एक्स्प्लोर

डॉ राजेंद्र कुमार शर्मा यांची गोंडवना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड

अखेर सहा महिन्यानंतर रिक्त असलेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या रिक्त जागी कुलगुरू म्हणून डॉ राजेंद्र कुमार शर्मा यांनी नियुक्ती करण्यात आली.

मुंबई : दिल्ली आयआयटी येथे दीर्घ काळ गणिताचे प्राध्यापक असलेले तसेच सध्या स्वित्झर्लंड येथे संशोधन अध्यासन पद धारण करीत असलेल्या डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांची गडचिरोली येथील गोंडवना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांच्या नियुक्तीची घोषणा मंगळवारी केली.  7 सप्टेंबर 2020 रोजी गोंडवना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांचा कार्यकाळ संपल्यापासून हे पद रिक्त होते. रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी यांचेकडे पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. त्यानंतर अखेर सहा महिन्यानंतर रिक्त असलेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या रिक्त जागी कुलगुरू म्हणून डॉ राजेंद्र कुमार शर्मा यांनी नियुक्ती करण्यात आली.

डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांचा परिचय

डॉ. राजेंद्र कुमार शर्मा (जन्म 20 नोव्हेंबर 1958) यांनी मेरठ विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून आयआयटी दिल्ली येथून पीएच.डी. प्राप्त केली आहे. त्यांनी फ्रांस व जर्मनी येथे पोस्ट डॉक्टरल शिक्षण प्राप्त केले आहे. डॉ. शर्मा यांनी आयआयटी खडकपूर येथे अध्यापनाला सुरुवात केली व सन 2002 पासून ते दिल्ली आयआयटी येथे प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत. 

मोठे फेरबदल; मुंबई क्राइम ब्रांचमधील 65 अधिकाऱ्यांच्या बदल्या

1 जानेवारी 2019 रोजी त्यांची स्वित्झर्लंड येथे कन्सेनसिस ब्लॉकचेन या संशोधन अध्यासनावर नियुक्ती करण्यात आली. त्यांना अध्यापनाचा 32 वर्षांचा अनुभव असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली 32 विद्यार्थ्यांनी पीएच.डी. केली आहे. 
 
कुलगुरू निवडीसाठी राज्यपालांनी पाटणा व दिल्ली उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती  न्या. राजेंद्र मेनन यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिति गठित केली होती. इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सोशल अॅण्ड इकोनोमिक चेंज, बंगलोर येथील संचालक डॉ. एस माधेश्वरन व शासनाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर या समितीचे सदस्य होते.  समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ राजेंद्र कुमार शर्मा यांची कुलगुरूपदी नियुक्ती जाहीर केली.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat: एसआयटीने अशोक खरातला अज्ञातस्थळी नेलं, IPS तेजस्विनी सातपुतेंकडून चौकशीवेळी प्रचंड खबरदारी; मंदिरातील पुजाऱ्याला उचलून आणलं!
एसआयटीने अशोक खरातला अज्ञातस्थळी नेलं, IPS तेजस्विनी सातपुतेंकडून चौकशीवेळी प्रचंड खबरदारी; मंदिरातील पुजाऱ्याला उचलून आणलं!
Rupali Thombre: सर्व 'कडू सत्य' अजितदादांना माहित होते; रुपाली चाकणकरांचा राजीनामा आधीच मागितलेला पण तटकरेंनी...; रूपाली ठोंबरेंचे खळबळजनक दावे
सर्व 'कडू सत्य' अजितदादांना माहित होते; रुपाली चाकणकरांचा राजीनामा आधीच मागितलेला पण तटकरेंनी...; रूपाली ठोंबरेंचे खळबळजनक दावे
Maharashtra Live blog: अशोक खरात प्रकरणात महत्त्वाची अपडेट; आणखी तिघांना SIT ने ताब्यात घेतल्याची माहिती
Maharashtra Live blog: अशोक खरात प्रकरणात महत्त्वाची अपडेट; आणखी तिघांना SIT ने ताब्यात घेतल्याची माहिती
Ashok Kharat: अशोक खरात प्रकरणात तृप्ती देसाई अन् चाकणकरांमध्ये कोट्यवधींची डील? रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा; म्हणाल्या...
अशोक खरात प्रकरणात तृप्ती देसाई अन् चाकणकरांमध्ये कोट्यवधींची डील? रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा; म्हणाल्या...

व्हिडीओ

Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार
Devendra Fadnavis On Ashok Kharat : खरात प्रकरणी विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 'तुम्ही नवे नाझी, या मृत्यूला तुम्ही जबाबदार, चालते व्हा आमच्या शहरातून, तुम्हाला इथं अजिबात थारा नाही' इस्त्रायली महिलेचा नेत्यानाहूंच्या थेट राष्ट्रीय सुरक्षा मंत्र्यासमोर आक्रोश
Video: 'तुम्ही नवे नाझी, या मृत्यूला तुम्ही जबाबदार, चालते व्हा आमच्या शहरातून, तुम्हाला इथं अजिबात थारा नाही' इस्त्रायली महिलेचा नेत्यानाहूंच्या थेट राष्ट्रीय सुरक्षा मंत्र्यासमोर आक्रोश
PM Modi: पीएम मोदी भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सत्तेचे प्रमुख नेते; 'या' माजी मुख्यमंत्र्यांना मागे टाकत नवा विक्रम
पीएम मोदी भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सत्तेचे प्रमुख नेते; 'या' माजी मुख्यमंत्र्यांना मागे टाकत नवा विक्रम
IPL All-Time Playing XI : रोहित शर्मा-हार्दिक पांड्या OUT… 5 विदेशी खेळाडूंनी एन्ट्री, वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूने बनवली धमाकेदार प्लेइंग XI
रोहित शर्मा-हार्दिक पांड्या OUT… 5 विदेशी खेळाडूंनी एन्ट्री, वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूने बनवली धमाकेदार प्लेइंग XI
Mumbai News : मुंबई महापालिकेत तडीपार व्यक्तीचा फोटो? भाजपचा आक्षेप; एमआयएम अध्यक्षा खैरुन्निसा हुसेन यांच्या कार्यालयातील 'ते' छायाचित्र काढले, वाद पेटण्याची शक्यता
मुंबई महापालिकेत तडीपार व्यक्तीचा फोटो? भाजपचा आक्षेप; एमआयएम अध्यक्षा खैरुन्निसा हुसेन यांच्या कार्यालयातील 'ते' छायाचित्र काढले, वाद पेटण्याची शक्यता
The Indian Navy new stealth warship Taragiri: भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट
भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट
Iran War Live Update: 'पुढील 48 तासात स्ट्रेट ऑफ होर्मुझ सुरु करा अन्यथा...' ट्रम्पकडून इराणला नवी धमकी; इराणची आम्ही सुद्धा सोडणार नाही म्हणत जशास तशी जाहीर धमकी
'पुढील 48 तासात स्ट्रेट ऑफ होर्मुझ सुरु करा अन्यथा...' ट्रम्पकडून इराणला नवी धमकी; इराणची आम्ही सुद्धा सोडणार नाही म्हणत जशास तशी जाहीर धमकी
Iran War Live Update: इस्त्रायलची आजवरची 'सर्वात भयाण रात्र'; इराणचा अवघ्या काही तासात बदला, ज्या डिमोना शहरात इस्रायलचा मुख्य अणुप्रकल्प तिथंच शक्तीशाली बॅलेस्टिक मिसाईली डागल्या, 100 हून अधिक जण जखमी
इस्त्रायलची आजवरची 'सर्वात भयाण रात्र'; इराणचा अवघ्या काही तासात बदला, ज्या डिमोना शहरात इस्रायलचा मुख्य अणुप्रकल्प तिथंच शक्तीशाली बॅलेस्टिक मिसाईली डागल्या, 100 हून अधिक जण जखमी
Ashok Kharat: अशोक खरात अन् ऑफिसबॉय नीरज जाधवमध्ये पोलिसांसमोरच जुंपली, एसआयटीच्या चौकशीत हायव्होल्टेज राडा, नेमकं काय घडलं?
अशोक खरात अन् ऑफिसबॉय नीरज जाधवमध्ये पोलिसांसमोरच जुंपली, एसआयटीच्या चौकशीत हायव्होल्टेज राडा, नेमकं काय घडलं?
Embed widget