एक्स्प्लोर

शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर यांची ईडीकडून आठ तास चौकशी 

Ravindra Waikar : शिवसेना आमदार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अतिशय जवळचे मानले जाणारे रविंद्र वायकर यांची ईडीने तब्बल आठ तास चौकशी केली आहे.

Ravindra Waikar : प्रताप सरनाईक, अनिल देशमुख, अजित पवारांचे नातेवाईक, हसन मुश्रीफ, भावना गवळी आणि अर्जुन खोतकर, प्राजक्त तनपुरे यांच्यानंतर ईडीने महाविकास आघाडी सरकारच्या आणखी एक नेता ईडीच्या चौकश्याच्या फेऱ्यात अडकला आहे. शिवसेना आमदार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अतिशय जवळचे मानले जाणारे रविंद्र वायकर यांची ईडीने तब्बल आठ तास चौकशी केली आहे. नेमक्या कुठक्या प्रकारणात ही चौकशी झाली अद्याप स्पष्ट होऊल शकलं नाही. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये वायकर यांची  चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जोगेश्वरी मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे आमदार आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून केंद्राची चांगलीच वक्रदृष्टी पडल्याचं दिसून येतंय. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. 

शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांना वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ईडीने समन्स बजावल्याचं समजतेय. त्यानुसार, वायकर ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहले होते. मंगळवारी वायकर यांची तब्बल आठ तास चौकशी झाली. या चौकशीमधून नेमकं कोणती माहिती समोर आली हे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. वायकर यांच्या चौकशीबाबत गुप्तता बाळगणे्यात आली होती. कोणत्या प्रकरणांमध्ये त्यांची चौकशी झाली हे अद्याप समोर आलेलं नाही. पण वायकर यांच्या चौकशीमुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. 

आतापर्यंत कोणत्या नेत्यांवर कारवाई
राज्यात गेल्या दोन वर्षांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदांचा सपाटा लावत महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या नेत्यांवर आरोप केले. त्या नेत्यांवर नंतर ED आणि वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी धाडी टाकल्या. त्यामध्ये सुरवात शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यापासून झाली. त्यानंतर अनिल देशमुख, अजित पवारांचे नातेवाईक, हसन मुश्रीफ, भावना गवळी आणि अर्जुन खोतकर, प्राजक्त तनपुरे या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडीच्या धाडी पडल्या. तसेच अनिल परब, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेकांवर आरोप झाले. 

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: अन्न व औषध प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक, गट ब पदाची भरती प्रक्रिया रद्द
Maharashtra Live News Updates: अन्न व औषध प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक, गट ब पदाची भरती प्रक्रिया रद्द
Mumabi News : मोठी बातमी! मुंबईत कंत्राटदाराचं टोकाचं पाऊल; 'वेळेत काम करूनही 10 वेळा चकरा मारल्या पण...; कार्यकारी अभियंत्यांला वर्षभरापूर्वी लिहलं होतं पत्र
मोठी बातमी! 'वेळेत काम करूनही 10 वेळा चकरा मारल्या, पण...; मुंबईत कंत्राटदारानं आयुष्य संपवलं; कार्यकारी अभियंत्यांना वर्षभरापूर्वी लिहलं होतं पत्र
Nagpur News : राहुल गांधी कमकुवत नेते नाहीत तर देशाचे होणारे पंतप्रधान; सरकारने त्यांच्या मागणीला गांभीर्याने घ्यावं, आदिवासी विद्यार्थी आंदोलकांची मागणी, म्हणाले...
राहुल गांधी कमकुवत नेते नाहीत तर देशाचे होणारे पंतप्रधान; सरकारने त्यांच्या मागणीला गांभीर्याने घ्यावं, नागपुरातील आदिवासी विद्यार्थीआंदोलकांची मागणी, म्हणाले...
Maharashtra Rain: तळकोकणात पावसाची संततधार; राज्यातील 'या' जिल्ह्यांत मेघगर्जनेचा इशारा; तर धाराशिवमध्ये अवघा 8 टक्के पाणीसाठा शिल्लक; 103 गावांमध्ये पाणीटंचाईची झळ
तळकोकणात पावसाची संततधार; राज्यातील 'या' जिल्ह्यांत मेघगर्जनेचा इशारा; तर धाराशिवमध्ये अवघा 8 टक्के पाणीसाठा शिल्लक; 103 गावांमध्ये पाणीटंचाईची झळ

व्हिडीओ

Devendra Fadnavis vs Rahul Gandhi : दिल्लीत वाढणार वजन? राहुल गांधींशी टशन Special Report
Adivasi Students Hunger Strike : आदिवासींचं आंदोलन राजकीय रणांगण Special Report
Mahayuti Inside Story : तिढा असमन्वयाचा फॉर्म्युला 'बिग बॉस'चा Special Report
Brahmin Samaj Protest : उपोषणाशिवाय सरकारला भाषा कळत नाही, ब्राह्मण समाजाचा सरकारविरोधात एल्गार!
Sanjay Raut PC : ‘चहा सोडा’पासून फडणवीसांच्या दिल्लीवारीपर्यंत; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इन्स्टावर चमकोगिरीसाठी गर्लफ्रेंडला स्विफ्ट कारचा 3 हजार 400 वेळा 'किस वर किस' घ्यायला लावला अन् आता बाॅयफ्रेंडची जबरी दंडासह पोलिस स्टेशनच्या दारात 'वरात', पण RTO नियम नेमका काय सांगतो?
इन्स्टावर चमकोगिरीसाठी गर्लफ्रेंडला स्विफ्ट कारचा 3 हजार 400 वेळा 'किस वर किस' घ्यायला लावला अन् आता बाॅयफ्रेंडची जबरी दंडासह पोलिस स्टेशनच्या दारात 'वरात', पण RTO नियम नेमका काय सांगतो?
Video: गाभाऱ्यातील प्रवेशावरून वाद घालत भाजप आमदाराच्या लेकीनं कानशिलात लगावली अन् PSI सविता पाटलांनी जागेवर करेक्ट कार्यक्रम केला! व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल
Video: गाभाऱ्यातील प्रवेशावरून वाद घालत भाजप आमदाराच्या लेकीनं कानशिलात लगावली अन् PSI सविता पाटलांनी जागेवर करेक्ट कार्यक्रम केला! व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल
Gokul Election: गोकुळसाठी सतेज पाटलांची थेट भाजप जिल्हाध्यक्षांच्या घरात बैठक; कोल्हापूर जिल्ह्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी?
गोकुळसाठी सतेज पाटलांची थेट भाजप जिल्हाध्यक्षांच्या घरात बैठक; कोल्हापूर जिल्ह्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी?
Gold-Silver Price : सोन्याच्या दरात मोठी वाढ; 1 लाख 70 हजारांच्या जवळ पोहोचले दर; जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा भाव
सोन्याच्या दरात मोठी वाढ; 1 लाख 70 हजारांच्या जवळ पोहोचले दर; जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा भाव
Nitin Gadkari: नितीन गडकरी म्हणाले,
नितीन गडकरी म्हणाले, "आता जबाबदारी नव्या पिढीला देण्याची वेळ आली..." मी आता पूर्वीइतकं काम करू शकत नाही; चर्चा रंगताच पुन्हा खुलासा करत म्हणाले
Bhuleshwarcha Raja Marathi News: पाठीमागचे वेल्डिंग तुटले, पुन्हा मूर्ती कारखान्यात आणली, मग...; भुलेश्वरच्या राजाचा मूर्तीकार अनिकेत देसाई पोलिसांना काय काय म्हणाला?
पाठीमागचे वेल्डिंग तुटले, पुन्हा मूर्ती कारखान्यात आणली, मग...; भुलेश्वरच्या राजाचा मूर्तीकार अनिकेत देसाई पोलिसांना काय काय म्हणाला?
Nagpur News : राहुल गांधी कमकुवत नेते नाहीत तर देशाचे होणारे पंतप्रधान; सरकारने त्यांच्या मागणीला गांभीर्याने घ्यावं, आदिवासी विद्यार्थी आंदोलकांची मागणी, म्हणाले...
राहुल गांधी कमकुवत नेते नाहीत तर देशाचे होणारे पंतप्रधान; सरकारने त्यांच्या मागणीला गांभीर्याने घ्यावं, नागपुरातील आदिवासी विद्यार्थीआंदोलकांची मागणी, म्हणाले...
Sandeep Deshpande on Lalbaugcha Raja: गणपतीत गरबा खेळायचा बाकी राहिलाय, मराठी सण गुजराती कंपन्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ, संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
गणपतीत गरबा खेळायचा बाकी राहिलाय, मराठी सण गुजराती कंपन्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ, संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
Embed widget