एक्स्प्लोर

नारायण राणे, तुम्ही कधीही कॉल करा, पण सावंतवाडीवरुन बोलतोय हे सांगा : उद्धव ठाकरे

नारायण राणे यांनी निधीसाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची रत्नागिरी येथे भेट घेतली, असं जर तुम्हाला कोणी सांगितल्यास तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही.

रत्नागिरी : नारायण राणे शिवसेनेतील राजकीय वैर सर्वांना माहित आहे. सध्या दोघांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. पण नारायण राणे यांनी निधीसाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची रत्नागिरी येथे भेट घेतली, असं जर तुम्हाला कोणी सांगितल्यास तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. शिवाय, 'तुम्ही मला कधीही फोन करा, मी तुमचा फोन घेईन,' अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती देखील नारायण राणे यांनी दिली. 

मुख्य गोष्ट म्हणजे हे सर्व ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल. पण हे नारायण राणे तुम्हाला अभिप्रेत असलेले अर्थात केंद्रीय मंत्री नारायण राणे नाहीत. तर ते आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली गावचे नागरिक आणि माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे. उदय सामंत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यांच्याकडे विकास कामाचा निधी मिळावा यासाठी सावंतवाडीत नारायण राणे यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची रत्नागिरी इथे भेट घेतली. याच वेळी बोलताना उदय सामंत यांनी नारायण राणे भेटीला आल्याची माहिती दिली आणि उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. पण, लगेचच त्यांनी हे नारायण राणे शिवसेनेचे सावंतवाडीतील माजी पंचायत समिती असून आपल्या भेटीसाठी आल्याचा म्हटलं. पण हे जरी काही असलं तरी क्षणभर का असेना सर्वजण विचारतच पडले होते.

नारायण राणे, तुम्ही कधीही कॉल करा, पण सावंतवाडीवरुन बोलतोय हे सांगा : उद्धव ठाकरे

काय म्हणाले नारायण राणे?
उदय सामंत यांची भेट घेतल्यानंतर नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली. त्या वेळी बोलताना त्यांनी आपला राष्ट्रवादीतून शिवसेनेने झालेला राजकीय प्रवास सांगितला. मुख्य गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांनी बांधलेले शिवबंधन देखील त्यांनी अभिमानाने दाखवलं. "मला उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी कुणाचीही गरज पडत नाही. मी त्यांना थेट भेटतो. ज्यावेळी आमची भेट झाली तेव्हा तुम्ही मला कधीही फोन करा. मी तुमचा फोन घेणार. फक्त सावंतवाडीहून नारायण राणे बोलतोय, असं सांगा. कारण त्या नारायण राणे यांचा फोन मी घेत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाल्याचं माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे यांनी सांगितलं.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Radhakrishna Vikhe Patil on Rohit Pawar: 'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
Embed widget