen Huang : अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला, जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक, कंपनीनं अध्यक्षपदासह CEO ची जबाबदारी सोपवली
अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला,जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
WTC Final: न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
Kareena Karisma Kapoor Supriya Sule: कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Maharashtra Government Doctors Demands : सरकारी डॉक्टरांसाठी खुशखबर! आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा मोठा निर्णय; 10 सदस्यीय उच्चस्तरीय समिती गठीत
सरकारी डॉक्टरांसाठी खुशखबर! आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा मोठा निर्णय; 10 सदस्यीय उच्चस्तरीय समिती गठीत
Embed widget