एक्स्प्लोर

मुसळधार पाऊसाने सांगली जिल्ह्यातील नद्यांना पूर, पाच पूल पाण्याखाली

सांगली शहरासह जिल्ह्यात रविवारी रात्री नंतर मुसळधार पाऊस पडला. पहाटे पर्यंत पडलेल्या या पाऊसामुळे जिल्ह्यातील कडेगाव आणि खानापूर व कवठेमहांकाळ या दुष्काळी पट्टयातील नद्यांना पूर आला आहे

सांगली : सांगली जिल्ह्यात रविवारी रात्री मुसळधार पाऊस झालाय. यामुळे कडेगाव,खानापूर आणि कवठेमहांकाळ याठिकाणी नद्यांना पूर येऊन पूल पाण्याखाली गेले आहेत. आटपाडीच्या पुलावरुन देखील रात्रीच्या सुमारास पाणी आले होते. तर कडेगावच्या अमरापूर येथील नांदनी नदीला पूर आल्याने एक पूल वाहून गेल्याची घटना घडली असून, या मार्गावरील कराड - कडेगाव वाहतूक काही काळ बंद झाली. नंतर पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली.

सांगली शहरासह जिल्ह्यात रविवारी रात्री नंतर मुसळधार पाऊस पडला. पहाटे पर्यंत पडलेल्या या पाऊसामुळे जिल्ह्यातील कडेगाव आणि खानापूर व कवठेमहांकाळ या दुष्काळी पट्टयातील नद्यांना पूर आला आहे. कडेगाव तालुक्यातील येरळा आणि नांदनी नदीला पूर येऊन तीन पूल पाण्याखाली गेले आहेत.ज्यामध्ये आसद-चिंचणी रोडवरील पूल,चिखली येथील नांदनी नदीवरील खेराडे-चिखली पूल आणि येरळा नदीवर असणारा कमळापूर-रामापूर पूल पाण्याखाली गेला आहे. तसेच सोनहीरा येथील ओढ्यासही पूर आला आहे.तर कडेगाव तालुक्यातील अमरापूर येथील नांदनी नदीला आलेल्या पूरामुळे कराड -विटा मार्गावरील एक पूल वाहून गेला आहे.त्यामुळे याठिकाणची वाहतूक काही काळ बंद होती. नंतर पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू झाली. खानापूर तालुक्यातही मुसळधार पाऊसामुळे येरळा नदीला पूर आल्याने भाळवणी येथील शिरगाव-भाळवणी पुल पाण्या खाली गेला आहे.त्यामुळे याठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती.

तसेच कवठेमहांकाळ तालुक्यात रात्री वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली.त्यामुळे देशिंग मार्गावर असणाऱ्या मोरगाव गावातील अग्रणी नदीवर असणाऱ्या पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्याचबरोबर मुसळधार पाऊसाने तालुक्यातील नदी, नाले तुडुंब भरले आहेत.

Gadchiroli | नक्षलग्रस्त भागात पहिला पुल कम बंधारा; 10 गावांना सिंचनाचा फायदा होणार

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2026 | रविवार
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
Abhijit Dipke : संजय शिरसाट अन् बच्चू कडू अभिजीत दिपकेंना भेटल्यानंतर महायुतीत नाराजी; रोहित पवार म्हणाले, 'कितीही प्रयत्न केला तरी...'
संजय शिरसाट अन् बच्चू कडू अभिजीत दिपकेंना भेटल्यानंतर महायुतीत नाराजी; रोहित पवार म्हणाले, 'कितीही प्रयत्न केला तरी...'
Tukaram Mundhe : थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget