एक्स्प्लोर
लातूरच्या अनेक भागात भूकंपाचे सौम्य धक्के, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
लातूरच्या औसा तालुक्यातल्या अनेक भागात आज दुपारी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं.

लातूर : लातूरच्या औसा तालुक्यातल्या अनेक भागात आज दुपारी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. लातूरच्या औसा तालुक्यातील किल्लारी, बेलकुंड, आशिव या भागात भूकंपाचे धक्के जाणवले. दुपारी १२ वाजून २३ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती आहे. भूकंपाच्या धक्क्याने जीवितहानी झाल्याची माहिती नसली तरी, भूकंपामुळे परिसरात भीतीचं वातावरण होतं.
Before You Go
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















