News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

नाशिक पोलीस अकादमीच्या प्रतिबंधित परिसरात ड्रोन उडवल्याने खळबळ

सुरक्षेच्या कारणावरुन संवेदनशील परिसरात ड्रोन कॅमेरा उडवण्यासाठी प्रतिबंध लावण्यात आले आहे. मात्र तरीही त्र्यंबक रोडवर असलेल्या महाराष्ट्र पोलीस अकादमी (PTC) येथे शुक्रवारी 5 ते 10 मिनिटे ड्रोन उडवण्यात आले.

FOLLOW US: 
Share:
नाशिक : नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या प्रतिबंधित क्षेत्र परिसरात अज्ञात व्यक्तीने ड्रोन उडवल्याने खळबळ उडाली आहे. सुरक्षेच्या कारणावरुन संवेदनशील परिसरात ड्रोन कॅमेरा उडवण्यासाठी प्रतिबंध लावण्यात आले आहे. मात्र तरीही त्र्यंबक रोडवर असलेल्या महाराष्ट्र पोलीस अकादमी (PTC) येथे शुक्रवारी 5 ते 10 मिनिटे ड्रोन उडवण्यात आले. पोलीस अकादमी संवेदनशील परिसर असल्याने ड्रोन उडविण्याचा उद्देश काय? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. गंगापूर पोलीस ड्रोन उडवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. मात्र या प्रकारामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षण केंद्र म्हणून या केंद्राची ओळख आहे. यापूर्वी बिलाल शेख या संशयित दहशतवादीने देखील या पोलीस प्रशिक्षण केंद्राची रेकी केल्याचे कालांतराने उघडकीस आले होते.
Published at : 01 Dec 2018 04:17 PM (IST) Tags: Drone

आणखी महत्वाच्या बातम्या

Apple Event 2025 : iPhone 17 सीरिज, iPhone Air आणि नवे गॅजेट्स!

Apple Event 2025 : iPhone 17 सीरिज, iPhone Air आणि नवे गॅजेट्स!

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग आठ पदरी करा, पण शक्तीपीठ महामार्ग जनतेच्या माथी नको, राजू शेट्टींनी घेतली गडकरींची भेट, नेमकी काय झाली चर्चा?  

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग आठ पदरी करा, पण शक्तीपीठ महामार्ग जनतेच्या माथी नको, राजू शेट्टींनी घेतली गडकरींची भेट, नेमकी काय झाली चर्चा?  

मोठी बातमी! नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याच वितरण, किती शेतकऱ्यांना होणार फायदा? जाणून घ्या सविस्तर माहिती 

मोठी बातमी! नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याच वितरण, किती शेतकऱ्यांना होणार फायदा? जाणून घ्या सविस्तर माहिती 

मुंबईच्या अटल सेतूवर भीषण अपघात, कारचा चुराडा, तरुणाचा जागीच मृत्यू

मुंबईच्या अटल सेतूवर भीषण अपघात, कारचा चुराडा, तरुणाचा जागीच मृत्यू

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; राज्यात 'मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते' योजना, कटकट मिटणार, शेतापर्यंत रस्ता होणार

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; राज्यात 'मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते' योजना, कटकट मिटणार, शेतापर्यंत रस्ता होणार

टॉप न्यूज़

Asia Cup : एस. अटल , ओमरझाईची अर्धशतकी खेळी, अफगाणिस्तानची विजयी सलामी, हाँगकाँगवर दणदणीत विजय

Asia Cup : एस. अटल , ओमरझाईची अर्धशतकी खेळी, अफगाणिस्तानची विजयी सलामी, हाँगकाँगवर दणदणीत विजय

देशातील सर्वात स्वच्छ हवा अमरावतीची; केंद्रीयमंत्र्यांच्याहस्ते गौरव, 75 लाख पारितोषिक

देशातील सर्वात स्वच्छ हवा अमरावतीची; केंद्रीयमंत्र्यांच्याहस्ते गौरव, 75 लाख पारितोषिक

दिल्ली ते काठमांडू विमानसेवा बंद, सरकारकडून भारतीयांसाठी अ‍ॅडव्हाईजरी जारी, हेल्पलाईनही नंबरही दिला

दिल्ली ते काठमांडू विमानसेवा बंद, सरकारकडून भारतीयांसाठी अ‍ॅडव्हाईजरी जारी, हेल्पलाईनही नंबरही दिला

स्वतःवर गोळी झाडून तरुणानं संपवलं जीवन, विवाहबाह्य संबंधातून कृत्य केल्याची माहिती, धक्कादायक घटनेनं सोलापूर हादरलं

स्वतःवर गोळी झाडून तरुणानं संपवलं जीवन, विवाहबाह्य संबंधातून कृत्य केल्याची माहिती, धक्कादायक घटनेनं सोलापूर हादरलं